ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2024 | रविवार
1.राज्यात ऊन-पावसाचा खेळ! मुंबई, ठाण्यात दोन दिवस उष्णतेची लाट, काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज https://tinyurl.com/ytnc8e6b मान्सून कर्नाटकात दाखल! मुसळधार पावसामुळे बंगळुरूसह केरळमध्ये पूर परिस्थिती, महाराष्ट्रात पुढच्या आठवड्यापर्यंत मान्सूनची प्रतिक्षा https://tinyurl.com/3vswyyt4
2.उद्धव ठाकरे हे पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी मेसेज पाठवतायत, त्यांना एनडीएमध्ये यायचंय; दीपक केसरकरांचा खळबळजनक दावा https://tinyurl.com/yyn92637 उद्धव ठाकरे 15 दिवसांत मोदी सरकारमध्ये सामील होतील; आमदार रवी राणांचं वक्तव्य https://tinyurl.com/4v2ys85n
3.राज्यात महायुतीच्या जागा कमी होणार ही कर्माची फळं, निसर्गाचाच नियम, मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य https://tinyurl.com/2mhwfphf फोडाफोडीचं राजकारण जनतेला रुचलेलं नाही, विधानसभा निवडणुकीत महायुतीनं आत्मचिंतन करावं, खडसेंचा सल्ला https://tinyurl.com/4yr2nw8f
4.मोदींसारख्या तपस्वी, ध्यानमग्न माणसाला किमान 800 जागा मिळाल्या पाहिजे, एक्झिट पोलनंतर संजय राऊतांचं वक्तव्य https://tinyurl.com/yx8vwvjn रडीचा डाव खेळणं संजय राऊतांचा धंदा, 4 जूनला दूध का दूध, पाणी का पाणी होणार; गुलाबराव पाटलांचा खोचक टोला https://tinyurl.com/9ms8fsr7
5.चंद्रपूरचा एक्झिट पोल समोर आला अन् सुधीर मुनगंटीवारांची बॉडी लँग्वेज बदलली, निराश स्वरात म्हणाले, पराभव झाला तर खचायचं नाही https://tinyurl.com/5bwb9c6d
6.यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील निकालापूर्वीच ठाकरे गटाच्या उमेदवाराचे झळकले विजयाचे बॅनर; संजय देशमुखांनाही विजयाचा 100 टक्के विश्वास! https://tinyurl.com/2jnhb6s9
7.शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे निवडणूक अधिकाऱ्यांवर भडकले, म्हणाले मी स्वत:ला संपवून घेऊ का? नेमकं काय घडलं, जाणून घ्या https://tinyurl.com/5n8zehmu पंकजा मुंडेंना आता कळालं असेल, मी किती ताकदीचा उमेदवार होतो, एक्झिट पोलनंतर बजरंग सोनावणेंनी डिवचलं https://tinyurl.com/yzwe4nch
8.अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सीमेपार झेंडा रोवला, अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन उमेदवार विजयी, दोन उमेदवारांचा अवघ्या 2 अन् 200 मतांनी पराभव https://tinyurl.com/5n6f9efd
9.पुणे पोलिसांची मुजोरी! नाकाबंदीत गाडी अडवून पोलिस अधिकाऱ्याने युवकाकडून पाय दाबून घेतले, VIDEO व्हायरल झाल्यावर संतापाची लाट https://tinyurl.com/mspkudta
10.पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण : अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल आणि वडील विशाल अग्रवालला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी https://tinyurl.com/twb4f3de
एबीपी माझा स्पेशल
वाढदिवसाची पार्टी अंगलट आली, गोळीबाराचा थरार, 27 जणांना लागल्या गोळ्या, फायरिंगचा आवाज कॅमेऱ्यात कैद
https://tinyurl.com/mrvpru9p
महिना 25000 पगार असूनही तुम्ही करोडपती होऊ शकता, नेमकं कसं कराल नियोजन? सविस्तर माहिती एका क्लिकवर
https://tinyurl.com/3wr24j3y
'पवित्र रिश्ता' मालिकेला 15 वर्ष पूर्ण, सुशांत सिंह राजपूतसोबतचे फोटो शेअर करत अंकिता लोखंडेची भावनिक पोस्ट
https://tinyurl.com/bdzabv4t
एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w