एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 डिसेंबर 2025 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 डिसेंबर 2025 | रविवार

1. सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, सरकारनं दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवल्यानं विरोधकांचा हल्लाबोल, अधिवेशनाच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहं विरोधी पक्षनेत्यांविना https://tinyurl.com/ytwp86xh विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटील यांच्या नावाची काँग्रेसकडून शिफारस, मुख्यमंत्री आणि विधान परिषद सभापतींना पत्र, तर शिवसेना ठाकरे गटाकडून विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधवांच्या नावाची शिफारस https://tinyurl.com/mpj2dmns 

2. सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती, विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले https://tinyurl.com/533ata76  राज्यात रोज सहा ते सात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरलं, त्यांना मनमानी कारभार करायचा आहे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची टीका https://tinyurl.com/2z5e4rzv 

3. जळगावातील पाचोरा आणि भडगाव नगरपालिका निवडणुकीनंतर ईव्हीएम स्ट्राँग रुमबाहेर शिंदेंचे आमदार कपिल पाटील यांची स्वतःची खासगी सुरक्षा तैनात https://tinyurl.com/4zamvjdr  छ. संभाजीनगरमध्ये EVM स्ट्राँग रुमला आळीपाळीने जागता पहारा; भाजप वगळता दोन्ही शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीचा निकालापर्यंत कार्यक्रम https://tinyurl.com/yadk532v 

4. स्फोट अन् सर्वत्र मृतदेहांचा खच, फायर ब्रिगेड आत जाताच दिसलं भयंकर दृश, गोव्यातील नाईट क्लबमध्ये मध्यरात्री अग्नितांडव, पर्यटक- कर्मचाऱ्यांसह 25 जणांचा मृत्यू https://tinyurl.com/bdhxpcu5  नृत्यांगनाचा बेली डान्स अन् वरचा फ्लोअर कापरासारखा पेटला, गोव्यातील क्लबमधील आगीचा धक्कादायक व्हिडीओ समोर https://tinyurl.com/y9834fhd 

5.आंतरजातीय प्रेम प्रकरणातून हत्या करण्यात आलेल्या नांदेडच्या सक्षम ताटेच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी समाज कल्याण विभाग सरसावले, कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी अन् 8 लाखांची मदत जाहीर https://tinyurl.com/vw5zh3dc 

6. ठाणे फॅमिली कोर्टाजवळ कारमध्ये महिलेवर दोघांचा सामूहिक अत्याचार, केकमध्ये गुंगीचं औषध देऊन नको नको ते केलं, एका आरोपीला अटक तर दुसरा फरार https://tinyurl.com/347xdazp  पूर्ववैमानस्य आणि स्थानिक वादावादीतून पुण्यात पुन्हा रक्तरंजित थरार, रात्री चाकूने सपासप वार करून तरुणाची निर्घृण हत्या https://tinyurl.com/4fa2ky85 

7.आई-वडील कामावर गेले अन् अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली, नाशिकमध्ये हळहळ https://tinyurl.com/4f3tscbk  सहा महिन्यापूर्वीच लव्ह मॅरेज, पत्नी अन् सासरच्यांकडून सततचा मानसिक त्रास, 28 वर्षीय व्यापाऱ्याने रेल्वे खाली उडी घेत संपवलं जीवन, रायगडमधील घटनेनं मन सुन्न https://tinyurl.com/yuse3djh 

8. नाशिकमधील तपोवन वृक्षतोडीला सर्वस्तरातून विरोध, राजकीय पक्षानंतर आता कलाकारांचं पथनाट्य सादर करून वृक्षतोडीला विरोध https://www.youtube.com/watch?v=ameMSi2yh5U 

9.आज इंडिगोच्या 1 हजार 650 फ्लाईट्सचं उड्डाण होणार, जवळपास 650 फ्लाईट्स आणखी रद्दच, सेवा पूर्वपदावर करण्याचे प्रयत्न सुरु https://tinyurl.com/mw99jhvf  1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स https://tinyurl.com/4jw7bd32 

10. स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचं लग्न अखेर मोडलं, स्मृतीनं सोशल मीडियावर पोस्ट करून दिली माहिती, मीही पुढे जाण्याचा निर्णय घेतला, पलाशचीही पोस्ट https://tinyurl.com/4sefndn6  लग्न मोडलं, सगळं संपलं, पहिली स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला, एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं? https://tinyurl.com/ydmept82 

एबीपी माझा स्पेशल

'रो-को', जैस्वाल जोशात; मालिका खिशात, टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिकेवरील विजयावर खास लेख https://tinyurl.com/3x9eetwe 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nagpur Winter Season : चहापानाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर राहणार
MVA PC Winter Session :  ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Ayodhya Crime News: मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Smriti Mandhana: स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
Embed widget