*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2023| सोमवार*


1. सिंधुदुर्ग हे शिवरायांच्या सामर्थ्याचं प्रतिक, त्यांच्या काळातलं समुद्री सामर्थ्य आपल्याला परत कमवायचं आहे, नरेंद्र मोदींचे आवाहन https://tinyurl.com/4ekwuv5y  ज्याचा दर्या त्याचे वैभव, ज्याचे आरमार त्याचा समुद्र! पंतप्रधानांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण https://tinyurl.com/5n6mz96r 


2. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाहीत, ज्यांच्या नोंदी त्यांनाच प्रमाणपत्र: गिरीश महाजन https://tinyurl.com/3adrfj6r  'मराठ्यांना नडू नका, तुमच्या आश्वासनाच्या क्लीप व्हायरल करू', मनोज जरांगेंचा थेट गिरीश महाजनांना इशारा https://tinyurl.com/bdkxxh8w 


3. बावनकुळे म्हणाले, 2024 मध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ कोण घेणार? कार्यकर्ते म्हणाले, फडणवीस... प्रदेशाध्यक्षांनी थेट शपथविधीचे ठिकाणच सांगितलं https://tinyurl.com/3fc7xm4j 


4. उद्धव ठाकरे यांनी दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगावं की भाजपसोबत युतीचा प्रयत्न नाही; नितेश राणे यांचे आव्हान https://tinyurl.com/44t3kxnu 


5. महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा; सुप्रिया सुळेंची थेट लोकसभेत मागणी  https://tinyurl.com/3xdkhthc 


6. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींसह 150 जणांवर गुन्हा दाखल, राजारामबापू कारखान्यावरील आंदोलनादरम्यान लाखो रुपयांचे नुकसान केल्याचा ठपका https://tinyurl.com/2fejyfx4 


7. भाजपचा तीन राज्यात मास्टरस्ट्रोक अन् 20 वर्षांपूर्वीची आठवण; काँग्रेसनं सहा महिन्यात घडवला होता इतिहास! https://tinyurl.com/ms5hnske 


8. पराभवाचा राग संसदेत काढू नका, आता तरी सुधरा; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा https://tinyurl.com/mtj43cs4 


9. मिझोराममध्ये माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या नवख्या पक्षाचा मिझो नॅशनल फ्रंटला तगडा झटका! कोण आहेत लालदुहोमा? https://tinyurl.com/zt82jme 


10. चिंता वाढवणारी बातमी! 50 हून अधिक कफ सिरप कंपन्या गुणवत्ता चाचणीत अपयशी https://tinyurl.com/5bvyyjhd 


*माझा विशेष* 


भारतीय नौदलाचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा आरमार, का साजरा केला जातोय नौदल दिन? जाणून घ्या इतिहास आणि महत्व https://tinyurl.com/aetc24vc 


तेलंगणाच्या निकालाने महाविकास आघाडीचा सुंठीवाचून खोकला गेला; महाराष्ट्रात 'गुलाबी चित्र' करण्याच्या नादात 'बीआरएस'चं पानिपत! https://tinyurl.com/3j5suby3 



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter/amp 


थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  


टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv