ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2025 | सोमवार
1. इकडे पाकिस्तानसोबत तणाव, तिकडे भारताचा फ्रान्ससोबत राफेल विमानांचा करार; अणुबॉम्ब डागण्यास सक्षम; 26 राफेल सागरी विमाने खरेदी करणार, आयएनएस विक्रांतवर तैनात होणार https://tinyurl.com/42tffnnj भारतीय सैन्याला स्वीडनकडून मिळालं संहारक शस्त्र, कार्ल गुस्ताफ रॉकेट लाँचर शत्रूची दाणादाण उडवणार https://tinyurl.com/2pw65z5v
2. पाकिस्तानच्या मदतीला तुर्कस्तान धावला, दारुगोळ्याने भरलेली विमानं अन् फायटर जेट्स मदतीला धाडली https://tinyurl.com/24eeh3c3 "इंडियन आर्मीने सुरुवात केलेय, शेवट आम्ही करु!"; दहशतवाद्यांची घरं पाडल्यानंतर KRF संघटनेची दर्पोक्ती https://tinyurl.com/4z58cy4v
3. मी नेव्ही ऑफिसरच्या विधवेला काय उत्तर देऊ; जम्मू काश्मीरच्या विधानसभेत मुख्यमंत्री भावूक, ओमर अब्दुल्लांनी बाकही वाजवू दिले नाही https://tinyurl.com/2mm95rfy सरकारला जर वाटलं की युद्धासाठी तिजोरीमध्ये पैसे नाहीत तर त्यासाठी निधी उभारू, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य https://tinyurl.com/2jcuy4rf
4. बलुचिस्ताननंतर आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा पाकिस्तानविरोधात एल्गार; स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीसाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले https://tinyurl.com/nhzr5zf9 मोबाईलचा डंप डेटा ठरणार महत्त्वाचा क्लू, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा माग काढण्यासाठी NIA अॅक्शन मोडमध्ये https://tinyurl.com/42tzb5en
5. स्पेन आणि पोर्तुगालसह युरोपात वीज गायब, 'ब्लॅकआऊट'मुळे इंटरनेट, विमानसेवा, मेट्रोसह अनेक यंत्रणा बंद https://tinyurl.com/2mw6up54
5. राज्यात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी एकही बेपत्ता नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/5cteyzxj बीडमध्ये एकही पाकिस्तानी नागरिक नाही; पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडून आकडेवारी जाहीर, कोणत्या जिल्ह्यात किती पाकिस्तानी? संपूर्ण माहिती एका क्लिकवर https://tinyurl.com/7vm6x39k
6. मंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील ईडी कार्यालयाला काल लागलेल्या आगीनंतर विरोधकांकडून प्रश्न, आग आटोक्यात, मात्र संशयाचे धूर https://tinyurl.com/4yn9pr4w मी अधिकाऱ्यांशी बोललो, ईडीकडे असलेला प्रत्येक कागद सेफ; आगीमुळे कोणत्याही केसला केसाचाही धक्का लागलेला नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/fw2xvykd
7. विजय वडेट्टीवार म्हणाले, दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारला नाही; नितेश राणे म्हणाले, त्यांची मानसिकता हिंदूंचा द्वेष करण्याची https://tinyurl.com/yc27n593
8. सोलापूरच्या दोन्ही देशमुखांवर फडणवीसांचा पठ्ठ्याच वरचढ; बाजार समितीच्या निवडणुकीत अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टींचा मोठा विजय https://tinyurl.com/43d33772 अजित पवार गटाला 'दे धक्का', आबांकडून मामांचा पराभव; आदिनाथ कारखान्याच्या अध्यक्षपदी नारायण पाटील https://tinyurl.com/4erbhzmm
9. चार जणांनी डोक्यात दगड घालून विधीसंघर्षित मुलाला संपवलं; नाशिकमध्ये दिवसाढवळ्या रक्तरंजीत थरार https://tinyurl.com/weswzj35 भरधाव बोलोरो ट्रकवर आदळली; चौघांचा घटनास्थळीच मृत्यू; मुंबई - कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील घटना https://tinyurl.com/2af7mywn
10. देशातील लोकांना स्वत:च मारतात, नंतर ते जीवंत आहेत म्हणून व्हिडीओ दाखवतात; पाकचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रदी याने पुन्हा भारताविरोधात गरळ ओकली https://tinyurl.com/mryabt4k डॉन न्यूज, समा टीव्ही, जिओ न्यूज ते शोएब अख्तर सुद्धा! केंद्र सरकारकडून 16 पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांच्या युट्यूब चॅनेलवर बंदी https://tinyurl.com/86w8ubk4
एबीपी माझा स्पेशल
मोठी बातमी ! म्हाडाचा दिवाळीपूर्वीच धमाका; मुंबईत 5000 घरांची लॉटरी निघणार; उपाध्यक्षांची घोषणा https://tinyurl.com/54mu94tk
मुंबईकरांसाठी वाईट बातमी! बेस्ट बसच्या तिकीटाचे दर वाढणार, किती पैसे मोजावे लागणार? https://tinyurl.com/4yx4pvw5
एबीपी माझा Whatsapp Channel-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
