ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2024 | शुक्रवार


1. राज्याच्या अर्थसंकल्पात महिला, युवक आणि शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा, अजित पवारांनी मांडलेल्या बजेटमधील A To Z माहिती https://tinyurl.com/2689rbtr  अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा https://tinyurl.com/6t8u6zwa  


2. अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार https://tinyurl.com/2crj6fmh लाडकी बहीण ते मुंबई ठाणे,नवी मुंबईतील पेट्रोल डिझेलवरील करकपात, अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा https://tinyurl.com/39zd7cc7  लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस https://tinyurl.com/yw4d8c7v 


3. शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज! मागेल त्याला सौरऊर्जा पंप देणार, अजित पवारांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा https://tinyurl.com/53b3w5nw  अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा? वाचा सविस्तर माहिती एका क्लिकवर https://tinyurl.com/yswsuun4  शिंदे सरकारकडून वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा, दिंड्यांना 20 हजारांचा निधी, महामंडळाची स्थापना करणार https://tinyurl.com/wych3ak9 


4. फडणवीसांच्या भाषेत बोलायचं तर, खोटं नेरेटिव्ह पसरवणारं बजेट; अर्थसंकल्पावर ठाकरेस्टाईल टोला https://tinyurl.com/4cbd3f8z  हा थापांचा नाही तर मायबापांचा अर्थसंकल्प, जे आश्वासन दिले ते वेळेत पूर्ण करू; देवेंद्र फडणवीसांचा शब्द https://tinyurl.com/mr24zf4a 


5. मद्यधुंद तरुणाचा नाशकात धिंगाणा, महिलेच्या कारला धडक, बहिण पोलीस दलात असल्याचे सांगत नागरिकांवर अरेरावी https://tinyurl.com/3kthc3sy नाशकात रुग्णवाहिकेची तीन वाहनांना धडक, रुग्णवाहिकेत दारूच्या बाटल्या आढळल्याने खळबळ https://tinyurl.com/3ajdx559 


6 . महाराष्ट्रात 4 महिन्यांत 838 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं, लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत गंभीर वास्तवाकडे सरकारचे दुर्लक्ष https://tinyurl.com/45yp2xhr  नागपूर शिक्षक भरती घोटाळा, मृत शिक्षण अधिकाऱ्याच्या सह्या, 400 शिक्षकांची बोगस नियुक्ती केल्याचा संशय https://tinyurl.com/5n7efx9d 


7. अग्रवालांच्या लेकाने गाडीचा ब्रेक मारला तेव्हा पोर्शेचा स्पीड 110 किमी होता; फडणवीसांनी सांगितली पुणे अपघाताची इनसाईड स्टोरी https://tinyurl.com/4mdyasp2  पोर्शे कार अपघात प्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी पुणे पोलिसांच्या चुका मान्य केल्या, विधानसभेत फडणवीस-वडेट्टीवारांची जुंपली https://tinyurl.com/2r6w4rra 


8. चित्रा वाघ, माधवी नाईक ते रावसाहेब दानवे, हर्षवर्धन पाटील, विधानपरिषदेसाठी भाजपची 10 नावांची यादी https://tinyurl.com/k93nrtvs  विधानपरिषदेच्या 11 व्या जागेसाठी उद्धव ठाकरे विनायक राऊतांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा https://tinyurl.com/dp6huzs6 


9.माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; 'स्वरस्वामिनी आशा' पुस्तक प्रकाशनात आशाताई भावुक https://tinyurl.com/ncmmhrnb  आशिष शेलारांनी 'ती' आठवण सांगताच आशाताईंच्या डोळ्यात अश्रू तरळले https://tinyurl.com/z4wt4rs 


10. फायनलमध्ये पोहोचल्यानंतर लढवय्या सेनापतीच्याही डोळ्याच्या कडा ओल्या, रोहित शर्माच्या डोळ्यात अश्रू, विराटने धीर दिला https://tinyurl.com/2hrsszvb  मोठी धावसंख्या नाही, तरीही विराटला पाठीशी घालणार का? रोहित म्हणाला, नक्कीच, फायनलसाठीच त्याने धावांची सेव्हिंग केलीय! https://tinyurl.com/wnr2dchp 



एबीपी माझा स्पेशल


संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान, मूळ मंदिरात प्रस्थान सोहळा पार पडल्यावर पादुका पंढरपूरकडे मार्गस्थ https://tinyurl.com/2s3spuns 


महिलांना महिन्याला दीड हजार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी काय? https://tinyurl.com/2ah93y53  


आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार, अर्थमंत्र्यांकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा https://tinyurl.com/48cdnxx8  


एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w