ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मार्च 2023 | बुधवार
1. UPI व्यवहार 1 एप्रिलपासून महागणार; व्यापारी व्यवहारांच्या दोन हजारांपेक्षा जास्तरकमेवर अतिरिक्त शुल्क आकारलं जाण्याची शक्यता https://bit.ly/3M18mWP चिंता करू नका, ग्राहकांना भुर्दंड नाही; UPI पेमेंटशी निगडीत 'या' गोष्टी समजून घ्या https://bit.ly/3G2G1LT
2. मुंबई पोलीस भरतीत गैरप्रकार समोर, धावण्याच्या शर्यतीत चिपची अदलाबदल; आतापर्यंत 16 उमेदवारांविरोधात गुन्हे https://bit.ly/3JRnkMh
3. गोविंद पानसरे हत्याकांडातील फरार आरोपींबद्दल नवे धागेदोरे हाती, एटीएसच्या तपासाचा सीलबंद अहवाल हायकोर्टात सादर https://bit.ly/3M1S7J4
4. पिसाळलेल्या कोल्ह्याचा आईवर हल्ला; लेकीने आईला वाचवण्यासाठी कोल्ह्याचा आवळला गळा! https://bit.ly/3ZnTtkw
5. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास https://bit.ly/3JWfDVh मैत्री जपावी तर गिरीश बापटांसारखी; राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही अश्रू अनावर https://bit.ly/3JTClNF भाजपचे एक नम्र आणि कष्टाळू नेते; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गिरीश बापटांना श्रद्धांजली https://bit.ly/3zeDwSP
6. पुणे मुंबई प्रवास करणाऱ्यांना डबल झटका; द्रुतगती मार्गानंतर जुन्या पुणे मुंबई महामार्गाचा टोल 18 टक्क्यांनी महागला https://bit.ly/3zideiA
7. MPSC चा नवीन अभ्यासक्रम 2023 पासूनच लागू करा, औरंगाबाद खंडपीठात याचिका https://bit.ly/42NuHx3
8. बाळासाहेब, वाजपेयींना ज्या मैदानावर गर्दी जमवता आली नाही, तिथं आम्ही सात लाखांची गर्दी जमवली; आरोग्य मंत्री तानाजी सावंतांचं धाडसी वक्तव्य https://bit.ly/42MDjE7
9. अयोध्येतील राममंदिराच्या गर्भगृहासाठी सागवान लाकडाची पहिली खेप चंद्रपुरातून विधीवत पूजेनंतर रवाना https://bit.ly/42LSY6x शिर्डीत तीन दिवसीय रामनवमी उत्सव सुरु तर शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरात स्वाहाकार यागास प्रारंभ https://bit.ly/42QPXC8
10. अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात अटकेत असलेल्या अनिल जयसिंघानीचं पंधरा हजार कोटींचे मॅचफिक्सिंग नेटवर्क उघडकीस, पोलिस तपासाला वेग https://bit.ly/3KiJVTi अनिक्षा जयसिंघानी जेलमधून सुटताच गायब? उल्हासनगरच्या घरी परतलीच नाही! https://bit.ly/3M1jpzo
ABP माझा स्पेशल
कामगार संघटनेतून राजकारणात प्रवेश ते भाजपचे मातब्बर नेते खासदार गिरीश बापट यांचा अल्पपरिचय https://bit.ly/40qhQiM कधी हरलो तर कधी जिंकलो! थरथरते हात अन् व्हिलचेअरवर बसून गिरीश बापटांनी केलेलं शेवटचं भाषण https://bit.ly/3TPSKax
महिला IPS अधिकाऱ्याच्या नावाने बनावट ट्विटर अकाऊंट, देशभरातील अनेक आयपीएस अधिकाऱ्यांना गंडा https://bit.ly/40I0tcP
परभणीच्या दुष्काळी पट्ट्यात मशरुमचा यशस्वी प्रयोग, उच्चशिक्षित तरुणांनी साधली आर्थिक प्रगती https://bit.ly/3TQwcqe
प्रलंबित प्रश्नासाठी सोलापूर ते मुंबई पायी वारी; सोलापूरचे अर्जुन रामगिर मुख्यमंत्र्याच्या भेटीला https://bit.ly/3ZkdYhW
पुलाखाली मुलांना खेळण्यासाठी प्ले ग्राउंड, नवी मुंबईतील व्हिडीओ आनंद महिंद्रांकडून शेअर; म्हणाले, 'हे प्रत्येक शहरात...' https://bit.ly/40KGyKp
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter/amp
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv