आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जून 2023 | बुधवार 1. पंतप्रधान मोदी अमेरिकेत दाखल, यूएनमधील आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या समारंभाला उपस्थिती https://tinyurl.com/362ufspx  "मी मोदींचा फॅन", एलॉन मस्क यांनी घेतली पंतप्रधान मोदींची न्यूयॉर्कमध्ये भेट https://tinyurl.com/3jnkcpnz 

2. गावातील घराला कुलूप, दर्शना पवारचा मित्र राहुल हांडोरे नेमका कुठे आहे? गावकऱ्यांनी दिली महत्वाची माहिती.. https://tinyurl.com/48nsc8vs  फादर्स डे ला लेकीच्या कुजलेल्या मृतदेहाची ओळख पटवली, दर्शना पवारच्या मृत्यूनंतर मित्राची भावनिक पोस्ट व्हायरल https://tinyurl.com/ypaf5ph6  3. विरोधी पक्षनेते पदामध्ये इंटरेस्ट नव्हता, मला संघटनेत कोणतंही पद द्या, त्या पदाला न्याय देईल - अजित पवार https://tinyurl.com/59xfvjat  नुस्ती दाढी कुरवाळता, काम केलं मी कौतुक करेल; अजित पवारांचा मुख्यमंत्री शिंदेना टोला https://tinyurl.com/bdemencm 

4. मुंबई महापालिका कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीची छापेमारी; संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्या मालमत्तांवरही छापेमारी https://tinyurl.com/ywbae2vw  त्यांना उत्तर तर द्यावंच लागणार; सुजित पाटकरांवरील ईडी छापेमारीनंतर किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/5n6u7tbn 

5. विरोधकांच्या बैठकीसाठी महाराष्ट्रातील नेत्यांची फौज पाटण्यात जाणार; शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार https://tinyurl.com/mvtttkvf 

6. नाना पटोलेंना काँग्रेस महासचिवांचा दणका; चंद्रपूर काँग्रेस जिल्हाध्यक्षांवरील कारवाईला स्थगिती https://tinyurl.com/yc44b94m  

7. खराब रस्त्यामुळे धावत्या एसटीचा दरवाजा उघडल्याने प्रवाशाचा मृत्यू, कंधार तालुक्यातील शेल्लाळी फाटा येथील घटना https://tinyurl.com/295esz46 

8. आंबोली घाट बनलाय मृतदेह फेकण्याचं ठिकाण, 200 फूट खोल दरीत इसमाचा मृतदेह सापडला https://tinyurl.com/ud4artvt    

 9. तुकोबारायांची पालखी निमगाव केतकी मुक्कामी तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे फलटणकडे प्रस्थान https://tinyurl.com/384mhf88  संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा वीस दिवसांचा प्रवास पूर्ण, 299 किमीचा पायी प्रवास, तर मुक्ताबाईंच्या पालखीचा 348 किमीचा पायी प्रवास https://tinyurl.com/f59n4zbe  वारकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा, वारकऱ्यांना आता सरकारतर्फे विमा संरक्षण https://tinyurl.com/4wcf5ddy  धाराशिव जिल्ह्यातील नांगरडोहमध्ये पार पडले नाथांच्या पालखीचा तिसरे रिंगण सोहळा https://tinyurl.com/22whum3f 

10. पाऊस लांबला! नाशिकमध्ये भाजीपाला कडाडला, कोथिंबीर शंभर रुपयाला जुडी, असे आहेत दर? https://tinyurl.com/vk49ybbk  महाराष्ट्रात 23 जूननंतर पावसाची शक्यता तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाचा अंदाज https://tinyurl.com/3cvj2w3n 

आंतरराष्ट्रीय योग दिन विशेष

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा; सर्वांनी योगसाधना करावी, मोदींचं आवाहन https://tinyurl.com/2cfy3dk3 

Video : 'साठ'मध्ये स्टार्ट, तरुणांना लाजवणारा आजींचा उत्साह पाहाच https://tinyurl.com/5ewtv5dy 

वयाची साठी तरीही योगसाधनेची महती, समृद्ध शरीरासाठी आजीबाईंचा बटवा https://tinyurl.com/bdzyh4hw 

कडुलिंबाच्या झाडावर चक्क 51 योगासनांसह 11 वेळा सूर्य नमस्कार, नांदगावचे योगशिक्षक बाळू मोकळ यांची किमया https://tinyurl.com/bp7tawh5 

देशाच्या कानाकोपऱ्यात योग दिनाचा उत्साह, भारतीय सैनिकांनीही साजरा केला योग दिन https://tinyurl.com/26znzkkf 

ब्लड प्रेशर, डायबिटीजवर रामबाण उपाय ठरतील 'ही' 3 योगासनं; दिवसभरात फक्त 15 मिनिटं काढा अन् नक्की ट्राय करा https://tinyurl.com/k26f3jaw 

ABP माझा ब्लॉग

Blog : मुख्यमंत्र्यांच्या खिशाला दोन दोन पेनं, माय माउल्यांचं पाणी वाहता वाहता चाललंय जिणं.... एबीपी माझाचे प्रतिनिधी गोकुळ पवार यांचा लेख https://tinyurl.com/4d5j76av 

ABP माझा स्पेशल

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईपाठोपाठ अंधेरी रेल्वे स्थानकाचाही चेहरामोहरा बदलणार; पुनर्विकास आराखडा तयार https://tinyurl.com/33umsjw5 

गणेशोत्सवात अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान होणार पुणेकरांचा लाडका दगडूशेठ गणपती; काल्पनिक रामसेतू उभारण्यात येणार https://tinyurl.com/24f88scn 

हनुमान जन्मस्थान असेलल्या अंजनेरी पर्वत ते ब्रह्मगिरी पर्वत 'रोप-वे'साठी निविदा प्रकाशित, 376 कोटींचा प्रकल्प, पर्यावरण प्रेमींचा विरोध कायम  https://tinyurl.com/d87v53d2  

आज पृथ्वीवर दिवसाचंच साम्राज्य; रात्र असणार छोटी https://tinyurl.com/23vcvhwt 

चीनने पुन्हा खो घातला, 26/11 मुंबई हल्ल्याचा दहशतवादी साजिद मीरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव रोखला https://tinyurl.com/y85vfzbm 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter/amp

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv