1. राज्यात विविध ठिकाणी मध्यरात्री पावसाच्या सरी, वातावरणातील गारवा आणखी वाढला https://bit.ly/35kMnXL पाकिस्तानमधील धुळीच्या वादळाचा वातावरणावर परिणाम; हवेमध्ये धुळीचे कण, नागरिकांमध्ये भीती https://bit.ly/3462asQ


2. सर्व सरकारी योजनांसाठी एकच डिजिटल प्रोफाईल, ऑगस्टपासून सुरू होणार ‘सिंगल साईन ऑन’ पोर्टल https://bit.ly/3fWnVxz


3. सोमवारपासून शाळा सुरू होत असल्या तरी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं बंधनकारक नाही : आदित्य ठाकरे https://bit.ly/3GVkCmm


4. कोरोनाची लस सक्तीची नाही, मात्र दुसरा डोस विनंती करुन घ्यायला भाग पाडू : राजेश टोपे https://bit.ly/3rFuCtz


5. डिसले गुरुजींची अध्ययन रजा मंजूर झाली


6. राज्यसेवा पूर्वपरीक्षेदरम्यान नागपुरात गोंधळ, अभाविपचं आंदोलन, पेपर फुटला नसल्याचं MPSCकडून स्पष्टीकरण https://bit.ly/3GWFTvM


7. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना पंतप्रधान मोदींकडून अभिवादन; मुख्यमंत्री ठाकरे आज शिवसैनिकांशी संवाद साधणार https://bit.ly/3nMneLK आज बाळासाहेब असते तर विरोधी पक्षांमधील कावकाव, चिवचिव थंड पडली असती : संजय राऊत https://bit.ly/3KAZT9G


8. आजपासून सुरू होणार प्रजासत्ताक दिनाचा सोहळा ; जाणून घ्या, कसा असेल संपूर्ण कार्यक्रम?  https://bit.ly/3nPtmD6 'बिटिंग द रिट्रीट'मधून बापूंची आवडती धून 'अबाईड विथ मी' हटवल्याचा काँग्रेसचा आरोप, भाजपने दिले उत्तर https://bit.ly/3Ivt0JK


9. सलग दुसऱ्या दिवशी रुग्णवाढ कमी, देशात गेल्या 24 तासांत 3 लाख 33 हजार नवे कोरोनाबाधित https://bit.ly/3tRH8J3 तर राज्यात 46 हजार 393 नव्या रुग्णांची भर , 48 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3HabjPL


10. भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा सामना


*ABP माझा स्पेशल*


पी.व्ही सिंधूनं सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय विजेतेपद पटकावलं; अंतिम फेरीत मालविका बनसोडचा केला पराभव https://bit.ly/3AnhLjL


पोस्ट ऑफीसात अवघ्या १०० रुपयांत आरडी सुरु करा आणि मिळवा आकर्षक परतावा https://bit.ly/3GOTC81


Job Majha : राष्ट्रीय आरोग्य अभियान अन् नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची संधी https://bit.ly/3FQ4AZz


जमीन विकून शिवसैनिकाने उभारले बाळासाहेब ठाकरे यांचे मंदिर, नांदेडमध्ये सर्वत्र चर्चा https://bit.ly/3KLTyZc


चिंताजनक! भारतात कोरोनाच्या ओमायक्रॉन सामुदायिक प्रसाराच्या टप्प्यात https://bit.ly/3GUVKLz


अपहरण केलेल्या तरुणाला चीन भारताकडे सोपवणार, प्रोटोकॉलचे पालन करणार https://bit.ly/340GPAG


IPL 2022 Mega Auction : वॉर्नर-धवनपासून रबाडा-अश्विनपर्यंत; कोणत्या खेळाडूची किती आहे बेस प्राइज, पाहा संपूर्ण यादी https://bit.ly/3G0GnA4


बाळ विकत घेणेही कायद्याने गुन्हा; पती पत्नीविरोधात गुन्हा; भांडणामध्ये बाळ मात्र शिशूगृहात https://bit.ly/33JE0Ez


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv         


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv         


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha         


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha