ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2023| मंगळवार
1. भारत-पाक LOC वर छत्रपती शिवरायांचा भव्य अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण https://tinyurl.com/y5ezu6fj बुलंद हौसले दुश्मन के छाती पर तिरंगा गाड के आते थे; मुख्यमंत्र्यांचं LOC वर धडाकेबाज भाषण https://tinyurl.com/5xaznz5a
2. जात संपवू देऊ नका, मराठ्यांच्या मुलांसोबत उभे रहा; मराठा नेत्यांना मनोज जरांगेंचे आवाहन https://tinyurl.com/3bsuxzfr जाळपोळप्रकरणी अटक केलेले समाजकंटकचं, त्यांच्या जातीशी देणेघेणे नाही; जरांगेंच्या आरोपावर बीड पोलिसांची माहिती https://tinyurl.com/229m8dch
3. बीडमध्ये राष्ट्रवादीच्या पेटवलेल्या कार्यालयात यंदाची दिवाळी, रोहित पवार आणि संदीप क्षीरसागरांचा मोठा निर्णय https://tinyurl.com/4hj5vjt3
4. आता शेवटची संधी, जरांगेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासन लागलं कामाला; मराठा कुणबी जात प्रमाणपत्रासाठी जिल्ह्याजिल्ह्यात विशेष कक्ष स्थापन https://tinyurl.com/39s96s2r व्हिडीओ : कुणबी प्रमाणपत्र कसं काढायचं थेट जिल्हाधिकाऱ्यांकडून डेमो; पाहा संपूर्ण प्रक्रिया https://tinyurl.com/3vz593fz
5. उद्धव ठाकरे 'सिल्वर ओक'वर शरद पवारांच्या भेटीला; या मुद्यांवर झाली चर्चा? https://tinyurl.com/5hpk4d22
6. अयोध्येत येऊन रामलल्लाचे दर्शन घ्या... राम मंदिर पाहा; संघाचे स्वयंसेवक घराघरात जाऊन देणार निमंत्रण https://tinyurl.com/yynvh7wd भारतात हिंदू राष्ट्र स्थापन करणार? संघाचे सरकार्यवाह होसबळे यांनी स्पष्टच सांगितले https://tinyurl.com/yevznc8v
7. भारत जोडो यात्रा 2.0 लवकरच; 13 नोव्हेंबरपासून भोपाळमधून सुरू होण्याची शक्यता https://tinyurl.com/yt53tk8f
8. पुणेकरांनो काळजी घ्या! मुंबईपेक्षा पुण्याच्या हवेची गुणवत्ता खालावली; गुणवत्तेचा निर्देशांक 161 पार https://tinyurl.com/ydvbzd3c जळगावकर धुळीने बेजार, हवेची गुणवत्ता ढासळली; अनेकांना श्वसनाचे विकार, शहरात प्रदूषण वाढतंय!https://tinyurl.com/4fspy79u
9. देशातील 10 टक्के लोकांकडे निम्मी संपत्ती, आर्थिक असमानतेची मोठी दरी; UNDP च्या अहवालातून माहिती समोर https://tinyurl.com/yjxz8nek
10. सेमीफायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात होऊ शकते लढत, पाहा नेमकं समीकरण https://tinyurl.com/p23ku5z4 तर टीम इंडियाचा सेमीफायनल सामना वानखेडेवर नाही, कोलकातामध्ये होणार; पण नेमकं कारण काय?https://tinyurl.com/3ajb9y3h
*नामवंत साहित्यिकांच्या लेखणीतून साकारलेला... माझा दिवाळी अंक 2023 🪔सर्वत्र उपलब्ध...*
*माझा ब्लॉग*
2023 या वर्षात सोन्यात गुंतवणूक करण्याचे सर्वोत्तम पर्याय! किरांग गांधी यांचा ब्लॉग https://tinyurl.com/5bxh5dws
*माझा विशेष*
मुख्यमंत्र्यांनी कारची काच खाली करून प्रवास करावा; डम्पिंग ग्राउंडच्या दुर्गंधीने हैराण कांजूरवासियांचा संताप https://tinyurl.com/2jafjew6
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! लासलगाव बाजार समिती 12 दिवस राहणार बंद, काय आहे कारण? https://tinyurl.com/3m5we2wu
पंधरा वर्ष दररोज चॉकलेट वाटले, लोक म्हणाले चॉकलेट वाटून कोण सरपंच होतं? सोलापूरच्या पठ्ठ्याने करुन दाखवलं! https://tinyurl.com/3cvws3sy
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv