ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2021 | सोमवार

1.  भारतीय महिला हॉकी संघानं रचला इतिहास, दिग्गज ऑस्ट्रेलियाला नमवत उपांत्य फेरीत प्रवेश  https://bit.ly/2TQYuGw  धावपटू दुती चंदचं ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात https://bit.ly/3fhLUaP 

2. मुंबई लोकलमध्ये तूर्तास सर्वांना प्रवासाची मुभा देणं शक्य नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती.. मात्र पॉझिटिव्हीटी रेट कमी असलेल्या ठिकाणी दुकानांना रात्री 8 पर्यंत परवानगी  https://bit.ly/3xeqd1j   वकिलासंह कोर्टातील क्लार्कना मुंबई लोकलमधून प्रवासाची मुभा, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती https://bit.ly/3ii30an 

3. मुंबई विमानतळावर 'अदानी एअरपोर्ट' फलकाची शिवसेनेकडून तोडफोड; केवळ पूर्वीच्या कंपनीच्या ब्रँडिंगची जागा घेतल्याचं अदानी समूहाकडून स्पष्टीकरण https://bit.ly/2V8poKK 

4. 'जिल्हाधिकारी कोण असावा हे मी ठरवत नाही', परभणी कलेक्टर बदली प्रकरणावर पालकमंत्री नवाब मलिकांचं स्पष्टीकरण तर आंचल गोयल यांनाच नियुक्त करा अशी मागणी करत जागरूक नागरिक मंचचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन https://bit.ly/3A1JQvr 

5. आपत्तीबाबत कायमचा तोडगा काढणं गरजेचं, नागरिकांची पुनर्वसनाची तयारी हवी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सांगलीतील पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर आवाहन https://bit.ly/2Vusskc 

6. आयटी अॅक्टमधील कलम 66A च्या वापराबाबत सर्वोच्च न्यायालयाची राज्यांना नोटीस, सहा वर्षांपूर्वीच कलम 66A रद्द करुनही गुन्हे दाखल करणं सुरुच म्हणून ताशेरे https://bit.ly/3fkAnYa

7. देशात तिसऱ्या लाटेचा धोका? सलग सहा दिवस 40 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद, केरळात वाढता प्रादुर्भाव https://bit.ly/2TSyjPM  राज्यात रविवारी 6,479 रुग्णांची नोंद, तर 4110 रुग्णांना डिस्चार्ज, पाच जिल्ह्यांत शून्य रुग्ण https://bit.ly/3fmj7BW 

8. पती राज कुंद्राच्या अटकेवर शिल्पाची सविस्तर प्रतिक्रिया.. मुंबई पोलिसांच्या तपासावर आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याची इन्स्टा पोस्ट https://bit.ly/2VlayjE 

9. नाशिकच्या स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी हा दुर्मीळ आजार झालेल्या दोन वर्षीय शिवराजला सोळा कोटींचे इंजेक्शन मिळालं चक्क मोफत, लॉटरीद्वारे निघालं शिवराजचं नाव https://bit.ly/3CgvSbd 

10. महिला हॉकी संघाच्या कामगिरीवर शाहरुख खान खुश! ट्वीट करत खऱ्या 'कबीर खान'ला म्हणाला... https://bit.ly/3A11AqR 

BLOG :

 India at Olympics Hockey : द ग्रेट वॉल ऑफ इंडिया : सविता पुनिया, एबीपी माझाचे प्रतिनिधी सिद्धेश कानसे यांचा लेख https://bit.ly/3rMv2hn 

ABP माझा स्पेशल : 

1. आज पंतप्रधानांच्या हस्ते e-RUPI चा शुभारंभ, काय आहेत फायदे? https://bit.ly/3ikqrQc  

2. डिजिटल पेमेंटमधील महाबलाढ्य कंपन्या एकत्रित; अमेरिकेच्या 'स्केअर'कडे 'आफ्टरपे'चा ताबा, 29 अब्ज डॉलर्सचा व्यवहार https://bit.ly/3C6O1YM 

3. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरेचं छोट्या पडद्यावर पुनरागमन; 'या' मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीलाhttps://bit.ly/2TMvgsc 

4. सोनू सूद 'स्पेशल ऑलिम्पिक भारत'चा ब्रॅन्ड अॅम्बेसिडर, रशियातील विंटर गेम्समध्येही संघासोबत सहभागी होणार https://bit.ly/3xk04y4 

5. अश्वगंधाच्या औषधावर आता ब्रिटनमध्ये संशोधन होणार, आयुष मंत्रालयाचा यूकेच्या LSHTM सोबत करार https://bit.ly/3rLxTHs 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv        टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv