ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 मे 2023 | गुरुवार
 
1. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालासाठी उरले फक्त पाच दिवस, 'या' तारखा सर्वाधिक महत्त्वाच्या https://bit.ly/3oZlhis महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; आता सुनावणी थेट जुलैमध्ये? https://bit.ly/3HDTafh


2. 'जय भवानी, जय शिवाजी' म्हणा आणि मतदान करा, उद्धव ठाकरेंचे आवाहन https://bit.ly/44xmP3t कर्नाटकातल्या राजकीय रणधुमाळीत बजरंग बली केंद्रस्थानी, कुणाला फायदा कुणाला तोटा? https://bit.ly/3NHmMfw


3. मुंबई केंद्रशासित करण्याचं कुणाच्या मनात नाही, या विषयाला कायमचा पूर्णविराम द्या, आत्मचरित्रात पवारांची भूमिका https://bit.ly/3pc8JnT मुंबई भांडवलदारांची बटीक करण्याचा प्रयत्न, भाजपचा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याशी कसलाही संबंध नाही; संजय राऊतांचा हल्लाबोल https://bit.ly/3VB6uqr


4. एफआयआर नोंदवला...सुरक्षा मिळाली; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी सुप्रीम कोर्टात आज काय झालं? https://bit.ly/44xmVbl दिल्लीत आंदोलन करणारे पैलवान आणि पोलिस एकमेकांना भिडले, व्हिडीओ होतोय व्हायरल https://bit.ly/3Vuini0
 
5. मुंबई - पुणे एक्सप्रेस वे वरील लोणावळा घाटातील अपघाताचे 5 ब्लॅकस्पॅाट निश्चित; हाईट बॅरेकेट्स लावण्यास सुरुवात.. वाढत्या अपघातानंतर प्रशासनाला जाग https://bit.ly/417Gjc9


6. नाशिक जिल्ह्यात वेठबिगारीचा मुद्दा गंभीर; बागलाण तालुक्यातून दोन मुलांची सुटका https://bit.ly/3LWCXVd


7. भारतीय वंशाचे अजय बंगा होणार जागतिक बँकेचे अध्यक्ष; 2 जून रोजी स्वीकारणार कार्यभार https://bit.ly/3LUM74d
 
8. जळगावात सोन्याचे दर पुन्हा विक्रमी पातळीवर;गेल्या 24 तासात 1000 रुपयांची वाढ, प्रतितोळा दर 63500 वर https://bit.ly/3nuHeWo


9. अस्मानी संकट! वर्षातील पहिले चक्रीवादळ धडकणार, बंगाल - ओडिसाला हाय अलर्ट जारी https://bit.ly/3NxXGzM


10. KKR vs SRH, IPL 2023 Live: हैदराबाद-कोलकाता यांच्यात लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/44qWOD4 याला लाखोचा तर त्याला कोटीचा दंड, खेळाडूंना ठोठावलेला दंड कोण भरतं? संपूर्ण प्रोसेस https://bit.ly/3LFI5M6


'माझा कट्टा' होतोय 11 वर्षांचा...उद्या दिवसभर दिग्गज मान्यवरांशी संवाद...भेटूया कट्ट्यावर...


माझा ब्लॉग


एबीपी माझाचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांचा ब्लॉग: शरद पवारांचे धक्कातंत्र https://bit.ly/3nsEPLM


ABP माझा स्पेशल


वाढलेल्या ढेऱ्या कमी करण्यासाठी व्यायाम आणि योगा करा; भर बैठकीत अधिकाऱ्यांना खासदार ओमराजे निंबाळकरांचा सल्ला! https://bit.ly/3LSHV54


घर खरेदी नोंदणी करणाऱ्यांना गुड न्यूज; सुट्टीच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार https://bit.ly/3AQVlbE


मुंबईकरांनो, पोहोचण्यापूर्वीच पार्किंगची जागा बुक करा; मुंबई पार्किंग इंटरफेस प्रणाली लवकरच सुरू होणार https://bit.ly/3npfqTo


पांढऱ्या रंगाच्या जांभळाच्या लागवडीतून लाखोंचे उत्पन्न; शिक्षकाकडून वडिलोपार्जित जमिनीत नवीन प्रयोग, एका एकरात चार लाखांचे उत्पन्न https://bit.ly/3VEE1QD


निवडणुकीच्या प्रचारात रशियन मुली नाचवायच्या आहेत, दारु वाटायची आहे, परवानगी द्या; उमेदवाराचे निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र https://bit.ly/3HDadxY


IPL 2023 : लिलावात अनसोल्ड राहिला, कॉमेंट्री केली आता मुंबईसाठी ठरतोय 'हुकुम का एक्का' https://bit.ly/3LBL3AS



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv