Continues below advertisement

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 नोव्हेंबर 2025 | रविवार

Continues below advertisement

1. पावसाच्या व्यत्ययानंतर महिला विश्वचषक अंतिम सामन्याला सुरुवात, आफ्रिकेविरोधात पहिल्यांदा फलंदाजी करताना स्मृती मानधना-शेफाली वर्माची धमाकेदार सुरूवात, 20 षटकात 114 धावा, 45 धावा करुन स्मृती माघारी https://tinyurl.com/3ceufxd9  ऑस्ट्रेलिया विरोधातील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा पाच गडी राखून विजय, वॉशिंग्टन सुंदरची 49 धावांची सुरेख खेळी तर अर्षदीप सिंहच्या तीन विकेट्स https://tinyurl.com/4vn5r8dp 

2. कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा, नांदेडचे रामराव अन् सुशिलाबाई वालेगावकर ठरले मानाचे वारकरी, पहिल्यांदाच दोन शाळकरी मुलांचा पूजेत सहभाग https://tinyurl.com/mwjyzytt  कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो भाविकांचा महासागर चंद्रभागेच्या तीरावर, पवित्र स्नानाचा घेतला आनंद https://tinyurl.com/4d97e93f 

3. कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली, कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय, शेतकरी आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार https://tinyurl.com/3puw5eda 

4. महायुतीच्या एक वर्षाच्या काळात फुटकी कवडीही मिळाली नाही, शिंदेंच्या शिवसेनेचे जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांचा सरकारला घरचा आहेर, भाजप नेते कधीही पलटी मारतील, आमदाराचा टोला https://tinyurl.com/3tzfszv8  भाजपसाठी शिंदे-दादांची गरज संपली, कुबड्या चुलीत घातल्या जातील; रोहित पवारांची अजितदादा-शिंदेंवर टीका https://tinyurl.com/593h5s2j 

5. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुणे पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांच्या नावाची घोषणा https://www.youtube.com/watch?v=P9pg_Zo1MrY 

6. आम्हाला लॉलीपॉप देताय, 'दादरचा कबुतरखाना मरते दम तक हम खोलके रहेंगे', जैन मुनी निलेशचंद्र विजय यांची भूमिका https://tinyurl.com/5n8ye4vx 

7. यंदा नोव्हेंबर महिन्यातही पावसाचे सावट, राज्यासह देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस, थंडी लांबणीवर, हवामान खात्याचा अंदाज https://tinyurl.com/t7jrxdee 

8. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात भीषण अपघात, कारचा हँडब्रेक ओढल्याने क्षणार्धात नियंत्रण सुटलं अन् दोघा भावांचा भयानक अंत, धडकी भरवणारा CCTV व्हिडीओ आला समोर https://tinyurl.com/p857w8jf आईवडिलांसोबत शेतात मदतीसाठी गेला; दबा धरून बसलेल्या विषारी सापाने दंश केला, वाशिममध्ये नऊ वर्षीय चिमुकल्याचा उपचारापूर्वी वाटेतच दुर्दैवी मृत्यू https://tinyurl.com/4cmpaxf4 

9. किरकोळ वादातून मित्रानेच धारधार शस्त्राचा वार करुन मित्राला संपवलं, कराडमधील धक्कादायक घटना, आरोपीला अटक https://tinyurl.com/58ccpf9s  घरातल्या पलंगावर आढळला वृद्ध दाम्पत्याचा मृतदेह, रायगडमधील म्हसळा हादरलं, घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल https://tinyurl.com/58unswff 

10. अजित पवार सलग चौथ्यांदा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएसशनच्या अध्यक्षपदी, दादांच्या गटाला 10 जागा तर मोहोळ गटाला 11 जागा https://tinyurl.com/4ts6f5ud 

एबीपी माझा स्पेशल

तेंडुलकर, द्रविडमुळे संधी हुकली, 11 हजार धावा करणारा खेळाडू आता वर्ल्ड कप जिंकून देणार?; कोण आहे भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार? https://tinyurl.com/5n835fkv 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w