एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2026 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2026 | शनिवार

1) अजितदादांच्या अपघातातील विमानाची किंमत 35 कोटी आणि विमा 210 कोटींचा, तर पायलटचा विमा 50 कोटींचा, रोहित पवारांचा दिल्लीतून नवा बॉम्ब, म्हणाले, पायलट वैफल्यग्रस्त होता https://tinyurl.com/y6suc3xt अजितदादांचे मित्र VSR कंपनीला का वाचवतात? रोहित पवारांचा सवाल, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अमित शाह यांनी लक्ष घालण्याची मागणी https://tinyurl.com/yh25s8an

2) मी माझ्या पक्षाच्या भूमिकेशी बांधील, शरद पवारांच्या राज्यसभेसाठी आग्रही असणाऱ्या खासदार संजय राऊतांची भूमिका अचानक लवचिक https://tinyurl.com/3dxa3vp2 महायुतीतील राज्यसभेची चौथी जागा शिवसेनेच्या की भाजपच्या पथ्यावर? सर्वाधिक अधिकची मते कोणाकडे? https://tinyurl.com/57r6ve2a तिसरा शनिवार मानहानीच्या प्रकरणांनी गाजला; राहुल गांधी नव्या जामीनदारासाठी भिवंडी कोर्टात, मालेगावात कट्टर वैरी संजय राऊत-दादा भुसेंची दिलजमाई  https://tinyurl.com/58hr6bhm

3) राज्यसभा खासदारकीसाठी शिवसेनेकडून गजानन किर्तीकर इच्छुक, एकनाथ शिंदेंची भेट घेणार असल्याची माहिती https://tinyurl.com/yc8kzskj रायगडमध्ये  शिवसेनेला वेगळं ठेवण्याचा भाजप आणि राष्ट्रवादीचा डाव, महेंद्र दळवींचा आरोप, म्हणाले जनाधार आमच्याकडं https://tinyurl.com/mwyyat5x विश्रांतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावात दाखल, चर्चा मात्र सातारा जिल्हा परिषदेच्या जोडणीची https://tinyurl.com/5d43wx8d  

4) सरपंच पाहणार प्रशासक म्हणून कारभार; मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय https://tinyurl.com/mrxe938y शिमग्याआधी कोकणी माणसासाठी फडणवीस सरकारची मोठी घोषणा; 1 मार्चपासून बोटीने कोकणात जाता येणार, मुंबईतून अवघ्या 7 तासात विजयदुर्ग प्रवास https://tinyurl.com/y4wt3vs4

5) संतोष देशमुख हत्या प्रकरण! आरोपी कृष्णा आंधळे आत्तापर्यंत तीनवेळा गावी येऊन गेला, धनंजय देशमुख यांचा खळबळजनक दावा https://tinyurl.com/3th8kvct तू खालच्या जातीचा आहेस, तू इथं कसा राहतो तेच बघतो, जातिवाचक अपमान, छळ सहन होत नसल्याने महाड पीआयचं थेट डीआयजींना पत्र, कुटुंबासह आयुष्य संपवण्याचा इशारा  https://tinyurl.com/fjy5b5tf

6) बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरण, पोलिसांची मोठी छापेमारी, घरगुती IVF केंद्रातून 8 लाखांचा इंजेक्शन औषधसाठा जप्त https://tinyurl.com/3bphznxrनागपुरात परीक्षेच्या आधीच XII व्हॉट्सअॅप ग्रुपवर बारावीचा पेपर फुटला, ग्रुपमध्ये 21 विद्यार्थी असल्याची माहिती https://tinyurl.com/3duavpfa

7) गर्लफ्रेंडला दुसऱ्याशी बोलताना पाहिलं, संतापलेल्या तरुणाने मुलीला संपवून नाशिकच्या जंगलात फेकलं, एका किचेनमुळे लागला छडा https://tinyurl.com/43hvnnhk दागिने लुटण्याकरिता चुलत नातवाने आजीला संपवलं, चहातून विषारी औषध दिलं, धक्कादायक घटनेनं कोल्हापूर हादरलं https://tinyurl.com/yp6rrxdj

8) डोनाल्ड ट्रम्पकडून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला फक्त तीन तासात केराची टोपली; भारतासह जगावर पुन्हा टॅरिफ लावला; न्यायमूर्ती देशभक्त नाहीत म्हणत 'पाळीव' असा उल्लेख https://tinyurl.com/wk9bacp2 सततचा दुष्काळ, नापिकी अन् अतिवृष्टीचं भयाण संकट; विदर्भातील साडेपाच लाखांहून अधिक शेतकऱ्यांना साडेपाच हजार कोटींच्या कर्जमाफीची आस https://tinyurl.com/yrj3cpz3

9) बिग बॉस मराठीच्या घरातील वातावरण तापलं, राखी सावंतच्या खेळीने ‘काटा गँग’मध्ये भूकंप; तन्वीने साथ सोडली, प्रभूला बघून राखीही ढसाढसा रडली https://tinyurl.com/2uu32zus

10) खूप लवकर लग्न केलं, मी हा चॅप्टर क्लोज करतोय, टीम इंडियाचा फिरकीपटू राहुल चहरचा इशिनी जोहरसोबत घटस्फोट https://tinyurl.com/yc7awtby मला बॉलिवूड कधीच सोडायचं नव्हतं, पण... अभिनेत्री प्रियांका चोप्रानं स्वतःला बॉलिवूडपासून दूर ठेवण्याचं सांगितलं कारण https://tinyurl.com/ywbjc334

एबीपी माझा Whatsapp Channel
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: मुंबईतील रेल्वेच्या गर्दीमुळे उद्भवणाऱ्या प्रश्नांवर आज विधानसभेत लक्षवेधी
Maharashtra Breaking LIVE Updates: मुंबईतील रेल्वेच्या गर्दीमुळे उद्भवणाऱ्या प्रश्नांवर आज विधानसभेत लक्षवेधी
Nagpur Crime News: चिमुकल्याने अंगावर रंग उडवला, आजी संतापली, नातवाच्या अंगावर कडकडीत गरम पाण्याची बादली उपडी केली, नागपूरमधील धक्कादायक घटना
चिमुकल्याने अंगावर रंग उडवला, आजी संतापली, नातवाच्या अंगावर कडकडीत गरम पाण्याची बादली उपडी केली, नागपूरमधील धक्कादायक घटना
Rajya Sabha Election 2026: राज्यसभेत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मेगा प्लॅन; राज्यसभेसाठी 2 उमेदवार देणार, नेमकं काय घडतंय?
राज्यसभेत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मेगा प्लॅन; राज्यसभेसाठी 2 उमेदवार देणार, नेमकं काय घडतंय?
Maharashtra Farmer Loan Waiver मोठी बातमी: फडणवीस, शिंदे, पवार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती
मोठी बातमी: फडणवीस, शिंदे, पवार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump War with Iran: ट्रम्पचे लष्करी अधिकार मर्यादित करण्यासाठी आणलेला ठराव अमेरिकन सिनेटमध्ये नामंजूर; महत्वाच्या टप्प्यावर लगाम घालण्यात अपयश; युद्ध किती काळ चालणार अन् आता पुढे काय घडणार?
ट्रम्पचे लष्करी अधिकार मर्यादित करण्यासाठी आणलेला ठराव अमेरिकन सिनेटमध्ये नामंजूर; महत्वाच्या टप्प्यावर लगाम घालण्यात अपयश; युद्ध किती काळ चालणार अन् आता पुढे काय घडणार?
Shawarma Girl meets Raj Thackeray: डोंबिवलीची शोरमा गर्ल स्पेशल गिफ्ट घेऊन शिवतीर्थवर आली, राज ठाकरे म्हणाले....
डोंबिवलीची शोरमा गर्ल स्पेशल गिफ्ट घेऊन शिवतीर्थवर आली, राज ठाकरे म्हणाले....
युद्ध गुन्हेगारी सुरुच? 7 ते 12 वयातील 165 निष्पाप चिमुरड्या मुली मारल्यानंतर आता भारतात लष्करी सरावातून परतणाऱ्या इराणी युद्धनौकेवर श्रीलंकेजवळ अमेरिकेचा हल्ला; 87 मृत्यूमुखी, 32 जणांचा जीव वाचला
युद्ध गुन्हेगारी सुरुच? 7 ते 12 वयातील 165 निष्पाप चिमुरड्या मुली मारल्यानंतर आता भारतात लष्करी सरावातून परतणाऱ्या इराणी युद्धनौकेवर श्रीलंकेजवळ अमेरिकेचा हल्ला; 87 मृत्यूमुखी, 32 जणांचा जीव वाचला
Bollywood Actress on Khamenei Death: इराणचे सुप्रीम लीडर खामेनींच्या मृत्यूनंतर आनंदी झालेली बॉलिवूड अभिनेत्री; पण आता म्हणतेय, 'ते माझा जीव घेतील...'
इराणचे सुप्रीम लीडर खामेनींच्या मृत्यूनंतर आनंदी झालेली बॉलिवूड अभिनेत्री; पण आता म्हणतेय, 'ते माझा जीव घेतील...'
Maharashtra Farmer Loan Waiver मोठी बातमी: फडणवीस, शिंदे, पवार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती
मोठी बातमी: फडणवीस, शिंदे, पवार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती
Maharashtra Breaking LIVE Updates: मुंबईतील रेल्वेच्या गर्दीमुळे उद्भवणाऱ्या प्रश्नांवर आज विधानसभेत लक्षवेधी
Maharashtra Breaking LIVE Updates: मुंबईतील रेल्वेच्या गर्दीमुळे उद्भवणाऱ्या प्रश्नांवर आज विधानसभेत लक्षवेधी
Nagpur Crime News: चिमुकल्याने अंगावर रंग उडवला, आजी संतापली, नातवाच्या अंगावर कडकडीत गरम पाण्याची बादली उपडी केली, नागपूरमधील धक्कादायक घटना
चिमुकल्याने अंगावर रंग उडवला, आजी संतापली, नातवाच्या अंगावर कडकडीत गरम पाण्याची बादली उपडी केली, नागपूरमधील धक्कादायक घटना
Crime News Sagar Moholkar: निलेश घायवळच्या कानशिलात लगावणाऱ्या कुख्यात गुंड सागर मोहोळकरवर फायरिंग; प्रकृती गंभीर, उपचारांसाठी पुण्याला हलवलं
निलेश घायवळच्या कानशिलात लगावणाऱ्या कुख्यात गुंड सागर मोहोळकरवर फायरिंग; प्रकृती गंभीर, उपचारांसाठी पुण्याला हलवलं
Embed widget