ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑक्टोबर 2023| बुधवार


1. एका दादांचं डिमोशन, दुसऱ्या दादांचं प्रमोशन, पुण्यात चंद्रकांतदादांऐवजी अजितदादा पालकमंत्री, संपूर्ण 12 जिल्ह्यांची यादी https://tinyurl.com/yksdt8uw  आधी मलईदार खाती आणि आता पालकमंत्री; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजीचा खेळ करत दुसऱ्यांदा शिंदे गटाचा केला 'गेम'! https://tinyurl.com/msp8rp8w  अखेर महायुतीत अजित पवारच 'दादा'; सत्तेत सामील झाले, पुण्याचे दौरे केले, बैठका घेतल्या आणि पालकमंत्री पद मिळवलंच! https://tinyurl.com/mu7atks6 


2. सेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर, 6 ऑक्टोबरऐवजी 9 ऑक्टोबरला सुनावणी https://tinyurl.com/ysp77d7x  मी घाई करणार नाही, मला प्रभावित केलं तरी, मी नियमातच काम करणार; आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष थेटच बोलले https://tinyurl.com/mv98692k   


3. राज्यातील निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर; स्थानिक स्वराज्य संस्था, ओबीसी आरक्षणाबाबतची सुनावणी 28 नोव्हेंबरला https://tinyurl.com/mrxtkfr2 


4. राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये मृत्यूचे तांडव सुरूच; नांदेड, औरंगाबादनंतर आता नागपूर हादरलं, 48 तासात 25 रुग्णांचा मृत्यू https://tinyurl.com/3zapj9m8  नांदेड शासकीय रुग्णालयात पुन्हा 6 रुग्णांचा मृत्यू, दोन नवजात बालकांचा समावेश https://tinyurl.com/ycvz5eva  नांदेडच्या घटनेसंबंधी राज्य सरकारची कानउघाडणी करत उच्च न्यायालयाची सुमोटो याचिका, उद्या तातडीने होणार सुनावणी https://tinyurl.com/yb9y2hzn 


5. ठाकरेंचं ठरलं? ईशान्य मुंबईतून संजय राऊत नाहीतर, संजय दीना पाटील रिंगणात, सूत्रांची माहिती https://tinyurl.com/vbc6s6zs  मुंबईतील लोकसभेच्या सहापैकी तीन जागांवर आम्ही आग्रही, काँग्रेसच्या दाव्याने ठाकरे गटाची धाकधूक वाढणार https://tinyurl.com/379nm6rh 


6. विधीमंडळ आणि मूळ पक्ष वेगळा, मग फूट मान्य कशी केली? पवार गटाचा प्रश्न, आयोग एकांगी असल्याचा आरोप https://tinyurl.com/ycyy4t9w 


7. महागाईचा भार हलका होणार! उज्ज्वला योजनेत आता 600 रुपयांना मिळणार एलपीजी सिलेंडर, केंद्र सरकारचा मोठा निर्णय https://tinyurl.com/2s4rktyt 


8. दिल्लीकील कथित मद्य धोरण घोटाळ्यात खासदार संजय सिंह यांना ईडीकडून अटक, आपच्या आणखी एका बड्या नेत्यावर कारवाई https://tinyurl.com/3rwcbw2n 


9. 'स्वदेश' अभिनेत्रीचा इटलीत कार अपघात; स्विस कपलने गमावला जीव https://tinyurl.com/2e5c9fzb  केवळ एका सिनेमात काम, 'मिस इंडिया' स्पर्धा गाजवली, वाऱ्याच्या वेगाने जाताना इटलीत गाडीचा अपघात, 'स्वदेश'फेम अभिनेत्री गायत्री जोशी कोण? https://tinyurl.com/2me2hd7e 


10. गोल्डन बॉय पुन्हा चमकला, आशियाई क्रीडा स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राला सुवर्णपदक https://tinyurl.com/sb23wuta 


 


ABP माझा ब्लॉग


मंदिरांना 'पेटारा' अन् शिक्षण, आरोग्यासाठी भीकेचा 'कटोरा', एबीपी माझाचे प्रतिनिधी परशराम पाटील यांचा लेख https://tinyurl.com/y6kpzhz2


Nashik Crime : डिलिव्हरीवेळी पूश केल्यानंतर बाळ उडून पडलं, डॉक्टरांनी पकडलंच नाही, मातेचा दावा, नाशिकमधील हादरवणारी घटना https://tinyurl.com/3dr4nna3  



ABP माझा विशेष 


Chemistry Nobel Prize 2023: रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर; यंदा 'हे' तीन जण ठरले मानकरी https://tinyurl.com/uu6werhh 



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter/amp 


थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  


टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv