🎄एबीपी माझाच्या सर्व प्रेक्षकांना आणि वाचकांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!🎄
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 डिसेंबर 2021 | शनिवार
1. ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकार सतर्क, महाराष्ट्रासह 10 राज्यांत विशेष पथकं पाठवणार, देशातील ओमायक्रॉनबाधितांचा आकडा चारशेपार https://bit.ly/33XfOON तर अहमदनगर जिल्ह्यात नो वॅक्सिन नो एन्ट्री! ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन सतर्क https://bit.ly/3syS919
2. टीईटी घोटाळ्यात नवा ट्वीस्ट, सुपेनंतर आणखी एका आरोपीकडून 24 किलो चांदी दोन किलो सोनं, काही हिरे जप्त तर सुपेकडून आजही पाच लाखांची रोकड जप्त https://bit.ly/3prdyYr
3. विलिनीकरण डोक्यातून काढून टाका, अजितदादांचा एक घाव दोन तुकडे https://bit.ly/3FvYSg5 एसटीचे विलिनीकरण का होणार नाही ते अजित पवारांनी सांगावं, चंद्रकांत पाटलांचा सवाल https://bit.ly/32EAFpy
4. अनिल परब यांना झटका! दापोलीतील रिसॉर्ट बांधकाम तोडण्यासाठी केंद्रीय पर्यावरण खात्याकडून कारणे दाखवा https://bit.ly/3FEVMX2
5. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला तिलांजली देत नेत्यांची एकमेकांवर टीका-टीपण्णी, नवाब मलिक आणि नितेश राणेंकडून प्राण्यांचे फोटो ट्विट करत शेरेबाजी https://bit.ly/3Fv7EuG
6. आरबीआयने या बँकेला ठोठावला 30 लाखांचा दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांनाही दणका https://bit.ly/30YdCoZ
7. सोलापूर- मंगळवेढा रस्त्यावर भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी https://bit.ly/3Hhkqhb
8. देशात मागील 24 तासांत कोरोनाचे 7 हजार प्रकरणे, 387 जणांचा मृत्यू https://bit.ly/33KUPyr राज्यात कोरोना रुग्णांमध्येही सलग तिसऱ्या दिवशी मोठी वाढ, शुक्रवारी 1410 नव्या कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/3H9yPf9
9. देशात जानेवारीत येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, एक्सपर्ट कमिटीनं सांगितलं कारण... https://bit.ly/3pp53gr
10. Pro Kabaddi League 2021: मुंबई दिल्लीशी आणि बंगाल गुजरातशी भिडणार; तामिळनाडू- बंगळुरू यांच्यातही आज रंगणार सामना, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार तीन मोठे सामने? https://bit.ly/32qksnR
ABP माझा कट्टा
अपरिचित हजारो मराठी कविता जगभरात पोहचविणारे विसुभाऊ बापट माझा कट्ट्यावर.... पाहा माझा कट्टा आज रात्री 9 वाजता
ABP माझा डिजीटल स्पेशल
Atal Bihari Vajpayee Birth Anniversary: अटलजींचं महाराष्ट्रासोबत असलेलं नातं... https://bit.ly/3pnlUQF
ABP माझा स्पेशल
Good Governance Day : आज अटलबिहारी वाजपेयींची जयंती; सुशासन दिन साजरा करत अभिवादन https://bit.ly/3Hb4qNp
मागील 27 वर्षात मुंबईच्या तापमानात 2 अंश सेल्सिअसची वाढ, मुंबई, नवी मुंबईसह ठाण्याला महापुराचा धोका https://bit.ly/3JdspO5
Car Insurance Premium कसा ठेवाल कमी, कार बजेटशी संबंधित जाणून घ्या या गोष्टी https://bit.ly/3pzWAqZ
James Webb Space Telescope Launching: जगातील सर्वात शक्तिशाली अवकाश दुर्बिणीचं आज अवकाशात प्रक्षेपण https://bit.ly/3elR1pB
Hot IPO's of 2021: 'या' आयपीओची झाली होती जोरदार चर्चा https://bit.ly/3HcEAsA
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv