ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 सप्टेंबर 2023| रविवार


1. श्रेयस-गिलची शतके, सूर्या-राहुलचा फिनिशिंग टच, भारताचे ऑस्ट्रेलियाला 400 धावांचे आव्हान https://tinyurl.com/6xd8uswa IND vs AUS 2nd ODI LIVE: भारत मालिका जिंकणार की ऑस्ट्रेलिया बरोबरी साधणार, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://tinyurl.com/58j83f73


2. नागपुरात पुरामुळे अनेक घरं आणि दुकानांचं नुकसान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नुकसानाची पाहणी https://tinyurl.com/m5vzhu5p


3. सरकार पुन्हा माझे आंदोलन मोडण्याच्या प्रयत्नात; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप; मुदत संपल्यावर अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींना अंतरवालीत बंदी https://tinyurl.com/2c6d96da


4. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाला वेग; विधानसभा अध्यक्षांसमोर उद्या होणार दुसरी सुनावणी https://tinyurl.com/yt5va4fw


5. नाशिक जिल्ह्यातील कांदा प्रश्न जैसे थे, उद्या लासलगावमध्ये शेतकरी संघटनेची महत्वपूर्ण बैठक, शेतकऱ्यांचे नुकसान https://tinyurl.com/3hm6b4rb


6. गंगापूर धरणातून  3408 क्युसेकने विसर्ग; गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ, नाशिकसह जिल्ह्यात पावसाची पुन्हा विश्रांती https://tinyurl.com/2zy45h7b जोरदार पावसानंतर जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली, पाणीसाठ्यात देखील होतेय वाढ; पाहा आजची आकडेवारी? https://tinyurl.com/yvtzzzp6


7. बनावट शिधापत्रिका बनावणाऱ्या तिघांना अटक, ठाणे जिल्ह्यात एटीएसची कारवाई https://tinyurl.com/yet2d799


8. कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासातही विघ्न; रेल्वेच्या ढिसाळ नियोजनामुळे स्थानकांवर गर्दी, कोकणवासीय संतप्त https://tinyurl.com/3zp2bvrn


9. पद गेलं तरी बेहत्तर आदिवासी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही; आमदार नरहरी झिरवाळांचा इशारा https://tinyurl.com/2jajaje8


10. पालघर: मनोर वाडा भिवंडी रस्ता पूर्णपणे खड्ड्यात; नद्यांवरील पुलांचीही अवस्था बिकट https://tinyurl.com/48e7wnwt


*माझा कट्टा* 


ज्ञानेश्वरी आणि गाथ्यानं 'मराठी' जीवंत ठेवली, नामदेवशास्त्रींनी सांगितली माऊलींच्या ज्ञानामृतीची गोष्ट https://tinyurl.com/yn5x6p3f


व्हिडीओ : धनंजय की पंकजा; भगवान गडाचा आशीर्वाद कुणाला? महंत नामदेवशास्त्री 'माझा कट्टा'वर https://youtu.be/uxDcMj96MBU?si=V6R508ScyXAT8th3


*एबीपी माझा  विशेष* 


बहुचर्चित अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गावर चोरी; एक कोटी रुपयांचे वायर लंपास; पोलिसांत गुन्हा दाखल https://tinyurl.com/mr2axdsf


पेरणी केल्यावर शेतीला दोन महिने पाण्याची गरज भासणार नाही? जळगावच्या शेतकरी पुत्राची कमाल https://tinyurl.com/3h3v34um



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter


थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv 


टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv