ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 एप्रिल 2025 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 एप्रिल 2025 | सोमवार
1. अबब! सोन्याच्या भावात सर्वात मोठी उसळी, मुंबईत सराफ बाजारात एक लाखांचा टप्पा ओलांडला https://tinyurl.com/yns5fa3s पुण्यात 96,200; जळगावात 99600, सोने दराचा नवा उच्चांक, तुमच्या जिल्ह्यातील आजचा भाव किती? https://tinyurl.com/2j8jakpa
2. शिवसेनेच्या गर्भातून राज ठाकरेंचा जन्म, ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरु असताना सामनाच्या अग्रलेखाने संपूर्ण महाराष्ट्राचं वेधलं लक्ष https://tinyurl.com/4av8e5wr महाराष्ट्राच्या शत्रूंना घरात थारा देऊ नये असे उद्धव ठाकरेंनी सांगितले, त्यामागे एक वेदना आहे; सामना अग्रलेखातून पुन्हा राज ठाकरेंना साद https://tinyurl.com/4av8e5wr उद्धव ठाकरेंनी ठरवलंय एक पाऊल पुढे टाकायचं, भूतकाळात जायचं नाही; खासदार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/yc25t8ch
3. इकडं ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा, तिकडे पुण्यातील साखर संकुलात शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठकांचा धडाका, काका-पुतण्यात मनोमिलन होणार असल्याची चर्चा https://tinyurl.com/2s3neht5 कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र येणं हा पवार कुटुंबाचा अंतर्गत प्रश्न आहे, परिवार म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा , शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संजय राऊतांना टोला https://tinyurl.com/mszhdmyz
4. निवडणुका होईनात, मनसेनं मुंबईत भरवलं प्रतिपालिका सभागृह; आदित्य ठाकरेंनाही निमंत्रण https://tinyurl.com/23mep9rb मराठी संस्कृतीचा बालेकिल्ला असणाऱ्या पार्ल्यात जैन समाजाच्या मोर्चामुळे पालिकेच्या अधिकाऱ्याची बदली, संजय राऊत कडाडले https://tinyurl.com/mr4yaf8f
5. माढ्यात शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या कुटुंबातील वाद चव्हाट्यावर, शिवाजी सावंत यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत तानाजी सावंतांचं नावच नाही, एकनाथ शिंदेंची कार्यक्रमाकडे पाठ https://tinyurl.com/mrybeprk
6. माजी खासदार संजयकाका पाटील सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत, त्यामुळे त्यांचं पुर्नवसन अजितदादांनी करायचं, मी त्यांना मदत करणार, मंत्री चंद्रकांत पाटलांची ग्वाही https://tinyurl.com/jb6nzhvu
7. भापजने रोहित पवारांचे 12 पैकी 8 नगरसेवक फोडले, कर्जत नगरपंचायतीत राम शिंदेंची सत्ता; नगराध्यक्षांवरील अविश्वास ठराव नाट्य कसं रंगलं? https://tinyurl.com/f9nbm8uw सभापती राम शिंदेंनी आमच्या नगरसेवकांना पैशाचं आमिष दाखवलं, नगराध्यक्षपदाचा राजीनामा देताना उषा राऊत यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/4s9uvway
8. पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा निकाल अखेर लागला;मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेप आणि 20 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा https://tinyurl.com/pfer48n3 बारा लाखांची स्पोर्ट्स बाईक अन् डोक्यावर 70 हजारांचे हेल्मेट; कोल्हापुरातील उद्योजकाचा मुलाचा अपघाती मृ्त्यू, हेल्मेटचे सुद्धा तुकडे https://tinyurl.com/25f2668s झिपलाईनिंग करण्यासाठी 30 फूटावर गेली, दोर अडकवण्यास स्टूलवर चढताच पाय सटकला ,पुण्यात तरुणीचा मृत्यू https://tinyurl.com/tkn6j456
9. शालूने धर्म बदलल्याची चर्चा, बाप्तिस्माचे फोटो शेअर, अभिनेत्री राजेश्वरी खरातच्या फोटोवर चाहत्यांचा कमेंटचा पाऊस https://tinyurl.com/4vn5h3sa पाचशे रुपयात मत विकणाऱ्यांनी मला धर्म शिकवू नये, अभिनेत्री राजेश्वरी खरातचे शालजोडे, म्हणाली, माझा जन्म ख्रिस्ती कुटुंबातच! https://tinyurl.com/4f59ssnh
10. रोहित शर्मासह चौघे A+, BCCI कडून केंद्रीय करार जाहीर, अय्यर-ईशान किशनची एन्ट्री! https://tinyurl.com/2vvzj728 बीसीसीयकडून 34 खेळाडूंवर पैशांचा पाऊस, 9 खेळाडूंना करारातून डच्चू,पाहा संपूर्ण यादी https://tinyurl.com/nhdc7uxv
एबीपी माझा स्पेशल
कॅथलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे प्रदीर्घ आजाराने निधन; गेल्या 1 हजार वर्षांमध्ये पहिले गैर युरोपियन पोप होण्याचा बहुमान https://tinyurl.com/5n8acpzb
व्यवसायात नुकसान; युवा शेतकऱ्याने धरली शेतीची कास; चिकू आणि खरबूजच्या लागवडीतून लाखोचे उत्पन्न https://tinyurl.com/y9fn7yb4
महाराष्ट्रातील सर्वात मोठी डॉ. आंबेडकर जयंतीची मिरवणूक https://tinyurl.com/bdfezvtw
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w



















