ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑगस्ट 2023| गुरुवार
1. ज्येष्ठ कवी ना धों महानोर यांचं निधन, वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास https://tinyurl.com/w7jke8a5 ..हा वृक्ष उन्मळून पडला..'; शरद पवारांकडून ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली https://tinyurl.com/2p9yrcm5 'या नभाने या भुईला दान द्यावे..'; ना. धों. महानोर यांना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांची श्रद्धांजली https://tinyurl.com/37djctby
2. अजित पवार थेट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत, एकनाथ शिंदेंचं स्टिकर काढून दादा विराजमान! https://tinyurl.com/nhamuzbz अजित पवार पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या चर्चा? फडणवीसांनी सोडले मौन म्हणाले आता बदल नाहीच https://tinyurl.com/yzva2nhx
3. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार विधानसभेतील नवे विरोधी पक्ष नेते, अध्यक्षांची घोषणा; सभागृहाकडून अभिनंदन https://tinyurl.com/ycy7rvud 'वडेट्टीवार वर्क फ्रॉम होम करणारे नेते नाहीत' मुख्यमंत्र्यांकडून विजय वडेट्टीवारांचं अभिनंदन https://tinyurl.com/wasejfsr
4. प्रदीप कुरुलकर तपासाला सहकार्य करत नाहीत; मोबाईलमधील डेटा डिलीट केला पण.. https://tinyurl.com/4ppakvmw प्रदीप कुरुलकरांचा मुद्दा थेट पावसाळी अधिवेशनात; तपास NIA कडे सोपवा; पृथ्वीराज चव्हाणांची मागणी https://tinyurl.com/3ays9f7m
5. केंद्र सरकारकडून लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटरच्या आयातीवर निर्बंध; 'मेक इन इंडिया'चा आग्रह https://tinyurl.com/4wbykrje
6. मोटार वाहन ते पर्यावरण, कॉपीराईट ते अन्न सुरक्षा, छोट्या उद्योगांना मोठा दिलासा, जन विश्वास विधेयक मंजूर! https://tinyurl.com/4nnbr2k7
7. कोल्हापूर जिल्ह्यात गुरुजींना वर्गामध्ये मोबाईल वापरण्यास बंदी; माध्यमिक शिक्षण विभागाच्या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत https://tinyurl.com/mr4dd6c3
8. गडचिरोलीत रानटी हत्तींचा धुमाकूळ, 14 घरे जमीनदोस्त, भीतीपोटी मुलाबाळांसह नागरिकांची धावाधाव https://tinyurl.com/yc7vshja
9. पिंपरी चिंचवड पोलीस भरती घोटाळ्याचं 'बीड कनेक्शन'; 33 पैकी 20 जणांना बीडमधून अटक https://tinyurl.com/yt2jt9wn
10. IND Vs WI, 1st T20 : आजपासून मिशन टी20, युवा टीम इंडियासमोर अनुभवी विडिंजचे आव्हान, सर्व माहिती एका क्लिकवर https://tinyurl.com/y36n8zyp टीम इंडियाचा आज 200 वा टी20 सामना, विराट-रोहितचा राहिलाय दबदबा https://tinyurl.com/mr3k7875
ABP माझा ब्लॉग
BLOG : 'प्रिय महानोर..' समीर गायकवाड यांचा लेख https://tinyurl.com/2tcnnm37
मिडास टच हरपला... एबीपी माझाच्या प्रतिनिधी प्रज्ञा पोवळे यांचा नितीन देसाई यांच्यावरील लेख https://tinyurl.com/2p8h6rb2
ABP माझा स्पेशल
'राणेसाहेबांचा कोट घालून अर्थसंकल्प मांडला', सत्ताधारी-विरोधकांच्या संंबंधांचा किस्सा जयंत पाटलांनी सांगितला! https://tinyurl.com/3uzb5kt8
SWAYAM: स्वयम पोर्टलवर नववी ते मॅनेजमेंट, इंजिनिअरिंगचे 2,100 हून अधिक कोर्स, तेही मोफत; IIM बेंगलोर, AICTE सह नऊ संस्था राष्ट्रीय समन्वयक https://tinyurl.com/2x8v7nzx
NCC विद्यार्थ्यांना सीनिअर्सकडून शिक्षा म्हणून बेदम मारहाण, ठाण्याच्या जोशी बेडेकर कॉलेजमधला गंभीर प्रकार https://tinyurl.com/4rscvy2z
सांगोल्यात पोलीस अधिकाऱ्याच्या खुनाने खळबळ, शतपावलीसाठी गेलेल्या पीएसआयची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या https://tinyurl.com/2s3d4wcp
हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाईसह सहा जणांना अटक, 9 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, नेमकं काय आहे प्रकरण? https://tinyurl.com/2h8e4kv2
India 200th T20 Match: टीम इंडियाचा पहिला टी20 सामना कुणाबरोबर अन् कधी झाला होता? कुणी मारली होती बाजी https://tinyurl.com/3kkmerdw
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter/amp
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv