ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार

1.धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपरिषदेमध्ये भाजपच्या 26 नगरसेवकांसह नगराध्यक्ष बिनविरोध, महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचे अर्ज मागे, बिनविरोध ठरलेली राज्यातील पहिलीच नगरपरिषद https://tinyurl.com/4ebuuk3t  जळगावच्या जामनेर नरगपरिषदेमध्ये नगराध्यक्षपदासोबत भाजपचे 9 उमेदवार बिनविरोध, उर्वरित 15 जागांवर होणार लढत, तर मुक्ताईनगरमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट सामना https://tinyurl.com/24rcjfsa 

2. मुंबईत मनसेची साथ सोडा, आमच्यासोबत या, काँग्रेसची ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर, उद्धव ठाकरे मनसे सोबत गेल्यास काँग्रेस स्वबळावर ठाम https://tinyurl.com/2fsmukwz  मनसेच्या इंजिनाला सोबत घेण्यासाठी शरद पवारांची सहमती, एकत्र मोर्चा काढता मग निवडणुकीत वेगळे का? पवारांचा काँग्रेसला सवाल https://tinyurl.com/4f2x8zsr 

3. मुंबई मनपाबाबत भाजपाचा अंतर्गत सर्व्हे, 100 जागा मिळण्याचा अंदाज; पण स्वबळासाठी कसरत करावी लागणार https://tinyurl.com/6ap9hyfj  का रे दुरावा? का रे हा अबोला? दिल्ली व्हाया बिहार ते मुंबईपर्यंत! शिंदे भाईंची कळी काही खुलेना, देवाभाऊंशी नेहमीसारखा संवाद दिसेना https://tinyurl.com/4h57s276 

4. ठाण्यातील भाजपाचे माजी नगरसेवक नारायण पवार यांच्याकडून एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण https://tinyurl.com/5eehz67w  शिवसेनेचे पदाधिकारी स्टंटबाजी करायला आले होते, मी मारहाण केलीच नाही; ठाण्यातील राड्यावर भाजपाचे नारायण पवार काय म्हणाले? https://tinyurl.com/3zcbyd5x 

5. तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या, मालेगावात जमाव आक्रमक, मोर्चेकरांचा गेट तोडून न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज https://tinyurl.com/4yvpxk2b  DYSP ला बडतर्फ करा, MCR का मागत होता? मंत्री दादा भुसेंचं आक्रमक भाषण, बालिका हत्येच्या निषेधार्थ मालेगावात जनआक्रोश मोर्चा https://tinyurl.com/3mpkskcz 

6. आमदार-खासदारांना सन्मानाची अन् सौजन्याची वागणूक देण्यासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय; अधिकाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी https://tinyurl.com/f47auy9k  लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर कारवाई होणार; पैसेही वसूल केले जाणार, KYC नंतर सगळं सत्य समोर https://tinyurl.com/43cy5crc 

7. नवरा-बायकोमध्ये सातत्याने वाद, पत्नीला नांदायला का पाठवत नाही असं विचारल्यावर सासरा अन् मेव्हण्याने दगडाने ठेचून जावयाला संपवलं, हिंगोली हादरलं https://tinyurl.com/y2det74u  चारित्र्यावर संशय अन् वारंवार वाद, नवऱ्याने बायकोला मध्यरात्री अडीच वाजता ठेचून संपवलं, मुंबईच्या मालाड मालवणी परिसरातील धक्कादायक घटना https://tinyurl.com/4ym6zjke 

8. शिक्षकी पेशाला काळिमा, ज्ञानाचे धडे देणाऱ्या मुख्याध्यापकाकडूनच शाळेत मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा, बुलढाण्यातील मोहना बुद्रुक जिल्हा परिषद शाळेतील संतापजनक प्रकार https://tinyurl.com/bddp7uxa  पुण्यातल्या 16 वृद्धांच्या हेळसांडीची चौकशी होणार; वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळांचे आदेश, एबीपी माझाच्या बातमीची सरकारकडून दखल https://tinyurl.com/ehdrdyst 

9. कामगारांना वेळेवर किमान वेतनाची हमी, महिलांना समान कामासाठी समान वेतन, 40 कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षेची हमी मिळणार, भारतात आजपासून चार नवे लेबर कोड लागू, केंद्रीय श्रममंत्री मनसूख मांडवीय यांची घोषणा https://tinyurl.com/mr2kmvjs 

10. विश्रांती हवी असल्यास IPL सोडा, गौतम गंभीरचा कडक इशारा; शुभमन गिलच्या दुखापतीनंतर वादळ https://tinyurl.com/yc36bzff  दुसऱ्या कसोटीतून शुभमन गिल आऊट, आफ्रिकेविरोधात टीम इंडियाची जबाबदारी ऋषभ पंतच्या खांद्यावर https://tinyurl.com/rrd2bzmk 

एबीपी माझा Whatsapp Channel -https://whatsapp.com/channel/0029Va9dq2