1. शरद पवार नाराज! अनिल देशमुखांचं गृहमंत्री पद जाणार? https://bit.ly/30XrxIj स्फोटक प्रकरणात NIAला राज्याचे संपूर्ण सहकार्य, अहवालानंतर दोषींवर कारवाई करणार; गृहमंत्री अनिल देशमुख यांची ग्वाही https://bit.ly/3s3e8KN  


2. बेपत्ता होईपर्यंत सचिन वाझे सतत मनसुख हिरण यांच्याशी संपर्कात असल्याचा तपास यंत्रणाचा दावा, सीडीआरमधून माहिती; एटीएस आणि एनआयएच्या तपासाचे अपडेटही सचिन वाझे यांना सतत मिळत असल्याचं उघड https://bit.ly/3vEoi6J 


3. कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी मिशन टेस्टिंग, मुंबईत दिवसाला 50 हजार चाचण्यांचं लक्ष्य https://bit.ly/38ZrWOK कोरोना नियंत्रणासाठी जगभरातून कौतुक झालेल्या धारावीतही रुग्णसंख्यावाढीचा वेग वाढला https://bit.ly/2NDpWo8 


4.  राज्यातील सर्व खासगी कार्यालयं, आस्थापनांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांचीच उपस्थिती; कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारचे नवे आदेश
https://bit.ly/3c32rOo 


5.  "चांगलं राहणं-जगणं मला आवडतं, माणसाने लॅविश राहू नये का?" ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं विरोधकांना प्रत्युत्तर https://bit.ly/2OR2u7p "हा करोडोंचा खर्च खिशातून केला की, सरकारी तिजोरीतून एवढं सांगा!", अतुल भातखळकर यांचा ऊर्जामंत्र्यांना टोला https://bit.ly/2OR2zIf 


6. काँग्रेसच्या नाराजीनाट्याचा पुढचा अंक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरुद्ध ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यातील वाद चव्हाट्यावर
https://bit.ly/3eXqGjc 
 
7.  Fastag सक्तीविरोधात दाखल याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी,  रोख स्वरुपात टोल भरण्यासाठी एक मार्गिका ठेवण्याची मागणी
https://bit.ly/3qXwHOZ 


8.  कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात; ग्रामस्थांनी पेटवली पहिली होळी, त्यानंतर गावातील वाडीतील होळीला होणार सुरुवात
https://bit.ly/3sfjbYN 


9. मरण कवटाळणे भाग पडलेल्यांसाठी सहवेदना, किसानपुत्रांचं आज अन्नत्याग आंदोलन
https://bit.ly/3c1i2yj 


10. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णाला संधी https://bit.ly/3qXwOdn  भारत-इंग्लंड सामन्यात 'Soft Signal'वरुन थर्ड अम्पायर वादात, काय आहे सॉफ्ट सिग्नल? https://bit.ly/38X5HJo 


ABP माझा स्पेशल :


Maharashtra Corona Vaccination : सामुदायिक लसीकरण केंद्र काळाची गरज!
https://bit.ly/3eV3MsB 


का कोरोना वाढणार नाही? बुलडाण्यात जेवण तसेच दारु पिण्यासाठी रुग्णांचे कोविड सेंटरमधून पलायन
https://bit.ly/3cTVxdU 


Maharashtra Corona Crisis: कोविड लसीकरणात महाराष्ट्र अव्वल स्थानी, तरी राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण!
https://bit.ly/3cJpTzw 


मुंबईत कोरोनाचा उच्चांक, आतापर्यंतची सर्वाधिक 2877 रुग्णांची नोंद 
https://bit.ly/30W4bD5 


Maharashtra Corona Update: राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा नवा उच्चांक! सरकारसमोर मोठं आव्हान
https://bit.ly/3txNN7Z 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv