*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2024 | रविवार*
1. राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार, मविआकडून एकही उमेदवारी अर्ज नाही https://tinyurl.com/4bbnwuts विधानसभा अध्यक्षपदाचा अर्ज न भरण्याबाबत निर्णय घेतला, त्या बदल्यात विरोधी पक्षनेते पद आणि विधानसभा उपाध्यक्ष पद आम्हाला मिळावं, भास्कर जाधव यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर प्रस्ताव https://tinyurl.com/ycxhu6fc
2. आज अमेरिका, इंग्लंडमध्ये ईव्हीएमवर निवडणूक होत नाही, लोकांना स्वतःचे अधिकार देण्यासाठी ईव्हीएम नको असे तिथे म्हणतात,मग आपलाच हट्ट का? राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा मारकडवाडी येथे सवाल https://tinyurl.com/mufnz39z शरद पवार यांचा सन्मान करतो, मात्र या वयात किती खोटेपणा कराल? चंद्रशेखर बावनकुळेंचे प्रत्युत्तर https://tinyurl.com/yypptyka मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी गेल्या चार निवडणुकांमध्ये कोणाला लीड दिला? बावनकुळेंनी आकडेवारी मांडली https://tinyurl.com/ms2ekhrd
3. माझ्या शपथेपेक्षा मारकडवाडीची लढाई महत्त्वाची, मी राजीनामा देतो, बॅलेटवर मतदान घ्या; आमदार उत्तम जानकरांचं शरद पवारांसमोर मोठं वक्तव्य https://tinyurl.com/4aw4p9nu जानकरांनी राजीनामा द्यावा, मी कशावरही निवडणूक लढायला तयार, राम सातपुतेंचं आव्हान, म्हणाले पवारांच्या सभेला पडळकरांच्या सभेनं चोख उत्तर देणार https://tinyurl.com/yc3yny22 रणजितसिंह मोहिते पाटलांना जनाची नाही तर मनाची लाज असेल तर त्यांनी विधान परिषदेचा राजीनामा द्यावा, माजी आमदार राम सातपुतेंची टीका https://tinyurl.com/37watm9y
4. एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड मागवून घेतलं, संजय राठोड आणि अब्दुल सत्तार नापास झाल्याची चर्चा, भरतशेठ गोगावले, संजय शिरसाट यांची मंत्रिपदावर वर्णी लागण्याची शक्यता https://tinyurl.com/yc5z5fj7 ईव्हीएम यांच्या बाजूने निकाल लागला की सगळं चांगलं नाहीतर.... रडगाणं थांबवा अन् विकासाचं गाणं गा; एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीला सल्ला https://tinyurl.com/5ffr29ur
5. आता मनसेला महायुतीत घेऊन फायदा नाही, राज ठाकरेंची सगळी हवा निघून गेलीय; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचं रोखठोक वक्तव्य https://tinyurl.com/5976ufpn घरचे झाले थोडे… त्यात व्याह्याने धाडले घोडे! महायुतीच्या खातेवाटपाच्या तिढ्यात रामदास आठवलेंच्या फडणवीसांकडे मोठ्या मागण्या, म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तारात RPI ला स्थान मिळावे https://tinyurl.com/3my676ej
6. महायुतीचं सरकार येताच किरीट सोमय्या पुन्हा ॲक्शन मोडमध्ये, मालेगावातील कथित व्होट जिहाद प्रकरण खणून काढलं, 1000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप https://tinyurl.com/45a9p75v निवडणूक संपताच पुणे मनपाकडून वसुलीला सुरुवात, कर थकबाकीमुळे सिंहगड इन्सिट्यूटच्या 26 इमारती जप्त https://tinyurl.com/mwx2abcr
7. शेतकरी कामगार पक्षाचा पाठिंबा कोणाला असणार? आमदार बाबासाहेब देशमुख म्हणाले...कोणासोबत जायचे याबाबतची निर्णय जयंत पाटील आणि केडर ठरवेल https://tinyurl.com/24wmkmej शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेचे कोट्यावधी रुपये सुप्रिया सुळेंच्या खात्यावर वळवले, शिवसेना आमदार महेश शिंदे यांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/mur29pw5
8. नाशिकमधील चिमुकलीनं गिळलं एक रुपयांचं नाणं, कुटुंबीयांकडून आर्थिक मदतीची याचना, आमदार सीमा हिरे धावल्या मदतीला https://tinyurl.com/5d9jbjfm अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रेयसीने काढला काटा; प्रियकराच्या मदतीने संपवलं, जळगावमधील घटना https://tinyurl.com/27yhyy8z
9. दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या https://tinyurl.com/4u6m96yp
10. ट्रेव्हिस हेड-मिचेल स्टार्कमुळे टीम इंडियाची धूळदाण, पिंक बॉल कसोटीत लाजिरवाणा पराभव; ऑस्ट्रेलियाने मालिकेत साधली 1-1 ने बरोबरी https://tinyurl.com/5kwcet27 अॅडीलेड कसोटी हरताच ICC ने टीम इंडियाला दिला दणका! WTC पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर घसरण, ऑस्ट्रेलियाने घेतली झेप https://tinyurl.com/yeyruy2b
*एबीपी माझा स्पेशल*
राज्यात हुडहुडी वाढणार! पुढील 10 दिवस कसं असेल हवामान? जाणून घ्या वातावरणाचा अंदाज https://tinyurl.com/3wawj7v2
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w