एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार

1) 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण, दिग्गजांचं भविष्य मतपेटीत बंद, 9 फेब्रुवारीला होणार मतमोजणी https://tinyurl.com/2kar3z2w रस्ता आणि पूल करुन देण्याची मागणी, परभणी जिल्ह्यातील दोन गावांचा मतदानावर बहिष्कार, तर तासगावच्या बलगवडे गावाचाही मतदान न करण्याचा निर्णय https://tinyurl.com/ap8z5k4m 

2) घोड्यावरील वरात थेट मतदान केंद्रात, सोलापुरातील बार्शीत लग्नाआधी नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क, नवरदेवाच्या कृतीचं सर्वत्र कौतुक https://tinyurl.com/msm53f7t  उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत गेलेल्या मुलानं दाबलं EVMचं बटण; अकलूजच्या यशवंतनगर मतदान केंद्रावर धक्कादायक प्रकार https://tinyurl.com/59nvfyf4 छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या उमेदवारानं केला राडा, भाजपच्या बूथवर जाऊन तोडफोड https://tinyurl.com/4khxz3vw

3) भाजपकडून मुंबईत रितू तावडे यांची महापौरपदाच्या उमेदवार म्हणून घोषणा, तर उपमहापौरपदी शिंदेसेना शिंदे गटाचे संजय घाडी https://tinyurl.com/5n8z4afc चेहरा मराठी दिला पण गुजराती व्होटबँक भक्कम केली, भाजपने रितू तावडे यांची महापौरपदी निवड करुन एकाच दगडात मारले दोन पक्षी https://tinyurl.com/yrwb2wxk

4) मालेगाव महापालिकेच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खालिद, तर उपमहापौरपदी समाजवादी पार्टीच्या शान -ए -हिंद विजयी https://tinyurl.com/msu79ybe नाशिकमध्ये एकमेकांविरोधात लढलेले भाजप-शिंदे गट सत्तेत एकत्र; भाजपच्या हिमगौरी आडके, तर उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाचे विलास शिंदे https://tinyurl.com/5n74f25j  चंद्रपूर पालिकेसाठी काँग्रेसच्या सत्तेचा फॉर्म्युला ठरला, पहिले अडीच वर्ष धानोरकर गटाचा तर उरलेले अडीच वर्षे वडेट्टीवार गटाचा महापौर होणार https://tinyurl.com/mr4auv29 

5) कोटी दोन कोटी काय लागतील ते जाऊदे, पण या चार गावात मागं पडायचं नाही, मतदानादिवशीच पैसा वाटपाची शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप व्हायरल https://tinyurl.com/2usshf7c भाजपचे पदाधिकारी मतदान केंद्रावर 100 मीटरच्या आत फिरु लागले, पंढरपुरात खासदार धैर्यशील मोहिते पाटील पोलिसांवर संतापले https://tinyurl.com/3whbjj2z

6) सुनेत्रा वहिनींनी विलिनीकरणाबाबत निर्णय घेतला तर माझा पाठिंबा असेल, आमदार सुनील शेळकेंचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/2kbva5nx  10 फेब्रुवारीला अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत काही शंका उपस्थित करणार, तर 12 तारखेला दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत काय ठरलं होतं याबाबत सांगणार, रोहित पवारांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/s8p6v4v3 अजितदादांच्या खासगी सचिवांची चार तास CID चौकशी, अपघाताच्या आदल्या दिवशी नेमकं काय घडलं? तपासाला वेग https://tinyurl.com/msuaytmw

7) मोदींविरोधात विरोधी पक्ष आंदोलन करताना हत्येचा कटाचा संशय येतो, पण अजितदादांच्या संशयास्पद मृत्यूवर आम्ही बोलायचं नाही ही मुस्कटदाबी आहे का? खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल https://tinyurl.com/7jpr3pdp सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष, प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष, त्यांनी जबाबदारीने पाऊल उचललं तर ते व्हिलन कसे ठरू शकतात? हसन मुश्रीफांकडून दोघांचीही पाठराखण https://tinyurl.com/w526v4as

