Continues below advertisement

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2025 | सोमवार

1. केवळ पैशांसाठी प्रमोद महाजनांची हत्या, प्रकाश महाजनांचा 20 वर्षांनंतर खळबळजनक आरोप, एबीपी माझावर एक्स्लुझिव्ह मुलाखत https://tinyurl.com/bdftf6us  माझ्या पतीने कधीच प्रमोद महाजनांना ब्लॅकमेल केलं नाही, मुंडेंच्या घरातील कोणीतरी प्रकाश महाजनांना बोलायला सांगतंय, सारंगी महाजनांनी आरोप फेटाळले https://tinyurl.com/34n5edkb 

Continues below advertisement

2. पुण्यातील जैन बोर्डिंगचा वादग्रस्त व्यवहार अखेर रद्द करण्यात येणार, बिल्डर विशाल गोखलेंचा मोठा निर्णय https://tinyurl.com/kumb7b5c  आमचे 230 कोटी परत करा, करार रद्द केल्यानंतर विशाल गोखलेंनी जैन बोर्डिंगला मेल पाठवला https://tinyurl.com/2sv4z6d9  अमित शाहांनी चंद्रकांत पाटलांकडून मुरलीधर मोहोळांना संदेश पाठवला अन् चक्र फिरली, जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द झाल्याची इनसाईड स्टोरी https://tinyurl.com/5n8p6ppt 

3. दोन दिवसात तोडगा निघेल असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं, त्यामुळे दोन दिवस शांत राहीन, विशाल गोखलेंच्या माघारीनंतर रवींद्र धंगेकरांची पहिली प्रतिक्रिया, हा व्यवहार पूर्णपणे रद्द झाला पाहिजे, धंगेकरांची मागणी https://tinyurl.com/4ey7umvd  व्यवहार पूर्ण रद्द करा, कागदोपत्री जैन बोर्डिंगचे नाव लागायला पाहिजे, उताऱ्यावरील नाव कमी होईपर्यंत लढा सुरु राहील, माजी खासदार राजू शेट्टींचा इशारा https://tinyurl.com/zesx38zn 

4. फलटणमधील मृत डॉक्टर तरूणीची हॉटेलवर बोलावून हत्या केल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप, माजी खासदार रणजित निंबाळकरांनी मजुरांचा छळ केला, त्यांना फिट दाखवण्यासाठी तरूणीवर दबाव टाकल्याचा अंधारेंचा आरोप https://tinyurl.com/msba9che  क्लीनचीट देणं मुख्यमंत्र्यांचं काम नाही, खासदार पोस्टमार्टम रिपोर्ट बदलायला लावत असेल तर तो खूनच, त्यात खासदाराचा सहभाग असू शकतो; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/37bh5y6w 

5. सातारा महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात नवा ट्विस्ट, वाठार निंबाळकर गावची मृत विवाहिता महिला दीपालीचा शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी महिला डॉक्टरवर दबाव असल्याचा दीपालीच्या कुटुंबीयांचा आरोप https://tinyurl.com/32d3a8m7  'मुख्यमंत्री कोरी सर्टिफिकेट घेऊन फिरत आहेत', भाजपचा माणूस दिसला की लगेच सर्टिफिकेट द्यायचं, फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी राजू शेट्टींची मुख्यमंत्री फडणवीसांवर सडकून टीका https://tinyurl.com/3dmpah38 

6. मुंबईतील भाजपच्या नव्या कार्यालयाचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते भूमिपूजन, मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांसह भाजप नेत्यांची उपस्थिती https://www.youtube.com/watch?v=WC95ujhBQIw  आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत विरोधकांचा सुफडासाफ करा, दुर्बिण लावूनही सापडता कामा नयेत; अमित शाहांची गर्जना https://tinyurl.com/4nsj9jmh 

7. मराठी भाषा भवन रखडलं, पण भाजपच्या मुंबईतील नव्या कार्यालयाची फाईल राफेलच्या वेगाने हलली, ठाकरेंचे खासदार संजय राऊतांचा आरोप, थेट अमित शाहांना पत्र धाडलं https://tinyurl.com/59srr9p3  ज्यांना जागा बळकावण्याची सवय आहे त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नयेत, भाजप कार्यालयाच्या जागेवरून फडणवीसांचा विरोधकांना टोला https://tinyurl.com/43yfdwf5 

8. मुंबई महापालिका निवडणुकांवरून भाजप आणि शिवसेनेत 50 जागांसाठी रस्सीखेच, गेल्या निवडणुकीत शिवसेनेनं भाजपचा पराभव केला त्या 44 जागांवर सेना ठाम https://www.youtube.com/watch?v=LWWuINz1aTQ 

9. न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे 53 वे सरन्यायाधीश होणार, बीआर गवईंकडून शिफारस, 24 नोव्हेंबर ते 9 फेब्रुवारी 2027 असा 14 महिन्यांचा कार्यकाळ मिळणार https://tinyurl.com/mur79kp3 

10. बरगडीच्या दुखापतीमुळे अजूनही अंतर्गत रक्तस्त्राव, श्रेयस अय्यर आयसीयूमध्ये दाखल, सिडनी, वन डे सामन्यादरम्यान कॅच घेताना झाली होती दुखापत https://tinyurl.com/yvkrb8ar रोहित शर्मा अन् कोहलीची भागिदारी महत्त्वाची, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना संपताच गौतम गंभीरचे ड्रेसिंग रुममध्ये कौतुक https://tinyurl.com/228dca3v 

एबीपी माझा स्पेशल

पुढच्या दीड वर्षात इंडस्ट्री संपेल, ज्येष्ठ दिग्दर्शक महेश मांजरेकरांचं भयावह भाकीत, संदर्भासहीत स्पष्टीकरणंही दिलं https://tinyurl.com/46vuzc28 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w