ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 जून 2024 | शनिवार


1.नीट पेपरफुटी प्रकरणात पोलिसांच्या तपासाच्या केंद्रस्थानी लातूरनंतर आता बीड, सापडलेल्या प्रवेशपत्रांपैकी सर्वाधिक संख्या बीडच्या विद्यार्थ्यांची https://tinyurl.com/2p9rp9uw मुंबईत नीटच्या विद्यार्थ्यांची फसवणूक करून पळून गेलेला फरार क्लास मालकाला कर्नाटकातून अटक https://tinyurl.com/2pt9ptzb


2.उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाबाबत मोठी अपडेट, रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडिलकर यांच्याकडे दोन उमेदवारांच्या नावे पोलिंग एजंटचे कार्ड, अपक्ष अमेदवार भरत शाह यांचा आरोप https://tinyurl.com/mmsba43x


3.विधिमंडळाचा पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस; चद्दर लगी फटने, खैरात लगी बटने! विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी, सताधारी-विरोधकांमध्ये जुगलबंदी https://tinyurl.com/3vcxs3s7 विधानपरिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक घ्या, पहिल्याच मिनिटाला विरोधी पक्षांच्या आमदारांनी घेरलं https://tinyurl.com/42rp2f6r


4.विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील का? पत्रकाराच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, सामूहिक नेतृत्त्व हाच आमचा चेहरा https://tinyurl.com/4rf6erv6 अर्थसंकल्पावर शरद पवारांचा राज्य सरकारला एकच प्रश्न; रोखठोक सवाल उपस्थित करत म्हणाले, खिशात 70 रुपये असताना 100 रुपये खर्च कसे करणार? https://tinyurl.com/36pcwe3w


5.पुण्यात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात; 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं https://tinyurl.com/yc3yfc4d


6.बारामतीत शर्यतीच्या वादातून गोळीबार, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू; सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे आणि त्यांचा मुलगा गौरव काकडे यांना अटक https://tinyurl.com/2j9ymmfs


7.पंकजा मुंडेंच्या विरोधात प्रचार केल्याच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंची पक्षातून हकालपट्टी, तर उपजिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला केल्याच्या प्रकरणात कोर्टाकडून तीन दिवसाची पोलीस कोठडी https://tinyurl.com/cfwb4c4v कुंडलिक खांडेंच्या कथित ऑडिओ प्रकरणाच्या निषेधार्थ आज 'शिरूर बंद' https://tinyurl.com/yc63w88k


8.आज माऊलींच्या पालखीचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान, ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात इंद्रायणीकाठ फुलला https://tinyurl.com/n42cdpsm


9. माजी आमदार भीमराव धोंडे यांना अश्लील व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी, तब्बल एक कोटीची खंडणी मागितली; अहमदनगरमधील धक्कादायक प्रकार https://tinyurl.com/33ucfjwn


10. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 विश्वचषक जिंकण्याची संधी; 3 फॅक्टर टीम इंडियाला मिळवून देईल विजेतेपद https://tinyurl.com/468f6xh5 टीम इंडियाचे गेमचेंजर 5 शिलेदार, दक्षिण आफ्रिकेकडून चषक खेचून आणतील https://tinyurl.com/2p9t2mm3


एबीपी माझा स्पेशल



  • महाराष्ट्र सरकारची 'लाडकी बहीण योजना'; महिलांना दरमाहा मिळणार दीड हजार रुपये, अर्ज कसा कराल? वाचा सविस्तर माहिती https://tinyurl.com/2x7szsfu

  • काम करायला सांगितल्यानं वेटरचा राग अनावर, हॉटेल चालकावर कोयत्याने सपासप वार; नाशिकमधील खळबळजनक घटना https://tinyurl.com/muhnnh9j

  • 'खाकी'चा धाक दाखवून मुंबईतील हॉटेल मालकाला 25 लाखांना लुटलं, मुख्य आरोपींना दिल्लीतून अटक; दोन पोलिसांसह एकूण 11 आरोपी अटकेत https://tinyurl.com/3aj42kek