ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2025 | बुधवार
1) जोपर्यंत कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत सरकारला मत देणार नाही असे बोर्ड लावा; धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचं शेतकऱ्यांना आवाहन, कर्जमाफी केली नाही तर पवारांचे नाव लावणार नाही असं अजित पवार म्हणाले, मग आता का नाव लावता? ठाकरेंचा हल्ला https://tinyurl.com/jrmcpjbx जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना काय दिलं? खासदार श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल, म्हणाले, त्यांची कॅसेट आता जुनी झाली https://tinyurl.com/ym8x592v
2) ब्राझीलच्या मॉडेलकडून हरियाणात 22 वेळा मतदान, 25 लाखांची मतचोरी, काँग्रेस फक्त 22 हजारांनी पराभूत; काँग्रेस खासदार राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर नवा बॉम्ब https://tinyurl.com/yvxdvxpxते मतदार भाजपचेच कशावरुन? काँग्रेसचे पोलिंग एजंट्स काय करत होते? तुम्ही हायकोर्टात जा; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/2acwszbh खासदार राहुल यांनी दिलेले सादरीकरण खोटे, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, आम्हीही अनेक निवडणुका हरलो पण तक्रार केली नाही https://tinyurl.com/y3dh7k24 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईच्या मतदार यादीतील मोठा घोळ उघड, प्रभाग क्रमांक 20 मध्ये भाजपच्या वॉर्ड अध्यक्षाच्या नावाने 3 एपिक नंबर https://tinyurl.com/56tbnujm
3) अजितदादांचे महत्व कमी करण्यासाठी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल प्रयत्नशील, भाजपला ते मदत करतात, आमदार रोहित पवारांचा आरोप https://tinyurl.com/4me988u5 आरोग्य विभागाची 3 हजार 500 जागांसाठी जाहिरात, एनटी प्रवर्गासाठी एकही जागा नाही; धनंजय मुंडेंचा संताप, आरोग्यमंत्र्यांना पत्र https://tinyurl.com/2s3uk5nx एकनाथ शिंदे हेच महिलांच्या मनातील मुख्यमंत्री, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण https://tinyurl.com/4ytkxkrk
4) बिहारचा ओपिनियन पोल समोर, एनडीएला छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; महागठबंधनला किती जागा मिळणार?, A टू Z माहिती https://tinyurl.com/2bk8cs6w पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हनुमान म्हणवणाऱ्या चिराग पासवान यांना बिरामध्ये मोठा झटका, ओपिनियन पोलचा धक्कादायक अंदाज https://tinyurl.com/3nk6phjr
5) रत्नागिरी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचा तडकाफडकी राजीनामा, लेक ठाकरे गटाकडून निवडणूक लढणार? लेकीसाठी बापाने राजकीय करिअरवर पाणी सोडल्याची चर्चा https://tinyurl.com/mvd87ysd धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला धक्का, जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकरांनी दिला राजीनामा, राजकीय भूमिकेकडं सर्वांचं लक्ष https://tinyurl.com/3fehh2kc
6) युती की स्वबळ? आगामी निवडणुकांसाठी भाजपची जोरदार फिल्डिंग; प्रत्येक नगरपालिकेतून तीन संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित https://tinyurl.com/srttescv खऱ्या ओबीसीलाच तिकिटे द्या, अन्यथा करेक्ट कार्यक्रम करु; ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा सर्व पक्षांना इशारा https://tinyurl.com/j2abpmwk
7) फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण! निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने पोलीस खात्यातून बडतर्फ, अधिकारांचा दुरुपयोग करत समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण केल्याचा ठपका https://tinyurl.com/2t9v7nmy भोंदूबाबाच्या नादाला लागून पुण्यातील उच्चशिक्षित दाम्पत्याच्या आयुष्याची राखरांगोळी, तब्ब्ल 14 कोटी रुपयांची फसवणूक, मुलींना गूढ शक्तीने बरं करण्यासाठी इंग्लंडमधील घर, फार्महाऊसही विकलं https://tinyurl.com/m6xkkpsf
8) रायगडच्या वरंध घाटात भीषण अपघात, बाईक 100 फूट खाली कोसळली, मोटारसायकलस्वराचा जागीच मृत्यू https://tinyurl.com/38m4jk38 कार्तिक स्नानासाठी गंगा घाटावर जाताना रेल्वेची धडक, सहा महिलांचा जागीच मृत्यू, धक्कादायक घटनेनं उत्तर प्रदेशातील मिर्झापूर हादरलं https://tinyurl.com/24hufauf
9) बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात, कोर्टानं धाडलीय नोटीस, नेमकं प्रकरण काय? https://tinyurl.com/hzvb9d32 सासू-सुनेच्या नात्याची नव्या पिढीची गोष्ट; दिग्दर्शक केदार शिंदेंकडून अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई? या नव्या सिनेमाची घोषणा https://tinyurl.com/ur65kujz इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा राजेशाही थाटात साखरपुडा, व्हिडिओ व्हायरल; काय करतो होणारा जावई? https://tinyurl.com/4vf3facc
10) एमसीए निवडणुकीचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात, तूर्तास पात्र उमेदवारांची यादी जाहीर न करण्याचे न्यायालयाकडून आदेश https://tinyurl.com/y9sufaba ICC ने महिला विश्वचषकाचा सर्वोत्तम संघ केला जाहीर; दक्षिण आफ्रिकेची लॉरा कर्णधार, 3 भारतीय खेळाडूंचा समावेश, हरमनप्रीत कौरला संघात स्थान नाही https://tinyurl.com/3vwx2r6u सनरायझर्स हैदराबादच्या मालकीण काव्या मारनने संघाचे नाव बदलल, आता सनरायझर्स लीड्स या नावाने संघ ओळखला जाणार https://tinyurl.com/5xcp9fxf