ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 एप्रिल 2021 | मंगळवार
1. अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीचा ॲक्शन प्लॅन, पहिल्यांदा परमबीर सिंह यांचा जबाब, त्यांच्यासोबतच्या सात पोलिस अधिकाऱ्यांनाही सीबीआय बोलावणार, अनिल देशमुखांसोबत त्यांच्या स्वीय सहाय्यकांचीही होणार चौकशी https://bit.ly/31RP3Hk
2. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात अनिल देशमुख आणि राज्य सरकारच्या दोन स्वतंत्र याचिका सुप्रीम कोर्टात दाखल, तातडीने सुनावणी घेण्याची मागणी https://bit.ly/3dHfYen
3. कोरोनाच्या उपचारासाठी लागणाऱ्या रेमडिसिव्हर इंजेक्शनसाठी सोलापूरपाठोपाठ नाशिकमध्येही रांगा https://bit.ly/3fPfxRM प्रशासनाचा मात्र तुटवडा नसल्याचाच दावा https://bit.ly/3cPLTtL
4. राज्यातल्या लॉकडाऊन सदृश्य निर्बंधाचा व्यापाऱ्यांकडून राज्यभरात निषेध, नागपूरमध्ये व्यापारी रस्त्यावर https://bit.ly/3sV6pyQ दादरमध्येही दुकानांवर निषेधाचे फलक https://bit.ly/31PyQCj
5. नववी आणि अकरावी परिक्षेबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यता, सरसकट पास करायचं की वर्षभरातल्या मूल्यमापनावर याबाबत उद्या निर्णय https://bit.ly/39Opknl दहावी-बारावीच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना प्रमोट करावं, राज ठाकरे यांची सूचना https://bit.ly/31Nz3Gf शाळा बंद असतानाही सुरू असलेल्या फी वसुलीवर आक्षेप https://bit.ly/3sQaPa6
6. गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी पदभार स्वीकारला, प्रशासकीय कामात हस्तक्षेप होणार नसल्याची दिली ग्वाही https://bit.ly/3cRIAlO
7. लसीकरणासाठी असलेली वयाची अट शिथील करून वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्यांना सरसकट कोरोना प्रतिबंधक लस द्या, आयएमएचं पंतप्रधान मोदींना पत्र https://bit.ly/3a3RoDB
8. मनसुख हिरण यांच्या हत्येवेळी सचिन वाझे लोकलने गेले होते ठाण्याला; रेल्वे स्टेशनच्या CCTV मध्ये खुलासा https://bit.ly/31Nw40v
9. पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या तर आसाममध्ये शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान, सायंकाळी 5 वाजेपर्यंत 76% टक्के मतदान; तामिळनाडूतील सर्व 234, केरळच्या सर्व 140 आणि पुद्दुचेरीत 30 जागांसाठी मतदान https://bit.ly/39Nmr6b अनेक दिग्गजांचं भविष्य मतदान यंत्रात बंद, आता प्रतिक्षा 2 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीची https://bit.ly/3sUfyrp
10. बॉलिवूडमध्ये कोरोनाचा विळखा वाढतोय, अभिनेत्री कतरिना कैफ पॉझिटिव्ह, आतापर्यंत कोणते कलाकार संक्रमित? https://bit.ly/2PY5P4H
ABP माझा स्पेशल :
काळजाला चटका लावणारी घटना, काल जन्मलेल्या जुळ्या मुलींच्या आईचा आज कोरोनामुळे मृत्यू https://bit.ly/2OnzlQS
न्यायमूर्ती एनव्ही रमणा देशाचे पुढील सरन्यायाधीश, राष्ट्रपतींनी दिली मंजुरी https://bit.ly/3mr9NPE
Thalapathy Vijay | साऊथ सुपरस्टार थलापती विजय सायकलवरून मतदानाला, ट्विटरवर पेट्रोल-डिझेल दरवाढ ट्रेन्डिंग https://bit.ly/3cQFNcK
...आणि मोठ्या मनानं भारतीय सैन्याने 'त्या' पाकिस्तानी मुलाला मायदेशी सोपवलं https://bit.ly/3fMuvZ0
Vladimir Putin | ब्लादिमिर पुतिन 2036 पर्यंत रशियाच्या सत्तेत कायम, स्वत:च केली तशी तरतूद https://bit.ly/3a3RGub
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv