ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मार्च 2025 | शनिवार

1) सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण! पीआय महाजन, बनसोडे संपूर्ण कटात सामील, धनंजय मुंडेंनी सगळ्यांना कॉर्डिनेट केलं, अंजली दमानियांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/3rfpsszf  सरपंच तुला बघून घेऊ, जिवंत सोडणार नाही, सुदर्शन घुलेशह साथीदारांनी संतोष देशमुखांना दिली होती धमकी, परीवर चहा पिणाऱ्या एका प्रत्यक्षीदर्शीचा जबाबातून महत्वाची माहिती समोर https://tinyurl.com/3hzbph25

2) आम्ही दिलेलं आश्वासन आम्ही पूर्ण करु, कर्जमाफीच्या अजित पवारांच्या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदेंनी जाहीर केली भूमिका https://tinyurl.com/ksur6hsd जनतेने राक्षसी बहुमत देऊन सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू वागू लागलेत, कर्जमाफीच्या मुद्यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची अजित पवारांवर टीका https://tinyurl.com/3v7e2zua 31 तारखेपर्यंत कर्ज भरा हे शेतकऱ्यांना सांगताना लाज वाटली नाही का? कर्जमाफीच्या मुद्यावरुन राजू शेट्टींचा अजित पवारांवर प्रहार https://tinyurl.com/33b4bfmk

3) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या स्वागतासाठी शरद पवार गटाचे नेते हर्षवर्धन पाटील कार्यकर्त्यांसह नीरा नरसिंहपूरमध्ये; राजकीय चर्चांना उधाण, पाटील म्हणाले, ते राज्याचे प्रमुख असल्यानं स्वागत करायला हवं https://tinyurl.com/3p75ct8u उज्जैनप्रमाणे पंढरपूरमध्येही कॉरिडॉर उभा होणार, तीन महिन्यांत कामाला सुरुवात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती https://tinyurl.com/4sb87cww

4) भारतीय जनता पक्ष किमान 30 वर्षे केंद्रात सत्तेत राहील, केंद्रीय मंत्री अमित शाह यांना विश्वास, म्हणाले, देशात समान नागरी कायदा लागू करण्याचा भाजपचा संकल्प https://tinyurl.com/4afa2mzs भाजपच्या विजयात नरेंद्र मोदींचा नव्हे तर संघाचा करिष्मा, हे पटलं म्हणूनच पंतप्रधानांचा नागपूर दौरा; विजय वडेट्टीवारांची बोचरी टीका https://tinyurl.com/yw4u9yuv नागपुरातील संघाच्या स्मृती मंदिराला भेट देणारे मोदी दुसरे पंतप्रधान; यापूर्वी 2000 साली अटल बिहारी वाजपेयींनी दिली होती भेट https://tinyurl.com/5n8562ru 

5) धनंजय मुंडेंनी करुणासोबत अधिकृत लग्न केलंच नाही, माझगाव सत्र न्यायालयात वकिलाचा युक्तिवाद; न्यायाधीश म्हणाले, मग मुलं कोणाची? https://tinyurl.com/47jesc8r मीच धनंजय मुंडेंची पहिली पत्नी, माझ्याकडे सगळे पुरावे, महिन्याला 15 लाख रुपयांची पोटगी घेणार : करुणा शर्मा https://tinyurl.com/2vhz9fwp

6) सरकार काय बोळ्याने दूध पितं का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाबाबत खासदार उदयनराजेंचा सरकारला सवाल, म्हणाले, महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा व्हावी https://tinyurl.com/hdenexfu प्रशांत कोरटकरने तेलंगणाला पळून जायला वापरलेली कार पोलिसांच्या ताब्यात, मी कोरटकरला कुठलीही मदत केलेली नाही, गाडी मालक धीरज चौधरीनं केला खुलासा https://tinyurl.com/3c488mcx मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणं काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंना पडलं महाग, नागपुरात मानहानीचा गुन्हा दाखल; प्रशांत कोरटकर प्रकारणावरुन मुख्यमंत्र्यांवर केली होती टीका https://tinyurl.com/46jkyaxp

7) बीडमध्ये भाषण सुरु असतानाच अचानक मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, तातडीने रुग्णालयात दाखल, 24 तासांसाठी डॉक्टरांच्या निगराणीखाली असणार https://tinyurl.com/4axpyvcz  मुंबई पोलिसातील IPS डॉ. सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन, देवदर्शनासाठी गेले असता कारची ट्रकसोबत धडक झाल्याने जागीच मृत्यू https://tinyurl.com/bd83m625

8) मुंबईला जाण्याच्या कारणावरुन गौरी आणि राकेशमध्ये झाला वाद, संतापलेल्या राकेशने तिच्याच हातातील चाकू घेत गौरीला संपवलं, शिरवळ पोलिसांनी दिली महत्वाची माहिती https://tinyurl.com/48h8m5bu जमिन विकल्याचे पैसे आले, नातेवाईकांनी 2 कोटीच्या खंडणीसाठी सात वर्षाच्या चिमुकल्याचं केलं अपहरण, डोंबिवलीच्या  मानपाडा पोलीस ठाण्यातर्गंत धक्कादायक घटना https://tinyurl.com/56c4b958

9) बिग बॉस फेम कलाकार रजत दलाल आणि आसिम रियाज यांच्यात हाणामारी, सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल https://tinyurl.com/ywmk98uj बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता रणबीर कपूर हा अभिनेत्री प्राजक्ता माळीचा क्रश, म्हणाली,  त्यांच्याकडं पाहिलं की नेहमीच प्रेमात असल्यासारखं वाटतं https://tinyurl.com/yc5xzfes

10) दिल्लीचा ढाण्या वाघ परतला! स्टार यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात खेळणार https://tinyurl.com/mrxue5kz   विराट कोहली सीएसकेचा खेळाडू खलील अहमदवर रागावला, आरसीबीच्या विजयानंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल https://tinyurl.com/r662ffbn 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w