ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जानेवारी 2024 | गुरुवार


1. मनोज जरांगेंच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली, मुंबई पोलिसांनी काय कारणं दिलं? http://tinyurl.com/4mn5mvms  मुंबईला जाण्याची हौस नाही, आरक्षण द्या, गावी जातो, परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा पवित्रा http://tinyurl.com/yhdz5b65 


2. आम्ही आझाद मैदानात जाऊन बसणार, आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही; मनोज जरांगेंचा निर्धार कायम http://tinyurl.com/56r6pw3z  मनोज जरांगेंसोबत झालेल्या चर्चांबाबत सरकार सकारात्मक, मराठा बांधवांनीही सरकारला सहकार्य करावं, मुख्यमंत्र्यांचं मराठा समाजाला आवाहन http://tinyurl.com/2vc9vvah 


3.  सावळा गोंधळ! पहिली पास व्यक्तीकडून आरक्षणाचा सर्व्हे;  अहमदनगरमधील व्हायरल व्हिडीओने मराठा समाजात तीव्र संताप http://tinyurl.com/5ypk4x3h 


4. महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांना चर्चेसाठी अधिकृत निमंत्रण http://tinyurl.com/288jrycf  तुमच्या डोक्यात केमिकल लोचा झालाय, माईंडगेम खेळू नका, मविआचं पत्र पोहोचताच प्रकाश आंबेडकरांचा नाना पटोलेंवर हल्ला http://tinyurl.com/2phbhcav 


5. जुन्नर मतदारसंघाच्या दौऱ्यावेळी अजित पवारांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे, आरक्षणाच्या मागणीवरुन मराठा समाजाची जोरदार घोषणाबाजी http://tinyurl.com/h87fbytc 


6. शरद पवारांच्या परवानगीने अजित पवारांनी शपथ घेतली होती, राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीदरम्यान सुनील तटकरेंचा दावा http://tinyurl.com/5ypcybdx  


7.अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार पुण्यातील अट्टल गुन्हेगाराच्या भेटीला;  गजा मारणेच्या घरी जाऊन भेट, राजकीय वर्तुळात खळबळ http://tinyurl.com/4c2um3jk 


8. नाशिकमध्ये एटीएसची मोठी कारवाई, बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांना फंडिंग केल्याप्रकरणी उच्चशिक्षित तरुणाला अटक http://tinyurl.com/bxrwjnmp 


9. कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश, पाटगाव धरणाच्या पाण्यावर उभारण्यात येणारा अदानी ग्रीन एनर्जी प्रकल्प अखेर रद्द http://tinyurl.com/2s37kuae 


10. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत यशस्वी जैस्वालची शतकाकडे वाटचाल; पहिल्या दिवसावर भारताचं वर्चस्व , इंग्लंडला 246 धावात गुंडाळलं, दिवसअखेर भारताची धावसंख्या 1 बाद 119 http://tinyurl.com/54344fsd 



माझा विशेष


ईडीच्या कारवाईचा धक्का की राष्ट्रवादीला राजकीय बुस्टर डोस? शरद पवारांप्रमाणे नातू रोहित पवार बाजी पलटवणार का? काय होता तो किस्सा? http://tinyurl.com/47tkxt2w 


प्रजासत्ताकदिनी राजपथावर अवतरणार शिवशाही, चित्ररथात झळकणार यवतमाळच्या पाटणबोरीत तयार झालेली शिल्पे http://tinyurl.com/47zz7mvp 



एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w