ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 डिसेंबर 2021 | रविवार
1. येत्या 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातल्या मुलांचं लसीकरण सुरु होणार, पंतप्रधान मोदींची घोषणा https://bit.ly/3JiS2Nn महाराष्ट्राचं नियोजन कसं? आरोग्यमंत्री टोपे म्हणाले... https://bit.ly/3yZg4Z0 लसीकरणाबाबत पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर https://bit.ly/3qohKHt
2. नाताळ सणाला जोडूनच शनिवार-रविवार आल्याने पर्यटन स्थळांसह मंदिरांमध्येही गर्दी, जमावबंदी लागू https://bit.ly/3erZtU6 जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिरात लाखो भाविकांची प्रचंड गर्दी https://bit.ly/3sz2ydf कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीच्या साईबाबा संस्थानाकडून दर्शनासाठी नवी नियमावली https://bit.ly/32ACB1Y
3. Mann ki Baat : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटवर रिसर्च सुरु, पंतप्रधान मोदींची माहिती https://bit.ly/32CL7he 'स्क्रिन टाइम' जास्तच वाढतोय, पुस्तक वाचन वाढणं गरजेचं, पंतप्रधानांचा सल्ला, पुण्याच्या 'या' संस्थेचं केलं कौतुक https://bit.ly/3eFyJzT
4. Maharashtra: महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची घेतली भेट, उद्या अधिवेशनात अध्यक्षपदाबाबत चर्चा होण्याची शक्यता https://bit.ly/3qom8Gr
5. कोल्हापूरच्या रणरागिणीने केलं उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीचं सारथ्य; मंत्र्यांच्या गाडीचं सारथ्य करणारी पहिली महिला कॉन्स्टेबल https://bit.ly/3FyIJqg कोणत्या फाईलवर स्वाक्षरी करावी हा राज्यपालांचा अधिकार, पण... अजित पवार https://bit.ly/3EtUwon
6. 'राष्ट्रवादी आणि RSSचे संबंध कुणापासून लपलेले नाहीत, मलिकांकडून मुस्लिम आरक्षणाबद्दल दिशाभूल' प्रकाश आंबेडकरांची नवाब मलिकांवर टीका https://bit.ly/3HdXAa8
7. ST Strike : मी खुर्चीत असतो तर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन एवढे दिवस चालले नसते, नाना पटोलेंचं बुलढाण्यात वक्तव्य https://bit.ly/3Fus5YZ
8. Coronavirus India : देशात 24 तासांत 6987 कोरोनाबाधितांची नोंद, 162 जणांचा मृत्यू https://bit.ly/3ptzulA Maharashtra Corona Update : राज्यात शनिवारी दोन ओमायक्रॉन रुग्णांची नोंद तर 1485 नव्या कोरोनाबाधितांची भर https://bit.ly/3Et3KkT
9. सलमान खानला सर्पदंश! पनवेलमधील फार्महाऊसवरील घटना, संकट टळल्याची माहिती https://bit.ly/3qkuy1E सर्पदंश झाल्यास काय उपचार घ्यावे? https://bit.ly/3mxlMfA
10. IND vs SA 1st Test Score Live : भारत-दक्षिण आफ्रिका कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताची सावध सुरुवात, दोन विकेट गमावत धावसंख्या 150 पार https://bit.ly/3FupUVf
ABP माझा ब्लॉग
BLOG | सुख आणि दुःख एकाच वेळेस अनुभवणारे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे... एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांचा ब्लॉग https://bit.ly/3qt1Zir
ABP माझा स्पेशल
Government Scheme: या योजनेत खातं सुरू कराल तर पत्नीला मिळतील दरमहा 44,793 रुपये https://bit.ly/3Jv3Z2L
Ranveer Singh 83 Preparation : Kapil Dev ची भूमिका साकारायला Ranveer Singh ला लागला 6 महिन्यांचा कालावधी https://bit.ly/3sxjVvd
Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरात चढ-उतार, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे आजचे दर https://bit.ly/3FtgZ6k
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गाडीचं स्टेअरिंग महिला पोलिसाच्या हाती! https://bit.ly/3erkgqQ
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha