ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2025 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2025 | बुधवार
1. महाराष्ट्र विधिमंडळातील अंदाज समितीचा कार्यक्रम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात; सदस्यांना थेट चांदीच्या थाळीतून जेवण, विरोधकांकडून सरकारवर सडकून टीका https://tinyurl.com/3yk9cbh5 चांदीच्या ताटामध्ये सोन्याच्या ताटात चांदीच्या पाटावर मोत्याच्या घास तुला भरविते, अंदाज समितीतील राजेशाही थाटावरुन खासदार संजय राऊत यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका https://tinyurl.com/3yk9cbh5
2. पुण्यात भाजपच्या नेत्याकडून महिला पोलीस इन्स्पेक्टरचा विनयभंग, शनिवार वाड्याजवळ गर्दीचा फायदा घेऊन नको त्या ठिकाणी स्पर्श https://tinyurl.com/4dtnsxav भाजपच्या पुण्यातील पदाधिकाऱ्याने महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याचं समजताच तात्काळ पदमुक्त केलंय, आमदार चित्रा वाघ यांची माहिती https://tinyurl.com/3bv33zkk
3. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांच्या निलकंठेश्वर पॅनेलचा मोठा विजय, 21 पैकी 20 जागांवरती आघाडी; विरोधक रंजन तावरेंचा 362 मतांनी पराभव; अजूनही मतमोजणी सुरुच https://tinyurl.com/3zp9hfd8 अरे सांगवीला सांगा, माळेगावला सांगा, एकच वादा अजितदादा; माळेगाव कारखान्याच्या निकालानंतर जोरदार सेलिब्रेशन https://tinyurl.com/ymrxceub माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीतील एकांडा शिलेदार, 35 वेळा पडला पण हिंमत सोडली नाही, शिवाजी कोकरेंची जोरदार चर्चा https://tinyurl.com/559du8pp
4. इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू करुन सर्व विरोधकांना जेलमध्ये टाकलं, लोकशाही आणि संविधान संपवण्याचं काम केलं; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची काँग्रेसवर टीका https://youtu.be/CNpEY8yX3_w?si=iG3Wq6LOYhxjUOUR 'गेल्या 11 वर्षांपासून देशात अघोषित आणीबाणी', काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा घणाघाती प्रहार https://tinyurl.com/bdhz3ryu भाजपला आणीबाणीवर बोलायचा अधिकार नाही, त्यांच्या एकाही माणसावर ईडीची कारवाई का झाली नाही? माजी मंत्री बच्चू कडूंचा हल्लाबोल https://tinyurl.com/2dx2cmby
5. मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील 76 लाख वाढीव मतदानासंदर्भातील याचिका फेटाळली; वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का https://tinyurl.com/3x36b5nj लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट,सीबीएसई दहावीची परीक्षा 2026 पासून दोनवेळा घेणार, नव्या नियमांना मंजुरी https://tinyurl.com/3w3bzvp9
6. मशिदींच्या भोंग्यावर कारवाई, मुस्लीम नेते अजित पवारांच्या भेटीला, दादा म्हणाले, 'सोमय्यांनी मशिदीत जायला नको' https://tinyurl.com/57ffn6ye आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्त्ववादी भूमिका घेत अल्पसंख्यांक समुदायाला लक्ष्य केलं, अजित पवार म्हणाले, त्याच्याशी बोलेन; आमचा पक्ष हा धर्मनिरपेक्ष असून सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जाणारा https://tinyurl.com/bu3yrchv
7. अजित पवारांवर शिंदे गटाचे मंत्री नाराज, कॅबिनेटनंतर पडद्यामागच्या हालचालींना वेग, राष्ट्रवादीच्या जुन्या नेत्यावर मध्यस्थीची जबाबदारी https://tinyurl.com/477hs55f मोहोळचे आमदार राजू खरे यांना उमेदवारी देणे ही आमची चूक; निवडून आलेल्या आमदाराबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून नाराजी https://tinyurl.com/mvhbs7wz
8. पोलिस पत्नीची वर्दी घालून पतीने अनेकांना गंडवले, महिलांचीही फसवणूक; नाशिकच्या तोतया पोलिसाला नऊ महिन्यानंतर अटक https://tinyurl.com/5ak47umz छत्रपती संभाजीनगरमध्ये पाच मित्र कारने धाब्यावर जेवणासाठी गेले, परतताना मात्र काळाचा घाला; अपघातात तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू, 2 गंभीर https://tinyurl.com/yka64v4r
9. बहिणीच्या प्रेमसंबंधाचा संशय, बिअर बारमध्ये जात तरुणाला निर्घृणपणे संपवले, हिंगोलीतील घटना https://tinyurl.com/2cc25xb7 युवक घरात घुसला, सेल्फी काढत विनयभंग; शेतकऱ्याच्या अल्पवयीन मुलीने संपवलं जीवन, वाशिम जिल्ह्यातील घटनेने सर्वत्र संताप https://tinyurl.com/ye9xymca पिंपरी-चिंचवडमध्ये नवऱ्याने बायकोला प्रियकारासह पाहिलं, डोक्यात संतापाची तिडीक गेली, रस्त्यावरच्या पेव्हर ब्लॉकने दोघांना संपवलं https://tinyurl.com/a4prs2m6
10. इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत 105 धावा केल्या, पण 165 धावा दिल्या, 4 कॅच सोडले; यशस्वी जैस्वालच सर्वात मोठा विलन ठरला! https://tinyurl.com/4dcep4ve शुभमन गिलची युवा टीम टार्गेटवर, दिनेश कार्तिकने उडवली खिल्ली, म्हणाला 'टीम इंडियाची बँटिंग म्हणजे डॉबरमॅन कुत्र्यासारखी...' https://tinyurl.com/4npatyz8 बॉलिवूडचा भाईजान आता क्रिकेटमध्येही धुमाकूळ घालणार, सलमान खान बनला इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमधील दिल्ली फ्रँचायझीचा मालक https://tinyurl.com/bdf9ud78
एबीपी माझा स्पेशल
विदर्भातील उच्च शिक्षणाचा असमतोल विकास, नागपूर पुढे मग अमरावती मागे का? राज्य शासनाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह https://tinyurl.com/2rppy6ud
BLOG : साकीब नाचन... पहलगाम ते पडघा कनेक्शन https://tinyurl.com/4uz258tv
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
























