ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जुलै 2023 | गुरुवार 1. एक होती इर्शाळवाडी! पावसामुळे इर्शाळवाडीतील बचावकार्य थांबवलं; 98 जणांना वाचवण्यात यश, 16 जणांचा मृत्यू https://tinyurl.com/3epeayes  40 हून अधिक घरं डोंगराखाली; थरकाप उडवणाऱ्या दुर्घटनेत गेल्या 12 तासांत काय काय घडलं? https://tinyurl.com/4fwjxkfj 

2. काय घडलं? कसं घडलं? सध्याची परिस्थिती काय? बचाव कार्य कसं केलं जातंय? उपमुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत सविस्तर सांगितलं https://tinyurl.com/4bfk9dfm  अतिशय खडतर वाट पायाखाली तुडवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुर्घटनास्थळी, परिस्थितीचा घेतला आढावा https://tinyurl.com/2m4ums48  उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून नियंत्रण कक्षातून इर्शाळवाडी दुर्घटनेचा आढावा  https://tinyurl.com/2xdmd8sj 

3. रात्री मित्रांसोबत शाळेत झोपलेलो, तेवढ्यात मोठ्ठा आवाज झाला अन्...; बचावलेल्या तरुणाचा थरारक अनुभव https://tinyurl.com/7d9sth3y  इर्शाळवाडी दरड दुर्घटनेच्या बचावकार्यासाठी जाताना अग्निशमन दलाच्या जवानाचा दम लागल्यानं मृत्यू https://tinyurl.com/8f55vak2 

4. दोन महिलांची विवस्त्र धिंड, सामूहिक अत्याचार; मणिपूरमधील घटनेने देश हादरला! https://tinyurl.com/3hnhhxty  मणिपूरमधल्या दोन महिलांच्या निर्वस्त्र धिंडीच्या व्हिडीओनं देशभरात खळबळ, सर्वोच्च न्यायालयापासून ते संसदेपर्यंत संतप्त पडसाद https://tinyurl.com/mr3j9vde  'माणुसकी नसेल तर तुमची कीर्ती व्यर्थ ठरते...', मणिपूर घटनेप्रकरणी डॉ. आंबेडकरांचा दाखला देत शरद पवारांचा पंतप्रधानांवर निशाणा https://tinyurl.com/5jdy734u 

5. संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकरांना अटक; BMC कोविड घोटाळा प्रकरणी ईडीची कारवाई https://tinyurl.com/bdd44yzj 

6. नागपुरात खापरखेडा औष्णिक वीज केंद्राचा राखेचा बंधारा फुटला, राख आणि चिखल शेतात पसरल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान https://tinyurl.com/376dav6n 

7. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र लाँग मार्च आंदोलनात उतरेल; बेडगमध्ये आंबेडकरी समाजाने गाव सोडल्याने डॉ. भारत पाटणकरांचा इशारा https://tinyurl.com/bdh5m8w2 

8.  मंजूर तीन कोटी, खात्यात टाकले सात कोटी; 'आदर्श' घोटाळ्यात असा सुरु होता झोल https://tinyurl.com/5aekjdey 

9. इर्शाळवाडीत दोन दिवसात 770 मिमी, तळीयेत 550 मिमी, दरड दुर्घटनांमध्ये पाऊस काळ बनला https://tinyurl.com/ybc3rubu  लोणावळ्यात सलग तिसऱ्या दिवशी विक्रमी पाऊस, 24 तासांत तब्बल 273 मिलिमीटर पावसाची नोंद https://tinyurl.com/2p849t99  राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज https://tinyurl.com/3v9md2h9  10. 100 व्या ऐतिहासिक कसोटी सामन्यासाठी भारत आणि वेस्ट इंडिज सज्ज, किंग विराटचा 500वा सामना; वाचा सविस्तर https://tinyurl.com/ms26je9p  विराट कोहली नॉट आऊट 500, BCCI ची खास पोस्ट, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव https://tinyurl.com/bdfw4z48 

ABP माझा स्पेशल

तुमच्याही मोबाईलवर आला का धोक्याचा इशारा देणारा मेसेज? घाबरून जाऊ नका, जाणून घ्या काय आहे प्रकार https://tinyurl.com/25nhunxz 

आजच्याच दिवशी घडला इतिहास! चंद्रावर पहिलं पाऊल ठेवल्यावर नील आर्मस्ट्राँग काय म्हणाले? https://tinyurl.com/mskwvzrc 

पश्चिम घाटातील पर्वतरांगांमध्ये भूस्खलनाच्या घटनांमध्ये दहा वर्षांत शंभर पटीने वाढ; कारणं काय? उपाय काय? https://tinyurl.com/ynf9d7a6 

हिंगोलीच्या वसमत बाजार समितीत हळदीला विक्रमी दर, प्रतिक्विंटलला 20 हजारांचा दर मिळाल्यानं बळीराजा आनंदी https://tinyurl.com/y4sndau7 

अमावास्या असल्याने भाडेकरूचा मृतदेह घरात घेण्यास घरमालकाचा नकार; मृतदेह रात्रभर पावसात https://tinyurl.com/bdd4nerf 

केवळ 20 रुपये द्या अन् पोटभर जेवा; रेल्वे लवकरच राबवणार नवी योजना https://tinyurl.com/yfzunc7d 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter/amp 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv