*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 डिसेंबर 2023| शुक्रवार*
1. योगेश कदम यांनी उलट तपासणीत व्हीप मिळाल्याचे नाकारले, ठाकरे गटाकडून थेट पोचपावती सादर https://tinyurl.com/mtsnfdrd शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी : माझी डुप्लिकेट सही केली, 116 प्रश्नांच्या उलट तपासणीत दिलीप लांडेंचा दावा https://tinyurl.com/y4t6vsed
2. आधी सुनावणीला उशीर अन् नंतर सूरत-गुवाहाटीच्या प्रश्नांना बगल; "मी कुठे गेलो, कुठे राहिलो, सांगणार नाही"; कामतांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास लांडेंचा नकार https://tinyurl.com/3u2fafcj
गुलाबराव ते उदय सामंत, केसरकर ते दादा भुसे, एकनाथ शिंदेंना गटनेतेपदावरून हटवण्याच्या ठरावावर 23 जणांच्या सह्या, ठाकरे गटाचा मोठा पत्ता https://tinyurl.com/4v2w7n6v
3. आंतरवाली सराटीमधील मराठा आंदोलकांवरील लाठीमारावर गृहमंत्री फडणवीसांकडून लेखी उत्तर; गुन्हे मागे घेण्यावर स्पष्ट केली भूमिका https://tinyurl.com/yakkucdj
4. पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या गोदामाला भीषण आग, सहा जणांचा होरपळून मृत्यू https://tinyurl.com/b9anm85s
5. कोविड काळात झालेल्या खिचडी घोटाळ्याचे धागेदोरे संजय राऊत यांच्या कुटुंबीयांपर्यंत? भाऊ आणि मुलीच्या खात्यात पैसे जमा झाल्याची पोलीस सूत्रांची माहिती https://tinyurl.com/59k3axv4
6. आता पास व्हावंचं लागेल! पाचवीसाठी 18 गुण तर आठवीसाठी 21 गुण गरजेचे, परीक्षांचं स्वरुप काय? https://tinyurl.com/228m8bjt
7. कांद्यावर निर्यातबंदी! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, बळीराजाला बसणार फटका https://tinyurl.com/49pue3r2 कांदा निर्यातबंदीच्या विरोधात व्यापारी आक्रमक, नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या राहणार बेमुदत बंद https://tinyurl.com/4u9xksfh
8. तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का, महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द https://tinyurl.com/2kd6m27h
माझ्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत, ही भाजपचीच खेळी, खासदारकी रद्द झाल्यानंतर महुआ मोईत्रा यांची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/yyptuwrj
9. महागड्या कर्जातून दिलासा नाहीच; आरबीआयकडून रेपो रेट 6.5 टक्क्यांवर कायम https://tinyurl.com/yc7ffj3z
10. खराब खेळपट्टीमुळंच टीम इंडियानं वर्ल्डकप गमावला? ICC च्या 'सरासरी' रेटिंगवरून मोठा खुलासा https://tinyurl.com/2f4neshu
*माझा ब्लॉग*
नवाब मलिकांवरुन महायुतीत महाभारत? वाचा एबीपी माझाचे प्रतिनिधी संदीप रामदासी यांचा ब्लॉग https://tinyurl.com/nh8pbj6h
ॲनिमल आणि अनहेल्थी रिलेशनशिप; सिने समीक्षक नरेंद्र बंडबे यांचा ब्लॉग https://tinyurl.com/ybrx49vn
*माझा विशेष*
भारतीयांनो हृदय सांभाळा! हृदयविकाराने मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत 12 टक्क्यांनी वाढ https://tinyurl.com/yserwmns
जपानी शाळेच्या पाठ्यपुस्तकात भारतीय वंशाच्या योगेंद्र पुराणिक यांचा समावेश https://tinyurl.com/yck452fb
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter/amp
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv