|| गुढी पाडवा आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ||


ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2023 | बुधवार


1.  गुढीपाडव्या निमित्ताने राज्यभरात शोभायात्रा; मराठी नववर्षाचे उत्साहात स्वागत https://bit.ly/3JIzbfQ 


2. राज ठाकरेंची तोफ धडधडणार... मशिदीवरील भोंगे की उद्धव ठाकरे, निशाणा कुणावर?  https://bit.ly/3JyLz1D 


3.  पुरोगामी महाराष्ट्राची शोकांतिका; राज्यात गेल्या तीन वर्षात 15 हजारांहून अधिक बालविवाह, राज्य सरकारची विधान परिषदेत कबुली https://bit.ly/3JV2IE9 


4. शिक्षकांचा संप मागे, उत्तरपत्रिका तपासण्याच्या कामाला गती; दहावी, बारावीचा निकाल वेळेत लागणार https://bit.ly/3lrnC4x 


5. विधिमंडळात कशाला जाऊन बसता? आता खऱ्या अर्थाने हेलीकॉप्टरने फिरण्याची गरज, बळीराजाला मदत करायला बाहेर पडा : संभाजीराजे छत्रपती गरजले https://bit.ly/3Z7Gsew 


6. कृषीमंत्री अब्दुल सत्तारांकडून अंधारातच नुकसानग्रस्त भागाची पाहाणी; शेतकऱ्यांची तीव्र नाराजी https://bit.ly/3z0BHsN निसर्गाची अवकृपा, बळीराजाची चिंता; सरकारकडून मदतीची अपेक्षा, मात्र अद्याप अनास्थाच https://bit.ly/3JF6Tma 


7. नितीन गडकरींच्या कार्यालयात फोन करून धमकी दिल्याप्रकरणी मंगळुरुमधून तरुणी ताब्यात, नागपूर पोलिसांची टीम तातडीनं बेळगावला रवाना https://bit.ly/3ngWYLW 


8. ग्राहकांना मोठा दिलासा; सुवर्णनगरीत गुढीपाडव्याला सोन्याच्या दरात घसरण, चोवीस तासात पंधराशे रुपयांची घसरण https://bit.ly/3Z1KuoZ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोनं झालं स्वस्त, गृहिणींची गर्दी, पाहा नाशिकमधील दर? https://bit.ly/3yVgHUn 


9. आजपासून 'शोभन नाम संवत्सर' मराठी नवीन वर्षाची सुरुवात; हे वर्ष कसं असेल? पंचागकर्ते मोहन दाते सांगतात.. https://bit.ly/3JVRNKu 


10. हार्दिक, कुलदीपनं घेतल्या 3-3 विकेट्स, 269 वर ऑस्ट्रेलिया सर्वबाद, भारतासमोर 270 धावाचं आव्हान https://bit.ly/3FJGGlj 



ABP माझा स्पेशल


'या' गावात गुढी सात दिवस डौलाने फडकवितात; बावीस वर्षांपासून परंपरा कायम https://bit.ly/3LE9mzR 


चिलखत, वाघ नखे, कट्यारी अन् ढाली; नाशिकच्या गोदाघाटावर शस्त्र प्रदर्शनातून उलगडला इतिहास https://bit.ly/40t6YAq 


वाह क्या बात है! बारामतीत पालखी मार्गात येणारी इमारत न पाडता उचलून मागे सरकवली https://bit.ly/3JZeQ7i 


सांगलीच्या शेतकऱ्याने शोधला काळ्या द्राक्षात नवीन वाण; पेटंटही मिळालं, 'ब्लॅक क्वीन बेरी' दिले नाव https://bit.ly/3LPLZmW 


फाशीच्या शिक्षेला पर्याय देता येईल का? सर्वोच्च न्यायालयाकडून चाचपणी; केंद्र सरकारकडे विचारणा https://bit.ly/3lydQxw 



ABP माझा ब्लॉग


ब्लॉग : दोन दगडांवर पाय... 'एबीपी माझा'चे प्रतिनिधी विनीत वैद्य यांचा ब्लॉग https://bit.ly/3yYbCuw 



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)
  
https://marathi.abplive.com/newsletter/amp 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 


ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 मार्च 2023 | मंगळवार