ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 फेब्रुवारी 2024 | शुक्रवार

1. बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक हरपला; महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन http://tinyurl.com/bdfjx9py  कडवट शिवसैनिक, नगरसेवक ते मुख्यमंत्री! मनोहर जोशींचा धगधगता राजकीय प्रवास! http://tinyurl.com/44uh6pd8 

2. नवं चिन्ह,नवी सुरुवात, रायगडावर तुतारीचा नाद घुमणार,शरद पवार गट लोकसभेचं रणशिंग फुंकणार http://tinyurl.com/y3hd6sxb 

3. मनोज जरांगेंच्या 24 तारखेच्या आंदोलनावरुन हायकोर्टात खडाजंगी, गुणरत्न सदावर्ते आणि जरागेंच्या वकिलांचा टोकाचा युक्तिवाद, कायदा आणि सुव्यवस्थेती स्थिती निर्माण होऊ नये, हायकोर्टाचे निर्देश http://tinyurl.com/2pzwrwum  मनोज जरांगे यांच्या शब्दात दम राहिला नाही, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचे वक्तव्य, तर वडेट्टीवारांना आमचा दम बघायचा आहे का? राहुल गांधींनी तुम्हाला मराठा समाजावर टीका करायला सांगितलीय का? मनोज जरांगे संतापले http://tinyurl.com/5yjprh56 

4. मुंबईतील शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याचे आदेश, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश http://tinyurl.com/4w233495 

5. राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन, शरद पवारांशीही बोलणं झालं; महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा दोन ते तीन दिवसांत सुटेल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य http://tinyurl.com/2x6ua7dh 

6. पुण्यात इतकं ड्रग्ज सापडण्याला गृहमंत्री जबाबदार; अमित ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर थेट हल्लाबोल http://tinyurl.com/3kxx55ad 

7. उपमुख्यमंत्री झाल्यावर लोक सत्तेसाठी हपापलेला नेता म्हणतील, ही भीती होती; फडणवीसांनी सांगितली मनातली घालमेल http://tinyurl.com/2xbp5udu  लोकसभा निवडणुकीत तुम्ही किती जागा जिंकणार, देवेंद्र फडणवीसांनी किमान जागांचा आकडा सांगितला http://tinyurl.com/4cr9wfm7 

8. आमच्यामुळे भाजप सत्तेत, आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर तुम्ही बाहेरच बसला असता, आमदार बच्चू कडू थेटच बोलले http://tinyurl.com/4v2vspe8 

9. वाशिम जिल्ह्यातील कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन, कॅन्सरवर  मुंबईत सुरू होते उपचार http://tinyurl.com/2tbb443k 

10. चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी जो रुटच्या शतकी खेळीने इंग्लंडचा डाव सावरला, सात बाद 302 पर्यंत मजल, भारताच्या आकाश दीपनं पहिल्याच कसोटीत घाम फोडला http://tinyurl.com/5759wt6e  "मॅचनंतर बाहेर भेट, बघतो तुला", धोनीनंतर आता गंभीरवर भडकला क्रिकेटपटू मनोज तिवारी, धमकी दिल्याचा केला आरोप http://tinyurl.com/3mmf6mzw 

एबीपी माझा स्पेशल

"लोकशाही, बहुलवाद आणि विकास हा भारताचा पाया आहे..."; आयडिया ऑफ इंडियामध्ये मुख्य संपादक अतिदेब सरकार नेमकं काय म्हणाले? http://tinyurl.com/44ynjs4n 

दोन दिवसांपूर्वीच कास्टिंग, कधीही भेट नाही, वा बोलणंही नाही; तरिही रुपेरी पडद्यावर 'असे' साकारले गेले 'जोशी सर' http://tinyurl.com/2nbx8zfj 

रामटेकचा गड भाजपचा की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा? काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच http://tinyurl.com/49es2rue 

माढ्यात शरद पवारांपुढे उमेदवारीचा पेच, मोहिते पाटील यांच्यावर लक्ष अन्यथा धनगर कार्ड http://tinyurl.com/mu6rrn9r 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w