ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2023 | शुक्रवार

1. कंत्राटी भरतीचा जीआर रद्द, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा https://tinyurl.com/5aed4r54  देवेंद्र फडणवीसांकडून 4 माजी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, तिघांची नावं घेतली, पण... https://tinyurl.com/2rrc5a66 

2. आमदार अपात्रतेसंदर्भात पुढील सुनावणी 26 ऑक्टोबरला, शिंदे गटाला कागदपत्र सादर करण्यास 25 ऑक्टोबरपर्यंतची वेळ, 34 याचिका 6 गटात विभागल्या, विधानसभा अध्यक्षांचा निर्णय कुणाच्या फायद्याचा ठरणार https://tinyurl.com/4k7eke4t 

3. ठाकरे गटाचा नाशिक शहर प्रमुख असतानाच ललित पाटीलला झाली होती अटक, तेव्हाच त्याची उलटतपासणी का नाही? फडणवीसांचा सवाल, नार्को टेस्ट कोणाची करायची ते आता ठरवा, ठाकरे गटाला टोला https://tinyurl.com/2p48y9bj  फडणवीस म्हणतात बॉम्ब फुटेल, मात्र तसं काही होत नाही; रोहित पवारांचा फडणवीसांना टोला https://tinyurl.com/mwp3f7wj 

4.'अमर रहे' च्या घोषणात सुनील कावळेंवर छत्रपती संभाजीनगरमध्ये अंत्यसंस्कार, उपस्थितांना अश्रू अनावर https://tinyurl.com/r73k2mry  राजगुरुनगरात मनोज जरांगेंचा हुंकार, सुनील कावळेंचं बलिदान वाया जाणार नाही, कुणबी प्रमाणपत्राशिवाय मागे हटणार नाही! https://tinyurl.com/2uz7kj9c 

5. नांदगाव, मालेगावात कुणाचा मुलगा ड्रग्ज रॅकेट चालवतो? नाशिकमधील मोर्चातून संजय राऊतांचा सरकारला सवाल, ड्रग्जमाफियांकडून सरकारनं पैसे खाल्ल्याचा आरोप https://tinyurl.com/39sv7asf 

6. सुषमा अंधारेंना अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस पाठवली, शंभूराज देसाईंचा आक्रमक पवित्रा https://tinyurl.com/4bcdj5wj  

7. दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ, खोटे शपथपत्र दाखल केल्याचा आरोप https://tinyurl.com/5eatrpyy 

8. मुंबई, नवी मुंबईनंतर आता तिसरी मुंबई! मेगा प्लान तयार, ना सिग्नल ना चौक, आधुनिक रस्त्यांसाठी 12 हजार कोटी https://tinyurl.com/2fzum9sv 

9. राहुल गांधींच्या लोकसभा सदस्यत्व बहालीला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने लाखाचा दंड ठोठावला https://tinyurl.com/ycxh5yay 

10. हार्दिक पांड्याबाबत ब्रेकिंग! न्यूझीलंडविरुद्ध खेळणार की नाही? BCCI कडून हेल्थ अपडेट जारी https://tinyurl.com/4kczw6wz  विराट कोहलीच्या शतकापेक्षा सर्वाधिक चर्चा केएल राहुलच्या दिलदारपणाची! आता ड्रेसिंगरुमधील व्हिडिओ समोर https://tinyurl.com/52tsdrmm 

ABP माझा विशेष

Parbhani : ग्रामपंचायतीची जागा एक अन् अर्ज आले 203; मराठा आरक्षणासाठी आख्ख्या गावानेच वाजत गाजत भरला अर्ज https://tinyurl.com/mwn66jt9 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter/amp 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv