ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2021 | शनिवार
1. ऐन दिवाळीत महाराष्ट्रावर शोककळा, अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूममध्ये लागलेल्या भीषण आगीत 11 जणांचा मृत्यू https://bit.ly/3kbg8if या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश https://bit.ly/3mRROmY
2. मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीच्या अटकेत असलेल्या अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी https://bit.ly/3wmwOrQ तर ईडीचे समन्स मिळताच ऋषिकेश देशमुखांची अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव https://bit.ly/3CRjUEP
3. राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आलेख खाली आला, गेल्या 24 तासात 661 नव्या रुग्णांची नोंद तर 10 जणांचा मृत्यू https://bit.ly/3kbKJMG तर शुक्रवारी देशात कोरोनाच्या 11 हजार रुग्णांची नोंद आणि 392 मृत्यू https://bit.ly/3D3ns6E
4. आर्यन खान प्रकरण घडवून आणलं, यामध्ये किरण गोसावी, मनिष भानुशाली, सुनिल पाटील आणि एनसीबीच्या अधिकाऱ्यांचा समावेश, या प्रकरणातील साक्षीदार विजय पगारेंचा आरोप https://bit.ly/3CMhWW5
5. सुनील पाटील हे मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील मास्टरमाईंड, त्यांचा राष्ट्रवादीशी संबंध असल्याचा मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप https://bit.ly/3q9jDte तर ड्रग्ज प्रकरणी चर्चेत आलेले सुनील पाटील नेमके कोण आहेत? https://bit.ly/3BRl6GH
6. माझ्याकडून तपास काढून घेण्यात आला नाही, तो केंद्रीय संस्थेच्या मार्गदर्शनाखाली होणार, समीर वानखेडेंची स्पष्टोक्ती https://bit.ly/3BLc9Pn तर चुकीच्या माहितीला बळी पडू नका, समीर वानखेडे यांना हटवण्यात आलेलं नाही, क्रांती रेडकर यांचं आवाहन https://bit.ly/3H7Mfcz
7. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे भाऊबीजेला बहिणींचा खोळंबा, 63 आगारातील वाहतूक ठप्प https://bit.ly/3qceccR तर संप मागे घ्या अन्यथा ताब्यात घेऊ, मुंबई उच्च न्यायालयाचा कर्मचाऱ्यांना इशारा https://bit.ly/3GW3Vrc
8. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा भाऊबीजेच्या मुहूर्तावर 'शिवतीर्थ' या नव्या घरात प्रवेश, 'कृष्णकुंज' शेजारीच नवी पाच मजली इमारत उभारली https://bit.ly/3mQQfG5 नवीन वास्तुचं नाव 'शिवतीर्थ' ठेवल्यानंतर शिवसेनेची गोची झाल्याचं चित्र https://bit.ly/3wnyr8s
9. ऐन दिवाळीत ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नाशिकसह राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी https://bit.ly/3BSJVC2 अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल, शेतपिकांचं मोठं नुकसान https://bit.ly/308RIyO
10. अरुणाचल प्रदेशमध्ये चीनची घुसखोरी, एक गाव वसवल्याचा अमेरिकेच्या पेंटागॉनचा धक्कादायक अहवाल https://bit.ly/2ZZZieY भारताला सीमा वादात गुंतवून चीनने सीमेवर फायबर ऑप्टिक्सचे नेटवर्क उभारल्याचं स्पष्ट https://bit.ly/3GYop2M
माझा कट्टा
Majha Katta : प्रेम, प्रपोज ते लग्न, रितेश-जिनिलियासोबत गप्पा, पाहा माझा कट्टा https://bit.ly/3qdxRcK
एबीपा माझा ब्लॉग
जय भीम व्हाया कर्णन कोसा आणि मंडेला, नरेंद्र बंडबे यांचा ब्लॉग https://bit.ly/2ZWwXXj
एबीपी माझा स्पेशल
'बडे मिया भी सुभान अल्ला', इंजिनियर, डॉक्टर, ते नगरसेवकांनी बनवलेला मातीचा किल्ला पाहाच! https://bit.ly/3bNZyjS
Diwali 2021 : अजितदादांच्या घरी Pawar कुटुंबीयांची भाऊबीज, सुनेत्रा पवारांकडून मेजवानीचा बेत... https://bit.ly/3o6vZQ2
आथिया शेट्टीबरोबरच्या अफेअरची राहुलकडून कबुली, फोटो पोस्ट करत म्हणाला.... https://bit.ly/3CTOEVo
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
कू अॅप - https://www.kooapp.com/profile/ABPMajha
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv