ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2021 | गुरुवार
1. पहिल्या कसोटीत भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय, 113 धावांनी सामना जिंकत मालिकेतही 1-0 ची आघाडी https://bit.ly/3eE2cdc IND vs SA : 'झुंझार' राहुलचं दमदार शतक, भेदक शमीचा धारदार मारा, भारताच्या विजयाची 5 कारणे https://bit.ly/3EGEFTN
2. आमदार नितेश राणे यांना झटका, सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला https://bit.ly/32PmwFK
3. MPSC विरु्द्ध सोशल मीडियावर लिहाल तर परीक्षेला बसू देणार नाही, आयोगाच्या भूमिकेवर विद्यार्थ्यांचा संताप https://bit.ly/3EEW6E0
4. Omicron Community Spread? : काळजी घ्या, धोका वाढतोय! मुंबई, पुण्यात ओमायक्रॉनचा समूह संसर्ग? https://bit.ly/3pDh1mE महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत 150 टक्के अधिक सक्रिय रुग्ण आढळणार.. केंद्राचा इशारा https://bit.ly/3zcQlwr
5. चिंताजनक! कोरोनाबाधितांच्या संख्येत 65 टक्क्यांनी वाढ, 24 तासांत 13 हजार नव्या बाधितांची नोंद https://bit.ly/3ez9xej राज्यात बुधवारी 85 नव्या ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद, एकट्या मुंबईत 53 रुग्ण https://bit.ly/3mDWa0L बुधवारी राज्यात 3900 नव्या कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/3sG88uB
6. Corona Vaccination: दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांचं लसीकरण परीक्षेआधी प्राधान्याने करावं, बोर्डासह शिक्षक आणि पालकांची मागणी https://bit.ly/3sJLcuh
7. SBI च्या दहिसर शाखेतील दरोडा प्रकरणी दोन संशयितांना अटक, घटनेचं थरारक CCTV फुटेज समोर https://bit.ly/3mIMWR0
8. सर्व पक्षांना निवडणुका हव्यात! निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, मतदानासाठी एक तास वाढीव वेळ https://bit.ly/32S7WxC वृद्ध, दिव्यांग, कोरोनाबाधितांना घरुन मतदानाची सोय; निवडणूक आयोगाचा निर्णय https://bit.ly/3sGoofb
9. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजाला बेड्या, खजुराहोमधून पहाटे अटक https://bit.ly/32LluLg
10. ITR भरण्यासाठी उद्या शेवटचा दिवस, नाहीतर भरावा लागणार दंड. https://bit.ly/3z97DdM
ABP माझा स्पेशल
न्यू इअर सेलिब्रेशनसाठी प्लॅन करताय? त्याआधी जाणून घ्या निर्बंध
https://bit.ly/3zdF12N
नेत्यांच्या घरच्या लग्नांत नियमांची पायमल्ली, लग्नसोहळ्यात हजेरी लावणारे नेते पॉझिटिव्ह
https://bit.ly/3z8UEJ7
ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत आज 'नो चलान डे'; ट्रॅफिक पोलिसांकडून जनजागृती
https://bit.ly/3sL6XKu
Harnaaz Sandhu : 'सुंदर चेहऱ्यामुळेच मिस यूनिवर्स'; लोकांच्या प्रतिक्रियांवर हरनाजचं सडेतोड उत्तर
https://bit.ly/3sK8IY9
Naseeruddin Shah : 'मुघल आक्रमक, अत्याचारी नव्हते, तर राष्ट्रनिर्माते होते': नसिरुद्दीन शाह यांचं वक्तव्य
https://bit.ly/32JvnZJ
Ghislaine Maxwell : ब्रिटीश सोशलाइट घिसलेन मॅक्सवेल लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांमध्ये दोषी
https://bit.ly/3EGEsQv
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv