एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑगस्ट 2025 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑगस्ट 2025 | शुक्रवार

1.मुंबईतील आझाद मैदानात पोहोचलेल्या मनोज जरांगेंच्या आंदोलनाला आणखी एक दिवसांची मुदतवाढ, डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, उपोषण सुरू होताच जरांगेंचा एल्गार, आझाद मैदानावर जनसागर https://tinyurl.com/2ws6ysjr  इथेच उपोषण करून मेलो तरीही मागे हटणार नाही, आझाद मैदानात मनोज जरांगेंच्या 10 मोठ्या गर्जना https://tinyurl.com/mr42jatt 

2. मराठा समाजाबाबत सरकार सकारात्मक, लोकशाही मार्गाने चालणारं आंदोलन रोखण्याचा प्रश्न नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, ठाकरे-पवारांनी मराठा-ओबीसींमध्ये भांडण लावू नये, फडणवीसांचा हल्लाबोल https://tinyurl.com/ye9rrvuh  मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं शक्य नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, कायद्याच्या चौकटीत बसेल ते मराठा समाजाला देण्याची तयारी https://tinyurl.com/mrxuafyx 

3. मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मुंबई थांबली, रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत, रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सायन-पनवेल हायवेसह फ्री वेवर वाहतूक कोंडी, दक्षिण मुंबईचा परिसर भगवा https://tinyurl.com/kmaaykw5  मुंबईतील सीएसएमटीवर मराठा आंदोलकांची गर्दी, 'एक मराठा-लाख मराठा'च्या घोषणांनी स्थानक दणाणलं https://tinyurl.com/4jjmw2rv 

4. मराठा बांधवांनी गोंधळ घालू नये, मुंबईत गर्दी न करता वाशीला जावं, मनोज जरागेंचे आवाहन https://tinyurl.com/52y2ud6k 

5. मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची, थेट जरांगेंशी चर्चा करा, उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट, आंदोलक दहशतवादी नाहीत तर मराठी माणूस, ठाकरेंची स्पष्टोक्ती https://tinyurl.com/z2j9e67e  शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी, भाजपचे आवाहन, विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप https://tinyurl.com/595eb5vx 

6. मनोज जरांगेंना तातडीने अटक करा, ठाकरेंवरही कारवाई व्हावी, अॅड. गुणरत्न सदावर्तेंची पोलिसांत धाव https://tinyurl.com/3vbesd5z  फडणवीसांचे सरकार उलथवण्यासाठी विरोधकांसह अजित पवारांचे आमदारही सामील, लक्ष्मण हाकेंचा मोठा आरोप https://tinyurl.com/mau4y3hn  मनोज जरांगे यांच्या मागणी विरोधात ओबीसी महासंघाचा एल्गार; राजकीय पक्षांनी भूमिका स्पष्ट करावी, डॉ.बबनराव तायवाडे यांची आग्रही मागणी https://tinyurl.com/4ua8fc5m 

7. अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यात अजित पवारांवर कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न, शेतकरी मेळाव्यादरम्यानची घटना, संभाजी ब्रिगेडचे दोन कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात https://tinyurl.com/3a22k578 अज्ञाताने संगमनेरचे शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्या कानशिलात लगावली, आरोपीला अटक करुन गुन्हा दाखल https://tinyurl.com/3fhbhtx3 

8. मुंबईत पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, मराठवाड्यात अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत, नांदेड, लातूर, बीड, हिंगोलीत तुफान पाऊस https://tinyurl.com/57p692s4  मराठवाड्यात झालेल्या नुकसानीवर सरकार सर्वोतपरी मदत करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन https://tinyurl.com/3d8xsaax 

9. गोकुळ दूध संघाकडून शेतकऱ्यांना गिफ्ट, गाईसह म्हशीच्या दूध खरेदी दरात एक रुपयांची वाढ https://tinyurl.com/mu6zdh2b  लवकरच रिलायन्स जिओचा IPO बाजारात येणार, मुकेश अंबानींची AGM मध्ये मोठी घोषणा https://tinyurl.com/44pc5p3d 

10. रॉजर बिन्नी यांचा BCCI अध्यक्षपदाचा राजीनामा, राजीव शुक्ला यांच्याकडे कार्यवाहक अध्यक्षपदाची जबाबदारी https://tinyurl.com/4rmc9nz4  हरभजन सिंगने एस श्रीसंतला कानाखाली मारल्याचा Video 18 वर्षानंतर व्हायरल, ललित मोदींकडून पोस्ट शेअर https://tinyurl.com/mubz7b4r 

एबीपी माझा स्पेशल

जालन्यातील शाहगडमध्ये वास्तव्य, आरक्षणाच्या लढ्यात 2.5 एकर जमीन विकली; कोण आहेत मनोज जरांगे पाटील? https://tinyurl.com/mvbtjc8z 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

महत्त्वाच्या बातम्या

लबाड लांडगा ते गाढव कुत्रा! प्राण्यांची उपमा देत राजकीय नेत्यांची ऐकमेकांवर टीका, सोलापूरचं राजकारण तापलं 
लबाड लांडगा ते गाढव कुत्रा! प्राण्यांची उपमा देत राजकीय नेत्यांची ऐकमेकांवर टीका, सोलापूरचं राजकारण तापलं 
Abp Majha Impact : ABP माझाच्या बातमीचा दणका! प्रशासनाला आली जाग, तब्बल 3 महिन्यानंतर मालंवडी गावाला मिळालं हक्काचं पाणी
Abp Majha Impact : ABP माझाच्या बातमीचा दणका! प्रशासनाला आली जाग, तब्बल 3 महिन्यानंतर मालंवडी गावाला मिळालं हक्काचं पाणी
ऊसाला 4 हजार ते साडेचार हजारांचा दर देणं कोणालाच शक्य नाही, शिवेंद्रराजे भोसलेंचं वक्तव्य, शेतकरी संघटना आंदोलनावर ठाम 
ऊसाला 4 हजार ते साडेचार हजारांचा दर देणं कोणालाच शक्य नाही, शिवेंद्रराजे भोसलेंचं वक्तव्य, शेतकरी संघटना आंदोलनावर ठाम 
रोहित पवारांना विकासाचा फोबिया का झालाय? जिथे विकासकामे सुरु तिथं आंदोलन करतायेत, गोरेंचा हल्लाबोल, म्हणाले आंदोलनाआधी आजोबांचा सल्ला घ्यावा
रोहित पवारांना विकासाचा फोबिया का झालाय? जिथे विकासकामे सुरु तिथं आंदोलन करतायेत, गोरेंचा हल्लाबोल, म्हणाले आंदोलनाआधी आजोबांचा सल्ला घ्यावा

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Protest : मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
LIC Results : एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Embed widget