*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑगस्ट 2023| मंगळवार*


1. घरगुती सिलिंडरच्या किमती उद्यापासून 200 रुपयांनी कमी होणार, राखी पौर्णिमेला मोदी सरकारचं गिफ्ट https://tinyurl.com/4d5e7vzh  INDIA आघाडीच्या फक्त दोन बैठका अन्.., सिलिंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी केल्यानंतर काय म्हणाल्या ममता बॅनर्जी? https://tinyurl.com/49xvev38


2. मंत्रालयातील संरक्षक जाळीवर बसून  शेतकऱ्यांचे आंदोलन, अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक https://tinyurl.com/4dh682ne


3. G20 शिखर परिषदेसाठी राजधानी सज्ज; तीन दिवस संपूर्ण दिल्लीला सुटी, कार्यक्रमाची तयारी शेवटच्या टप्प्यात https://tinyurl.com/bdhh2xdw


4.  ST कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारची उदासीनता, महागाई भत्त्याची फाईल दोन महिन्यांपासून मंत्रालयातच पडून;एसटी कर्मचारी काँग्रेसचा आरोप https://tinyurl.com/2p9bvh83


5. भिवंडीत 7 वर्षांच्या मुलीचा विनयभंग करून बेदम मारहाण, आरोपी नराधमाला शेजारच्यांकडून चोप https://tinyurl.com/yc7bndbf


6.  औरंगाबादची 'सीमा हैदर' सौदीच्या प्रियकरासाठी पळून गेली अन् अख्खी यंत्रणा कामाला लागली; देशविघातक कृत्यात सहभागी झाल्याचा पोलिसांना मेल https://tinyurl.com/45as4vb6 मालेगाव शहरातील महिला एटीएसच्या रडारवर, काय आहे नेमकं प्रकरण? https://tinyurl.com/ycy8yv54


7.  मार्कशीटसाठी विद्यार्थ्याकडून घेतले पैसे; सावित्रीबाई फुले विद्यापीठातील लाचखोर कर्मचाऱ्याचं अखेर निलंबन https://tinyurl.com/yc5e6sj5
 
8.  विदर्भाच्या आदिवासीबहुल भागातील 15 टक्के विद्यार्थ्यांमध्ये मुख कर्करोगाची पूर्वलक्षणे, नागपूरच्या डेंटल कॉलेजच्या सर्वेक्षणातील माहिती https://tinyurl.com/3uas2xs9


9.  पावसाची दडी, मिरचीच्या पिकाला बाटलीनं पाणी; पिकं वाचवण्यासाठी धाराशिवच्या बळीराजाची धडपड https://tinyurl.com/3eurmz4v नाशिक जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, सिन्नर तालुक्यातील 41 गावात पेरणीही झाली नाही; शेतकरी चिंतेत https://tinyurl.com/3acfajst दुष्काळ नियंत्रणासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, मंत्रालयातच उभारली वॅार रूम https://tinyurl.com/4vfz83t4


10. आशिया चषकाच्या रनसंग्रामाला उद्यापासून सुरुवात; वेळापत्रक, संघ अन् बरेच काही, आशिया चषकाची A To Z माहिती एकाच क्लिकवर https://tinyurl.com/kjyzhskb पाकिस्तानविरोधात केएल राहुल संघाबाहेर, कोच राहुल द्रविडने सांगितले कारण https://tinyurl.com/by44rvhf


 


*माझा ब्लॉग*


राष्ट्रवादीच्या फुटीपुढे सेनेतील फूट झाकोळली? वाचा एबीपी माझाचे प्रतिनिधी संदीप रामदासी यांचा ब्लॉग: https://tinyurl.com/2z4ddjyy


 


*ABP माझा स्पेशल*


रक्षाबंधनाला भद्रा योग,तरीही पंचांगकर्ते दातेंचं काळजी न करण्याचं आवाहन; नेमका आहे तरी काय भद्रा योग? https://tinyurl.com/2f5tuw77


"तू माझं लग्न करत नाही, तुला आता ठेवत नाही"; लग्नाळू मुलानं रागाच्या भरात वडिलांच्या डोक्यात घातली फरशी, उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू https://tinyurl.com/4by5n3yu


चालक बनला देवदूत! PMPML बसचा ब्रेक फेल झाला अन् चालकाने बस झाडावर आदळली; प्रवाशांचा वाचवला जीव https://tinyurl.com/mr43haj6


योगी आदित्यनाथ, ममता बॅनर्जी, एकनाथ शिंदे की, अरविंद केजरीवाल; देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री कोण? https://tinyurl.com/yhbktu7n


ड्रॅगनची नवी कुरापत; चीनकडून नवा नकाशा जारी, अरुणाचल प्रदेश अक्साई चीनचाच भाग असल्याचा दावा https://tinyurl.com/5b3wr432


मिस वर्ल्ड 2023 स्पर्धा काश्मीरमध्ये होणार; 27 वर्षांनी भारताकडे स्पर्धेचे यजमानपद https://tinyurl.com/2vcan8fr



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha 


एक्स(ट्विटर) - https://twitter.com/abpmajhatv   
    
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv 


टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial 


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv