ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2025 | शनिवार

1) मराठी लोगो की औकात क्या, तुम मराठी लोक भंगार हो; नाशिकमध्ये परप्रांतीयाची मुजोरी, मनसैनिकांकडून चोप https://tinyurl.com/27nfs6d5 मुंबईत दारुच्या नशेत परप्रांतीयकडून मनसेप्रमुख राज ठाकरेंना शिवीगाळ, पोलिसांनी गुन्हा दाखल करुन केलं अटक https://tinyurl.com/2xjr8td5 

2) पुणे महानगरपलिकेची प्रारूप प्रभागरचना अखेर जाहीर; 41 प्रभाग अन् 165 नगरसेवक, जाणून घ्या A टू Z माहिती https://tinyurl.com/235afyue पुण्यात प्रभाग रचनेवर राष्ट्रवादी काँग्रेस नाराज, भाजपने महायुती धर्म पाळायला हवा होता; शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी बोलून दाखवली खदखद https://tinyurl.com/28hhz7tx  प्रभाग रचना राजकीय दबावातून बदलली, भाजपच्या माजी नगरसेविका अलका राजपूत यांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप; पालघरमध्ये राजकारण तापलं https://tinyurl.com/yc8pxksk

3) पाकिस्तानसोबतचा संघर्ष अजूनही सुरुच असेल तर आपण त्यांच्यासोबत क्रिकेट कसे खेळू शकतो? शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचा सवाल, पंतप्रधान मोदींना लिहलं पत्र https://tinyurl.com/4r5u58v9  तुळजापूर बोगस मतदान नोंदणी प्रकरण! खासदार ओमराजे निंबाळकरांच्या आरोपांवर आमदार राणा जगजीतसिंह पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले, आरोपांशिवाय त्यांच्याकडं दुसरं काही करायला आहे का? https://tinyurl.com/y3hf35v8

4) मनोज जरांगे यांनी कागद अन् पेन घेऊन सरकार समोर आरक्षणबाबत चर्चेला बसावं; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन https://tinyurl.com/3pu7utyb कुणबी नोंदी आढळल्या म्हणून तुम्ही मागास कसे? लक्ष्मण हाकेंचा सवाल, म्हणाले, आत्तापर्यंत वाटप झालेली कुणबी प्रमाणपत्र बोगस https://tinyurl.com/4j9euhht

5) गणेशोत्सवात मुंबईकरांचा प्रवास सोयीस्कर होणार, मुंबई मेट्रो लाईन 2A आणि Line 7 वर गाड्या मध्यरात्रीपर्यंत धावणार, 11 दिवसांसाठी विशेष सेवा https://tinyurl.com/4d3tb4d7  न्यायालयाच्या आदेशानुसार कबूतरखान्यासंदर्भात 13 सदस्यीय समितीची स्थापना, कबुतरांचा मानवी आरोग्यावरील परिणाम तपासणार, 30 दिवसात अहवाल सादर करणार https://tinyurl.com/bdasujrs

6) अमेरिकेकडे जाणारी टपाल सेवा 25 ऑगस्टपासून तात्पुरती बंद, भारतीय पोस्टची घोषणा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन नियमाचा भारताला फटका https://tinyurl.com/ye25tefz  सर्जियो गोर यांची भारतातील अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्ती, गोर ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट धोरणाचे समर्थक https://tinyurl.com/2yus7k34

7) भिवंडीत रस्त्यांची दयनीय अवस्था, खड्ड्यामुळं दुचाकी घसरुन डॉक्टरचा जागीच मृत्यू; आतापर्यंत  तिघांचा बळी https://tinyurl.com/yc342cns कोल्हापुरात पोलिसांसमोर फलकबाजीवरुन दोन गटाचा नंगानाच; तुंबळ दगडफेक अन् जाळपोळ करत दहशत, वाहनांचीही तोडफोड https://tinyurl.com/34n7ashd

8) उद्योगपती अनिल अंबानींच्या सहा ठिकाणांवर सीबीआयचे छापे; 17 हजार कोटींच्या कर्जाचा घोटाळा केल्याचा आरोप https://tinyurl.com/src2w63d कर्नाटकातील काँग्रेस आमदार केसी वीरेंद्र यांच्या घरावर ईडीची छापेमारी, 12 कोटी कॅशसह 6 कोटींचे दागिने मिळाले https://tinyurl.com/3vwty5d2

9) बॉलिवूड अभिनेता गोविंदावर 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीशी अफेअर असल्याचा आरोप , पत्नी सुनीतासोबत खटके, घटस्फोटासाठी पत्नीची न्यायालयात याचिका दाखल https://tinyurl.com/4xujz943 'बिग बॉस'च्या नव्या सिझनमध्ये सहभागी व्हायला आवडेल; मात्र, आमचे 'बिग बॉस' अजितदादांना विचारूनच निर्णय घेऊ,  आमदार अमोल मिटकरींचं वक्तव्य https://tinyurl.com/3nh83phh तब्बल 18 वर्षांनंतर अक्षय कुमार अन् सैफ अली खान एकत्र, प्रियदर्शन दिग्दर्शित हैवान सिनेमात एकत्र दिसणार https://tinyurl.com/2w58xmc9

10) आम्ही कोणालाही निवृत्ती घेण्यास सांगत नाही, तो पूर्णपणे खेळाडूंचा निर्णय, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याबाबत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/6fbzv92x नवीन ऑनलाईन गेमिंग विधेयकामुळं बॉलिवूड स्टार्ससह आजी-माजी क्रिकेटपटूंचं कोट्यवधींचे नुकसान, जाहिरातींवरील खर्चाला लागणार कात्री https://tinyurl.com/bdh67ewb

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w