ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2021 | बुधवार


 



  1. शालेय शिक्षण विभागाच्या 15 टक्के फी कपातीला मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानच्या धर्तीवर राज्य सरकारचा निर्णय https://bit.ly/3kZZbZg


 



  1. दहावीच्या परिक्षेनंतर आता अकरावीची सीईटीही वादाच्या भोवऱ्यात, राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश https://bit.ly/3rDa5p3


 



  1. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुरानं राज्याची चिंता आणखी वाढवली; तिजोरीवर पडणार अतिरिक्त भार https://bit.ly/3l1bWmp तर पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून आलेल्या मदतीवर राज्यातील मंत्र्यांची टीका https://bit.ly/3yejsOr


 



  1. बँक बंद पडली तरी खातेधारकांना मिळणार सुरक्षाकवच, 90 दिवसात खातेधारकांना 5 लाखापर्यंत विमा https://bit.ly/3iRchoW


 



  1. पेगॅसिस मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक, काँग्रेससोबत शिवसेनाही विरोधात सहभागी, विरोधकांची एकजूट कायम राहणार असल्याचाही इशारा https://bit.ly/3BRdplh


 



  1. 'शरद पवार विरोधी पक्षाचे भीष्म पितामह, ममता बॅनर्जी राष्ट्रीय राजकारणाचं आकर्षण', खासदार संजय राऊतांची स्तुतीसुमनं https://bit.ly/3zKE3ug


 



  1. राज कुंद्राच्या अटकेची धग शिल्पापर्यंत, अनेक ब्रॅंड्स पाठ फिरवण्याची भीती https://bit.ly/3xbiLnR


 



  1. प्रताप सरनाईकांसह कुटुंबियांना दिलासा 23 ऑगस्टपर्यंत वाढवला; तूर्तास कारवाई न करण्याचे हायकोर्टाचे निर्देश कायम https://bit.ly/3zKdZzf


 



  1. Tokyo Olympics 2020 : तिरंदाजीत भारताला निराशा, प्रवीण जाधवचा पराभव, आव्हान संपुष्टात https://bit.ly/3x56P6R पीव्ही सिंधूची प्री-क्वॉर्टर फायनल्समध्ये धडक, तर बॉक्सिंगमध्ये पूजा राणी उपांत्यपूर्व फेरीत https://bit.ly/3i8ik9u


 



  1. IND vs SL 2nd T20: टीम इंडिया अडचणीत, 9 खेळाडू आयसोलेशनमध्ये, आज दुसरा टी20 सामना, 'या' खेळाडूंचं पदार्पण होणार https://bit.ly/3BRd8i0


 


*ABP माझा स्पेशल*


 



  1. World Hepatitis Day 2021 : दरवर्षी लाखो लोकांचा बळी घेणारा हिपॅटायटिस रोग काय आहे? जाणून घ्या सर्वकाही https://bit.ly/2UOxBnd


 



  1. World Nature Conservation Day 2021 : पुढच्या पिढ्यांना जगवायचं असेल तर निसर्गाचं संवर्धन करणं अत्यावश्यक https://bit.ly/3i7jXUL


 



  1. World Heritage Site : हडप्पाकालीन 'ढोलविरा'चा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश, युनेस्कोची घोषणा https://bit.ly/3iYVzUv


 



  1. मेडल जिंकलो तरच आम्ही भारतीय, अन्यथा चिंकी, चायनीज आणि नेपाळी; अंकिता कोंवरने व्यक्त केल्या भावना https://bit.ly/3rIOhbx


 



  1. जॉब माझा : भारतीय नौदल, विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र आणि मीरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांची भरती, कसा कराल अर्ज? https://bit.ly/3rFE0Nj


 


*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv            


 


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv            


 


*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha        


 


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv


 


*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv