ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मार्च 2026 | गुरुवार
1) मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर भोंदूबाबा अशोक खरातला पाण्याची जोडणी दिली, शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रेंचा गंभीर आरोप https://tinyurl.com/yc7y6rz5 आम्ही कधी लता वहिनी किंवा श्रीकांत शिंदेंच्या बायकोवर बोललो नाही, शीतल म्हात्रेंच्या टीकेवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या, तुमचा ओरिजनल व्हिडिओ सापडला का? https://tinyurl.com/4z5epa26 अशोक खरातला मारुन टाकून मोकळं व्हावं; चर्चा सुद्धा करु नये, नाशिक खरात प्रकरणावर संभाजी भिडेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/evkm86p5
2) भोंदूबाबा अशोक खरातचे गन कनेक्शन उघड, जिल्हा प्रशासनानेच दिला होता शस्त्र परवाना; 21 काडतुसे जप्त, 5 काडतुसे वापरली, मोठी माहिती समोर https://tinyurl.com/3d3nc5ys नाशिकच्या भोंदूबाबाचा आणखी एक कारनामा समोर, फार्महाउसह बांधकाम इंटिरियर आणि फर्निचरसाठी पुण्यातील व्यवसायिकाकडून उकळले तब्बल अडीच कोटी रुपये https://tinyurl.com/9es6yts3
3) रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला अध्यक्षपदाचाही राजीनामा घेणं योग्य, निम्म्याहून जास्त आमदारांनी सुनेत्रा पवारांपुढे भूमिका मांडल्याची माहिती https://tinyurl.com/phpsjaua
4) राज्यसभेसाठी संजय राऊतांनी शरद पवार यांचं नाव का घेतलं? उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीत प्रियंका चतुर्वेदी संतापल्याची चर्चा https://tinyurl.com/5yshazys आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रात फिरलं पाहिजे; मुंबईत झालेल्या बैठकीत खासदारांची थेट उद्धव ठाकरेंकडे तक्रार https://tinyurl.com/3ruvsjf5
5) मराठेशाहीचा इतिहासकार हरपला, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचं दुःखद निधन; वयाच्या 85 वर्षी घेतला अखेरचा श्वास https://tinyurl.com/y5azr5an आधुनिक महाराष्ट्राचा वैचारिक कणा जपत समस्त बहुजनांच्या मराठेशाहीचा धगधगता इतिहास मांडणारे, शाहू महाराजांच्या कार्याचा जागतिक प्रसार करणारा अनभिषिक्त सम्राट https://tinyurl.com/38mh8f2v
6) केंद्र सरकारची रॉकेल वाटपास मंजुरी, राज्यात 37 लाख 44 हजार लिटर रॉकेलचे वाटप करण्यात येणार, प्रत्येक कुटुंबाला मिळणार 3 लिटर केरोसीन https://tinyurl.com/amym44w7 देशातील सर्व पेट्रोल पंप आणि LPG वितरण केंद्रांवर पुरेसा साठा उपलब्ध, अफवांवर विश्वास ठेवू नका, सरकारचं आवाहन https://tinyurl.com/4rta379h
7) अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयातच पोलीस शिपायाचं टोकाचं पाऊल; QRT च्या जवानाने स्वतःवर झाडली गोळी https://tinyurl.com/4x9j2tk4 आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला धडक, भीषण अपघातात 13 जणांचा जळून मृत्यू https://tinyurl.com/2yh62fwd
8) शेतरस्ते अडवणाऱ्यांना थेट 5 वर्षे सरकारी योजनांसाठी अपात्र करणार, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय https://tinyurl.com/mrp3zpah लाडक्या बहिणींसाठी शेवटची संधी, रखडलेले हप्ते मिळणार; 31 मार्च 2026 पर्यंत अर्ज दुरुस्ती अन् ई-केवायसी करण्याचं आवाहन https://tinyurl.com/3bdjwryc
9) धुरंधर 2 चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, आठवडाभरातच 1000 कोटी रुपयांहून अधिक कमाई, कमी कालावधीत एवढी कमाई करणारा पहिलाच चित्रपट https://tinyurl.com/3mb98hhy
10) रोहित शर्मा-विराट कोहली मैदानात कधी दिसणार? टीम इंडियाचे वर्षभराचे दौरे ठरले, BCCI कडून वेळापत्रक जाहीर https://tinyurl.com/yupn5bnv आयुष की सॅमसन, सीएसकेसाठी कोण सलामीला? कॅप्टन ऋतुराजकडून सस्पेन्स अखेर उघड https://tinyurl.com/4yjjk68r
एबीपी माझा Whatsapp Channel-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658
एबीपी माझा स्पेशल
अफवांचा धूर, पट्रोलपंपांवर वाहनांचा महापूर; राज्यांत खरंच टंचाई निर्माण झालीय का? पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या अध्यक्षानी सगळंच सांगितलं https://tinyurl.com/mr2yvtjv घरून अंडी चोरून आणून शाळेत विकायचा; कोंबडीचोर, मोटारचोर ते कॅप्टन, अशोक खरातचे लहानपणापासूनचे कारनामे समोर https://tinyurl.com/49px5nrm