8) रशियाकडून तेल घेतल्यानं अमेरिकेने दंडित केलेला 25 टक्के टॅक्स आजपासून रद्द; भारत अमेरिकेकडून 500 अब्ज डाॅलर्सची खरेदी करणार https://tinyurl.com/3f8wvm36 अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही, केंद्रीय मंत्री पियूष गोयलांचा दावा https://tinyurl.com/5n7rbxfa

9) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत भव्यदिव्य कार्यक्रम, अभिनेता सलमान खानसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची कार्यक्रमाला हजेरी https://tinyurl.com/4769h49h बिग बॉसच्या घरात जीवे मारण्याची धमकी; तलवार चालवणार विधानामुळे वाद, दिव्या शिंदेची थेट हकालपट्टी https://tinyurl.com/bdenu72h

10)  टी-20 विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात नेदरलँडने पाकिस्तानला फोडला घाम, पाकचा 3 विकेट्सने रडतखडत विजय  https://tinyurl.com/ycyxchua जसप्रीत बुमराह आऊट, इशान किशन सलामीला? फक्त 13 फिट खेळाडू उपलब्ध, टीम इंडियाची अमेरिकेविरुद्ध प्लेइंग इलेव्हन कशी असेल? https://tinyurl.com/tbwwucne

एबीपी माझा Whatsapp Channel
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: सलग 12 व्या दिवशीही आखाती युद्ध सुरूच, इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले कायम
Maharashtra Live Blog Updates: सलग 12 व्या दिवशीही आखाती युद्ध सुरूच, इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले कायम
Solapur Weather : सोलापुरात तापमानाचा पारा 40 अंशांवर; उष्माघातपासून वाचण्यासाठी नागरिकांना आरोग्य विभागाचे आवाहन
सोलापुरात तापमानाचा पारा 40 अंशांवर; उष्माघातपासून वाचण्यासाठी नागरिकांना आरोग्य विभागाचे आवाहन
Badlapur Uterine Eggs Selling Racket: नाशिकमधील आयव्हीएफ सेंटरमधून 96 महिलांचं बीज खरेदी, एकाच महिलेची बीजांडं जास्तवेळा काढल्याचा संशय, डॉ. अमोल पाटील पोलिसांच्या ताब्यात
नाशिकमधील आयव्हीएफ सेंटरमधून 96 महिलांचं बीज खरेदी, एकाच महिलेची बीजांडं जास्तवेळा काढल्याचा संशय, डॉ. अमोल पाटील पोलिसांच्या ताब्यात
Pimpri-Chinchwad News: मोठी बातमी: युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pimpari Chinchwad : युद्धामुळं लग्न सराई संकटात,केटरर्सकडे गॅसचा तुटवडा; 10 हजार लग्न पुढं ढकलणार?
Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arun Tupe Death: पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ
पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ
Badlapur Uterine Eggs Selling Racket: नाशिकमधील आयव्हीएफ सेंटरमधून 96 महिलांचं बीज खरेदी, एकाच महिलेची बीजांडं जास्तवेळा काढल्याचा संशय, डॉ. अमोल पाटील पोलिसांच्या ताब्यात
नाशिकमधील आयव्हीएफ सेंटरमधून 96 महिलांचं बीज खरेदी, एकाच महिलेची बीजांडं जास्तवेळा काढल्याचा संशय, डॉ. अमोल पाटील पोलिसांच्या ताब्यात
Pimpri-Chinchwad News: मोठी बातमी: युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
Mumbai Crime: फजल म्हणाला, तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील, मुंबईच्या डॉ. स्तुती सोनावणेचा छळाला कंटाळून टोकाचा निर्णय
फजल म्हणाला, तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील, मुंबईच्या डॉ. स्तुती सोनावणेचा छळाला कंटाळून टोकाचा निर्णय
Maharashtra Weather Update: मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
Embed widget