ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जानेवारी 2022 | मंगळवार
1. मंत्रालयात जाऊन फाईली तपासतानाचा किरीट सोमय्यांचा फोटो व्हायरल https://bit.ly/3rHKADi किरीट सोमय्यांना खुर्ची देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिवांना आदेश
https://bit.ly/3H444sy
2. मुंबईत पहिल्याच दिवशी 90 टक्क्यांहून अधिक शाळा सुरु, 60 टक्के विद्यार्थीही उपस्थित https://bit.ly/3KJEE5o
3. ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते शिक्षक रणजीतसिंह डिसले गुरुजींविरोधात अपप्रचाराची मोहीम, मात्र अनेक मान्यवर आणि शिक्षकांचा डिसले गुरुजींना पाठिंबा https://bit.ly/3Hg2wMd
4. यवतमाळवरुन परतताना भीषण अपघातात मेडिकल कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू, वर्ध्याच्या सेलसुरामधल्या घटनेनं महाराष्ट्र हळहळला https://bit.ly/3nXa8vg
5. यवतमाळमध्ये सुनेने केली सासूची गोळ्या झाडून हत्या, घरासमोर राहणाऱ्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याची बंदूक चोरुन केलं कृत्य https://bit.ly/3FZ7QSs
6. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था, दिल्ली पोलिसांसह केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात https://bit.ly/3fSJjny आज शौर्य पुरस्कारांची घोषणा, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती देशाला संबोधित करणार https://bit.ly/3rOsXBV
7. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट, दिवसभरात 2 लाख 55 हजार 874 रुग्णांची नोंद https://bit.ly/35oedCn राज्यात कोरोना रुग्णवाढीचा आलेख उतरणीला, सोमवारी 28 हजार 286 रुग्णांची नोंद https://bit.ly/3Athuf0
8. लता मंगेशकरांच्या तब्येतीत अंशत: सुधारणा, ट्वीट करत दिली माहिती https://bit.ly/3nRBIdp
9. चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र गारठला, निफाडमध्ये पारा पाचं अंशांवर, कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षबागा वाचवण्याचं आव्हान https://bit.ly/3tYaNAl मुंबईकर गारठले, मुंबईत निच्चांकी 14 अंश तापमान, पुढील 2 ते 3 दिवस थंडी कायम राहणार https://bit.ly/33HEkDW
10. प्रजासत्ताक दिनाचं निमित्त ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक पदक विजेत्यांनी गायलं राष्ट्रगीत https://bit.ly/3G0TDof
ABP माझा ब्लॉग
BLOG : शिवसेना राष्ट्रीय पक्ष होऊ शकेल? एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदेंचा ब्लॉग https://bit.ly/3KERDFJ
BLOG : अस्वस्थतेची धग 'वैकुंठ'! एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश झालटे यांचा ब्लॉग https://bit.ly/3qXbtE5
ABP माझा डिजिटल स्पेशल
UP Election 2022: अजय बिष्ट कसे बनले योगी आदित्यनाथ, योगी आदित्यनाथ यांचा राजकीय प्रवास https://bit.ly/3G6qKqQ
Exclusive: साक्षरतेचा अर्थ! आर्थिक साक्षरता म्हणजे काय रे भाऊ? पाहा आज रात्री आठ वाजता Prafulla wankhede यांच्याशी संवाद https://bit.ly/3KJubqU
ABP माझा स्पेशल
Republic Day 2022: भारतीय संविधानाची मूळ प्रत कुठे आहे? जाणून घ्या, प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधानाच्या खास गोष्टी https://bit.ly/3IEhYBJ
IAS Cader rules: सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती; केंद्र आणि राज्य सरकारमध्ये का होतोय नव्या नियमांवरून वाद https://bit.ly/3GVSkIm
IPL Lucknow Team: राहुल कर्णधार असलेल्या लखनऊ संघाचं नाव ठरलं..! https://bit.ly/35g61Ux
Shilpa Shetty : शिल्पा शेट्टीला 14 वर्षांनंतर दिलासा, रिचर्ड गिअर चुंबन प्रकरणाचा लागला निकाल https://bit.ly/3tZwEHI
आनंद महिंद्रांनी शब्द पाळला, सांगलीच्या रॅन्चोला मिनी जिप्सीच्या बदल्यात मिळाली नवी कोरी Bolero https://bit.ly/3qXb3gZ
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv