ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 सप्टेंबर 2023 | मंगळवार
 


1. मराठा आरक्षणावर अध्यादेश काढण्यासाठी राज्य सरकारला चार दिवसांची मुदत, आंदोलन सुरूच ठेवण्याचा मनोज जरांगे यांचा निर्धार http://tinyurl.com/2urp2nnc अर्जुन खोतकरांनी मनोज जरांगेंना दिलेला आठ कलमी कार्यक्रम ABP Majha च्या हाती; प्रमुख मागण्या काय? http://tinyurl.com/53xym96h  


2. आरक्षणाचा तिढा, नेमकं काय म्हणाले होते विलासराव देशमुख? सत्यजीत तांबे यांनी शेअर केला 'तो' व्हिडीओ http://tinyurl.com/249j564c  मराठा समाजास आरक्षण कसं मिळेल? राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सांगितला मार्ग, म्हणाले.. http://tinyurl.com/bdhzwr4d 


3. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण तालुका उपोषणावर; औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीसमोर आंदोलन http://tinyurl.com/34thuuen  औरंगाबादेत तब्बल 122 फूट उंच टॉवरवर चढून आंदोलन, कालपासून अन्नाचा कणही खाल्ला नाही http://tinyurl.com/27vetz4h 


4. देशाचं नाव बदलून भारत होणार का? राष्ट्रपती भवनाच्या राजपत्रानं राजकीय चर्चांना उधाण http://tinyurl.com/bddww6p9  'प्रेसिडेंट ऑफ इंडिया' ऐवजी भारत लिहिल्याने नवा वाद, विरोधक आणि भाजप आमनेसामने http://tinyurl.com/yc684pdd  घटनेतून 'इंडिया' नाव वगळण्याच्या हालचाली? जी-20 डिनरच्या निमंत्रण पत्रिकेवर काँग्रेसचा आक्षेप http://tinyurl.com/23ptkv74  


5. मोबाईल वापरत गाडी चालवणं दोन शाळकरी मुलांच्या जिवावर बेतलं; हसरी खेळती मुलं गेल्यानं खांडेकर कुटुंबीयांवर शोककळा http://tinyurl.com/4pz5sebx 


6. कल्याण लोकसभेची जागा लढायची आणि जिंकायचीच; स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचे आदेश http://tinyurl.com/5e6v4xnh 


7. मातृभाषेतून शिक्षण उपलब्ध करुन देण्यास शिक्षण विभाग आग्रही; सप्टेंबरअखेरपर्यंत पाठ्यपुस्तकं मराठीत करण्याच्या विद्यापीठांना सूचना http://tinyurl.com/35sa6ke4 


8. विदर्भात पुढील दोन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट; भारतीय हवामान विभागाचा अंदाज http://tinyurl.com/wm6wa7we  राज्यातील धरणे पावसाविना कोरडीठाक, सप्टेंबर उजाडला उजनी धरणात 16 टक्के तर जायकवाडी धरणात 34 टक्के पाणीसाठा http://tinyurl.com/m738y9z2  


9. भारत-पाकिस्तानचा सुपर 4 मध्ये प्रवेश, ग्रुप ब मध्ये चुरशीची लढत http://tinyurl.com/3wukewkr  आशिया चषकात भारत आणि पाकिस्तानचा पुन्हा थरार, महामुकाबल्याची तारीख ठरली http://tinyurl.com/4pm5wx9k 


10. राहुल-सूर्याला संधी, विश्वचषकाच्या 15 शिलेदारांची घोषणा, पाहा टीम इंडिया http://tinyurl.com/dca9px8w  5 फलंदाज, 4 अष्टपैलू, 3 वेगवान गोलंदाज अन्.... विश्वचषकासाठी टीम इंडियाचे कॉम्बिनेशन   http://tinyurl.com/3azvnvp8  विश्वचषकात फिरकीच कमकुवत बाजू ठरणार का? एकट्या कुलदीपच्या खांद्यावर फिरकीचा भार http://tinyurl.com/5fa9krmb 



ABP माझा कट्टा


'सूर्या'ला घेण्याचा अट्टहास का? एबीपी माझाचे प्रतिनिधी नामदेव कुंभार यांचा लेख http://tinyurl.com/ra68efz7 



ABP माझा स्पेशल


पुण्यात पोलिसांकडूनच सहकारी महिला पोलिसाचं लैंगिक शोषण! लॉजवर नेऊन गुंगीचं औषध देऊन अत्याचार, पुण्यात महिला पोलीसच असुरक्षित? http://tinyurl.com/59pbvndr 


नागपूर पोलिसांची दोन अनोखी शतकं; तीन वर्षांत 200 कुख्यात गुन्हेगारांवर मकोका, तर 150 गुंडावर MPDA अन्वये कारवाई http://tinyurl.com/ybjbcbvb 


गो…गो…गोविंदा! दहीहंडीसाठी ठाणे झालं सज्ज; 'या' ठिकाणी असणार मोठ्या हंडी http://tinyurl.com/5mdn7vxy 


पापलेटला राज्य मासा म्हणून दर्जा, सिल्व्हर पॉम्फ्रेटच्या संवर्धनाला चालना मिळण्याची आशा http://tinyurl.com/37knjy8t 


भारत माता की जय! G-20 निमंत्रण पत्रिकेवरील नावबदलावर अमिताभ बच्चन यांचं सूचक ट्विट http://tinyurl.com/y6bwaahm 


विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याचे तिकीट तब्बल 57 लाख रुपयांना http://tinyurl.com/mr25htsf 



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter/amp 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha  


एक्स (ट्विटर) - https://twitter.com/abpmajhatv    
    
थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  


टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv