ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जुलै 2023 | बुधवार 1. राष्ट्रवादी अध्यक्ष म्हणून शरद पवार यांना हटवत अजित पवारांकडून स्वतःची अध्यक्ष म्हणून नियुक्ती, सर्वमताने ठराव झाल्याचे पत्र आयोगात https://tinyurl.com/2wm8cwtp तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? अजित पवारांचा शरद पवारांना सवाल https://tinyurl.com/yc3nh9av उपमुख्यमंत्री अजित पवारांचा थोरल्या पवारांवर निशाणा ते पहाटेच्या शपथविधीवरुन अनेक गौप्यस्फोट, अजित पवारांचं भाषण जसेच्या तसे https://tinyurl.com/3y7sfpxe 2. आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का? अजित पवारांचा अप्रत्यक्षरित्या सुप्रिया सुळेंवर निशाणा https://tinyurl.com/yvkn3re6 लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी, बाकी कुणावरही बोला, बापाचा नाद करायचा नाही: सुप्रिया सुळे https://tinyurl.com/azc9brhn
3. घड्याळ चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही, जे माझा फोटो लावतात त्यांना माहिती आहे, त्यांचं नाणं चालणार नाही; शरद पवारांची चौफेर टीका https://tinyurl.com/ybcynemz गुरु म्हणायचे आणि माझ्यावर आरोप करायचे, शरद पवार यांचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/4vxny5xj
4. आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय; छगन भुजबळांचा नेमका रोख कोणाकडे? https://tinyurl.com/yk55wk3w ..तेव्हा बडवे आडवे आले नाहीत का? जयंत पाटलांचा भुजबळांवर हल्लाबोल https://tinyurl.com/45jp76bp आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं नाही तर या महाभागांना पांडुरंग समजलाच नाही; अमोल कोल्हेंचा पलटवार.. https://tinyurl.com/2dnntdhd
5. शिवसेनेला मिठी मारू शकतो, तर मग भाजप का नाही? अजितदादांना बदनाम करण्यासाठी काहींचा कट; प्रफुल्ल पटेल यांचा आरोप https://tinyurl.com/mrfbfd6s नागालँडमध्ये राष्ट्रवादी भाजपसोबत गेली, मग आम्ही काय चूक केली? : छगन भुजबळ https://tinyurl.com/2r8ssjrs
6. मुख्यमंत्री शिंदेंचा नागपूर दौरा रद्द, रात्रीच तडकाफडकी मुंबईत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, पुन्हा नवा ट्विस्ट?https://tinyurl.com/3ntfx7zu अजित पवार 'या' तारखेला मुख्यमंत्री होणार? भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आशीर्वादाने दिल्लीत फॉर्म्युला ठरला? https://tinyurl.com/mr26hxne
7. अजित पवार 90 तर भाजप 150 जागा लढवणार? शिंदे गटाच्या वाट्याला काय? तिन्ही पक्षांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असेल? https://tinyurl.com/2x7h4fpw
8. धक्कादायक वास्तव! दुर्घटना झाली तेव्हा बस ओव्हरटेक लेनमधून धावत होती, बुलढाणा दुर्घटनेचा फॉरेन्सिक अहवाल समोर https://tinyurl.com/2epcvjb4 'समृद्धी'वरील अपघातानंतर प्रशासनाची तातडीची बैठक; अपघात टाळण्यासाठी 'या' उपाययोजना आखण्यास सुरू https://tinyurl.com/mrxu7rec 9. मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट, आज अतिमुसळधार पावसाची शक्यता; समुद्रातही उंच लाटा येण्याचा इशारा https://tinyurl.com/yc2pnv8b मराठवाड्यात जालना, परभणीसह वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस, आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट https://tinyurl.com/6fsbu96j संभाजीनगरच्या संजरपूरवाडी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस; नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले https://tinyurl.com/3zsumbvr
10. SAFF फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत, पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताचा कुवेतवर 5-4 ने विजय, मैदानात 'चक दे इंडिया'चे नारे https://tinyurl.com/48bxjydt
*माझा ब्लॉग*
फ्रान्स मागील काही दिवसांपासून हिंसाचाराच्या आगीत होरपळत आहे, त्याचे कारण काय? वाचा 'एबीपी माझा'चे प्रतिनिधी अविनाश चंदने यांचा ब्लॉग: वंशभेदाची ठिणगी आणि अशांत फ्रान्स https://tinyurl.com/3w3f4nzp
*ABP माझा स्पेशल*
स्वतःचे मृत्यू प्रमाणपत्र घेऊन महिला पोहचली पंचायत समितीत; जमिनीसाठी आईलाच कागदोपत्री मृत दाखवलं https://tinyurl.com/bde38y56
महाराष्ट्राच्या राजकारणात पुतण्या धार्जिण नाही; ठाकरे, मुंडेंनंतर आता पवार vs पवार https://tinyurl.com/53hj2a2f
साईचरणी गुरूपौर्णिमा उत्सवात कोट्यवधींची गुरूदक्षिणा; तीन दिवसांत सात कोटींचं दान https://tinyurl.com/mra5wftk
साहाय्यक प्राध्यापकांसाठी आता पीएचडी आवश्यक नाही; यूजीसीकडून नियमांमध्ये बदल https://tinyurl.com/8fj8zzj6
'ईडीला पोलिसांचे अधिकार नाहीत', तमिळनाडूचे मंत्री सेंथिल यांच्या प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयामध्ये सुनावणी https://tinyurl.com/mt7ftz5b
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv