ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 जानेवारी 2022 | शनिवार


1. टीईटी परीक्षा घोटाळ्यात मंत्रालयातील IAS अधिकाऱ्याचाही हात, तत्कालीन शिक्षण उपसचिव सुशील खोडवेकर यांना पुणे सायबर पोलिसांकडून अटक  https://bit.ly/3gel7vT 


2. मोदी सरकारनं 15 हजार कोटींच्या संरक्षण सौद्यात इस्त्रायलकडून पेगॅसस खरेदी केलं! न्यूयॉर्क टाईम्सचा दावा https://bit.ly/3IEqrVM  मोदी सरकारने देशद्रोह केला; पेगॅससवरुन राहुल गांधींची केंद्र सरकारवर घणाघाती टीका https://bit.ly/3ocaluD 


3. पुण्यात 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरू, 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचं लसीकरण शाळेतच, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा https://bit.ly/3ueJoKC  परभणी जिल्ह्यातील शाळा 31 जानेवारीपासून तर पालघर जिल्ह्यातील शाळा 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश https://bit.ly/3IOGgcE 


4. गृहमंत्री असताना अनिल देशमुख पोलिसांच्या बदल्यांसाठी यादी पाठवायचे, माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ईडीच्या जबानीत गौप्यस्फोट केल्याची सुत्रांची माहिती https://bit.ly/34kZQhG 


5. अजितदादा म्हणाले, 'दारू आणि वाईनमध्ये जमीन आसमानाचा फरक' तर पडळकर म्हणतात 'टक्केवारीसाठी संशोधन'  https://bit.ly/3o9NOOZ  'वाईनला लिकर म्हणत भुई बडवताहेत' म्हणत वाईन उत्पादक संघटनेचा निर्णयाला पाठिंबा https://bit.ly/3HbBW6Q 


6. बीएमसीने पाठवलेला वॉर्ड पुनर्रचना आराखड्याला राज्य निवडणूक आयोगाची प्राथमिक मंजुरी, 227 ऐवजी 236 वॉर्ड असणार https://bit.ly/35olORc 


7. अंनिस कुणाची? संघटना विरुद्ध कौटुंबिक वारसदार वाद चव्हाट्यावर, कार्याध्यक्ष अविनाश पाटलांचे मुक्ता-हमीद दाभोलकरांवर गंभीर आरोप https://bit.ly/32GtZHC  'ज्या ट्रस्टचा सदस्यही नाही, त्यावर कब्जा कसा मिळवू शकतो, पत्रक काढून बाजू मांडू'; हमीद दाभोलकरांचं प्रत्युत्तर https://bit.ly/34iD4qq 


8.  देशातील कोरोना रुग्णांमध्ये घट, गेल्या 24 तासात 2,35,532 रुग्ण,  871 जणांचा मृत्यू  https://bit.ly/3r9PDNO  राज्यात शुक्रवारी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक, मात्र मृतांचा आकडा शंभरी पार https://bit.ly/3rZDcDI 


9.  तिसऱ्या लाटेचा उच्चांक येऊन गेला'; आरोग्य मंत्री राजेश टोपेंची माहिती.. महानगरातील रुग्णसंसख्या घटली तरी ग्रामीण भागात रुग्ण वाढत असल्याबद्धल चिंता https://bit.ly/3IO0sex  धारावीत 39 दिवसानंतर शुक्रवारी शून्य रुग्णांची नोंद https://bit.ly/3IHJePU 


10. IND vs BAN Under-19 World Cup Quarter Final: उपांत्यपूर्व फेरीत आज भारत बांगलादेशशी भिडणार, मागच्या पराभवाचा घेणार बदला https://bit.ly/3r79bm6 



ABP माझा डिजिटल स्पेशल


First Budget of Independent India : स्वतंत्र भारताचं पहिलं बजेट कसं होतं? बजेटची बाराखडी : ABP Majha https://bit.ly/34k9gK1 


ABP माझा कट्टा


पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर माझा कट्ट्यावर.. पाहा डॉक्टरांची कारकिर्द आज रात्री 9 वाजता.



ABP माझा स्पेशल


Beed Organic Farming : तरुण शेतकऱ्याने उभारलेल्या प्रकल्पातून परदेशात निर्यात होतात गांडूळ https://bit.ly/3rYzgmB 


तब्बल 22 वर्षांनी मिळालं चोरी गेलेलं कोट्यवधींचं सोनं! 1998 साली पडलेला कुलाब्यात दरोडा https://bit.ly/3geluGN 


Maharashtra: अजितदादा म्हणतात, मास्क न वापरण्याबाबत कॅबिनेटमध्ये चर्चाच नाही; तर हसन मुश्रीफ म्हणाले चर्चा झाली! https://bit.ly/346dAwK 


उस्मानाबादच्या संस्थाचालकाची बायको 2004 साली मुख्याध्यापक, पण बीएड केले 2007 साली! सालकरी गड्याला शिपाईपदी नेमून पगार लाटल्यानंतर आणखी एक कारनामा उघड https://bit.ly/3407dew 


SBI : प्रेग्नेंट महिला कर्मचाऱ्यांना 'अनफिट' ठरवणाऱ्या SBI ला महिला आयोगाची नोटीस https://bit.ly/3ILbPnx 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha