*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मे 2025 | मंगळवार*
1. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश https://tinyurl.com/2n8brxcx देशात आरक्षण हे रेल्वेच्या डब्यासारखे झाले आहे, जे लोक त्यात चढले आहेत, ते दुसऱ्यांना आत येऊ द्यायला तयार नाहीत; ओबीसी आरक्षणाच्या सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिपण्णी https://tinyurl.com/2vkndfvu
2. महाराष्ट्रात उद्या 16 ठिकाणी युद्धाची मॉकड्रील, 8 जिल्ह्यांचा समावेश; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने उचललं पाऊल https://tinyurl.com/mtb4y89c मॉकड्रील म्हणजे काय, 5 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या, सराव कसा करणार? जाणून घ्या A टू Z माहिती https://tinyurl.com/5xcznjre युद्धसराव म्हणजे आम्हाला बंदुका देणार आहात का? एकदा काय ते आर या पार होऊन जाऊ द्या; संजय राऊत कडाडले https://tinyurl.com/3tp58a4b
3. राज्य सरकारच्या चौंडीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय; अहिल्यादेवी स्मृतीस्थळासाठी 681 कोटींचा आराखडा, मेडिकल कॉलेज अन् तीर्थस्थळ म्हणून विकास होणार https://tinyurl.com/3bxby7wb मुलींसाठी स्वतंत्र आयटीआय, तुळजापूर मंदिरासाठी 1865 कोटींचा निधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा https://tinyurl.com/42bzf4km
4. भारत-पाकिस्तान युद्धाच्या एक पाऊल आणखी जवळ, इकडे मॉकड्रील तिकडे बॉर्डरवर पाकिस्तानचा अंदाधुंद गोळीबार https://tinyurl.com/2e2s5rhw आम्ही भारतासाठी काहीही करण्यास तयार,' पहलगाम हल्ल्यावर अमेरिकेनं दिली स्पष्टोक्ती, पाकिस्तानला भरला सज्जड दम! https://tinyurl.com/uvx4tv45 चीनने पुन्हा रंग दाखवला, पाकिस्तानला पाठिंबा दिला; भारताचा जुना मित्र मदतीला धावला, जगातील कोणते देश कोणाच्या बाजूने? https://tinyurl.com/3nd9smhm
5. 140 कोटींच्या देशाने सीमेवर सू सू केली तरी पाकिस्तान वाहून जाईल, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य https://tinyurl.com/kp5b9zwz
6. आठवडाभरापासून तापमान 45 अंशांपर्यंत, अकोल्यात अचानक पावसाच्या हजेरीने दिलासा; चिमुकल्यांनी पावसात भिजत लुटला आनंद https://tinyurl.com/3nhjs5vr अवकाळीसह गारपिटीचा तडाखा, मराठवाड्यात बळीराजावर पुन्हा संकट, आठवडाभरात काय शक्यता? शेतकऱ्यांनी काय करावे? https://tinyurl.com/3dtmhdns
7. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेचा न्यायालयात सुटकेसाठी अर्ज, धनंजय देशमुख म्हणाले, सर्व आरोपींना वेगवेगळ्या कारागृहात ठेवण्यात यावे https://tinyurl.com/yc668j9u बीड जिल्ह्यात धक्कादायक प्रकार, पोलीस कर्मचारी चक्क पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या घरात गांजा ओढत बसला https://tinyurl.com/yw9s33zh
8. घरगुती वादातून पतीने आठ वर्षाच्या मुलासमोरच केला पत्नीचा खून, पुण्यातील धक्कादायक घटना https://tinyurl.com/mwdx6k67 सोलापुरातील प्रसिद्ध वैद्यकीय तज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी, प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी https://tinyurl.com/9bxcm33k
9. Indian Idol 12 चा विजेता पवनदीप ICU मध्ये, हात-पाय फ्रॅक्चर, डोक्याला गंभीर दुखापत https://tinyurl.com/bdjr3bcw अंबानींच्या लेकीचा Met Gala 2025 मध्ये रॉयल अंदाज; गळ्यातल्या शाही हारावर खिळल्या नजरा, फोटो https://tinyurl.com/bdfxtm93
10. क्रिकेट तुमच्या घरची जहागिरी नाही, पैशासाठी NRI बनलेल्यांनी मला शिकवू नये, भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा हल्लाबोल https://tinyurl.com/bdeakbc5 जर एखादा खेळाडू 40 किंवा 45 वर्षांच्या वयातही चांगली कामगिरी करत असेल तर तो खेळत राहील, रोहित-विराटच्या भविष्याबद्दल गौतम गंभीरचं भाष्य https://tinyurl.com/yc4wn8dd
*एबीपी माझा स्पेशल*
Shahid Afridi वर बेधडक भाष्य, Virat खरा मित्र; गौतम गंभीर काय काय म्हणाला? https://youtu.be/nkVxDYY9I0o
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
