ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 एप्रिल 2021 | गुरुवार


 



  1. राज्यभरात काही वेळातच लॉकडाऊनला सुरुवात, प्रशासन सज्ज... आजपासून ते 1 मे पर्यंत निर्बंध लागू असणार https://bit.ly/3avcNWl


 



  1. 'ब्रेक द चेन' अंतर्गत राज्यात कठोर निर्बंध; शासनाकडून नवी नियमावली जारी, काय सुरु अन् काय बंद? https://bit.ly/3tHffQV सर्वसामान्यांना लोकल प्रवास बंद, खाजगी बस सेवा 50 टक्के क्षमतेने https://bit.ly/3nch4Tu 25 जणांच्या उपस्थितीत केवळ दोन तासात उरकावं लागणार 'शुभ मंगल' https://bit.ly/3tHAHFE


 



  1. कोरोना महामारीच्या उद्रेकाची सर्वोच्च न्यायालयाकडून स्वतःहून सुमोटो दाखल; केंद्र सरकारला राष्ट्रीय धोरण तयार करण्याचे निर्देश https://bit.ly/3tH3v19   मुंबई हायकोर्टाचा आदेश आला आणि 100 रेमडेसिवीर दवाखान्यात पोहोचले; रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनच्या असमान वाटपाबाबत प्रशासनाला नागपूर खंडपीठाचे खडे बोल https://bit.ly/3auI7Vh


 



  1. रेमडेसिवीर इंजेक्शन आणि इतर कोरोनावरील औषधांची खरेदी आणि वितरण केंद्रानं स्वत:कडे ठेवण्याचं प्रयोजन काय? राज ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींना पत्र लिहून सवाल https://bit.ly/3tLbhXQ


 



  1. 28 एप्रिलपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी 18 वर्षांवरील सर्वांना नोंदणी करता येणार https://bit.ly/3grQEvX भारत सरकारच्या कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी Pfizer ची 'ना नफा' तत्वावर लस पुरवण्याची ऑफर https://bit.ly/2QKIQL0


 



  1. राज्य सरकारच्या अडचणीत वाढ, सीरमची लस 24 मे पर्यंत राज्याला मिळणार नाही, 1 मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणासाठी लस मिळवण्याचं आव्हान https://bit.ly/3grQGUB राज्याला दररोज 36 हजार ऐवजी फक्त 26 हजार रेमडेसिवीर देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय... राज्य सरकारपुढील अडचणी वाढल्या https://bit.ly/3gvQ5B6


 



  1. देशात कोरोना रुग्ण संख्येचा नवा उच्चांक, 24 तासांत पहिल्यांदाच सव्वा तीन लाख रुग्णांची नोंद https://bit.ly/3nioEwc राज्यात काल विक्रमी 67,438 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, 568 रुग्णांच्या मृत्यूची नोंद https://bit.ly/2QNxxRY


 



  1. मुंबईतील बीकेसी जम्बो कोविड केंद्राचा घोळ, मृतदेह दुसऱ्याच कुटुंबाला सोपवला, त्यांनी अंत्यसंस्कारही उरकले.. चार दिवस महिला रुग्णाचा शोध घेतल्यावर वस्तूस्थिती उघड https://bit.ly/3gAgIF5


 



  1. मेडिकल ऑक्सिजन वाहतुकीवर कुठलेही निर्बंध घालू नका, ऑक्सिजन वाहतुकीसाठी केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स https://bit.ly/32AHWDx


 



  1. आयपीएलमध्ये बंगलोर आणि राजस्थानमध्ये रंगणार सामना, पॉईंट टेबलमध्ये बंगलोर दुसऱ्या तर राजस्थान सातव्या स्थानावर https://bit.ly/32A6j44


 


ABP माझा स्पेशल


 


एक 'पॉझिटिव्ह' स्टोरी...एक मजूर, एक पत्रकार, एक 'हिरो', तीन कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती अन् सोशल मीडिया... https://bit.ly/3ayDwkW


 


Plasma Premier League : प्लाझ्मा डोनेशन वाढीसाठी प्लाझ्मा प्रीमियर लीग! https://bit.ly/3n85ngS


 


ना Remdesivir वापरलं, ना सल्ला दिला; रेमडेसिवीरशिवाय कोरोनाबाधितांना बरे करणारे डॉ. हिंमतराव बावस्कर! https://bit.ly/3tHgXSl


 


वीज गेली जनरेटर सुरुच झाले नाही, रुग्णांना तातडीने हलवल्याने अनर्थ टळला; लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातील घटना https://bit.ly/3gq3drA


 


पॉईंटमन मयुर शेळके यांच्याकडून माणुसकीचं दर्शन, बक्षिसातील अर्धी रक्कम अंध मातेला देणार https://bit.ly/3sIhLFg


 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            


 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            


 


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            


 


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            


 


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv