ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 मे 2025 | सोमवार
1. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या यूट्यूबर ज्योती मल्होत्रानंतर 11 जणांना बेड्या, मोठं रॅकेट उघड; हेरगिरी प्रकरणात कसून चौकशी https://tinyurl.com/rbmbjv2s मोदी, पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कुठेत, तुम्ही कसला आनंदोत्सव साजरा करताय? वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांचा खरमरीत सवाल https://tinyurl.com/4yjrdj8m पाकिस्तानने अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर मिसाईल सोडलं होतं; भारतीय लष्कराचा खळबळजनक गौप्यस्फोट https://tinyurl.com/2ku2dxw7 चूक नाहीच, तो गुन्हा होता; पाकिस्तानला पहिल्यांदा माहिती दिल्याने भारताने किती विमाने गमावली? सत्य देशाला कळलंच पाहिजे; विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 'तो' व्हिडिओ शेअर करत पुन्हा घेरले https://tinyurl.com/3p6u3den
2. आपला विजय झालेला नाही, शस्त्रसंधी झालीय, भारतीय जवानांच्या प्राणत्यागानंतरचा जल्लोष मनाला वेदना देणारा; मनसे नेते अमित ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र https://tinyurl.com/b7b8dfh जल्लोष म्हणून हा कार्यक्रम होत नाही, तिरंगा रॅली म्हणून हा कार्यक्रम होत आहे; अमित ठाकरेंच्या पत्रावरुन मंत्री उदय सामंतांचा टोला https://tinyurl.com/mrn5b8ad भारत-पाक शस्त्रसंधीनंतर PM मोदींना पत्र पाठवणाऱ्या अमित ठाकरेंना मंत्री गिरीश महाजनांनी डिवचलं; म्हणाले...हा सगळा बालिशपणा सुरु आहे https://tinyurl.com/3rb5vk8b
3. कर्जासाठी शेतकऱ्यांकडे CIBIL मागू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ICICI, HDFC आणि Axis बँकेला फटकारले https://tinyurl.com/yffnrebd अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका, 27 हजार हेक्टर क्षेत्र बाधित, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती, सर्वाधिक नुकसान अमरावती जिल्ह्यात https://tinyurl.com/26pfph96
4. विधानभवनाच्या एन्ट्री गेटवर शॉर्ट सर्किट झाल्याने लागली आग, धुराचे लोट पाहून उडाला गोंधळ; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घटनास्थळावरुन दिली माहिती; अग्निशन दलाच्या मदतीने आग नियंत्रणात कोणतीही जीवितहानी नाही https://tinyurl.com/w372erza
5. पुणे जिल्ह्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा धमाका, पॅनलचे सर्वच उमदेवार आघाडीवर, लवकरच गुलाल उधळणार https://tinyurl.com/4thv3d72 अजितदादांनी कंत्राटदाराला धरलं धारेवर; परळीतील वैजनाथ मंदिराच्या पायऱ्यांचं काम खराब झाल्याचं सांगत सुनावले खडे बोल https://tinyurl.com/46kjsx4v उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या व्हिआयपी दौऱ्याचा रुग्णांना फटका, नातेवाईकांना रुग्णालयात जाण्यापासून रोखले, बीडमधील प्रकार https://tinyurl.com/4wdc8cdf
6. खरीप हंगामात कोणतेही अधिकारी रजेवर जाणार नाहीत, अन्यथा कारवाई, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा इशारा, अधिकाऱ्यांना फटकारले https://tinyurl.com/3rbwtm4s मुसळधार पावसाने शिक्षण विभागाच्या कार्यालयात पाणीच पाणी; महत्त्वाच्या फाईल्स भिजल्या, उन्हात वाळायला ठेवल्या; धुळे शहरातील प्रकार https://tinyurl.com/mr92w7cp
7. सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री तर रोहित पवारांना राज्यात मंत्री करायचे असल्याने याचा फटका छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर या ओबीसी नेत्यांना बसणार; ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक दावा https://tinyurl.com/yet59bj7 उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची साथ सोडून पुन्हा शिवसेनेची मूळ लाईन पकडल्यास त्यांना सोन्याचे दिवस येतील; लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य https://tinyurl.com/3dccpfkp
8. पाऊस उघडल्यावर तटकरेंचा कार्यक्रम लावू, भरत गोगावलेंचा हल्लाबोल, म्हणाले, आम्ही वेटरसारखा नॅपकिन खांद्यावर घेत नाही https://tinyurl.com/bde5dksb अमरावतीत राणा-खोडके वाद पुन्हा चव्हाट्यावर; नवनीत राणा म्हणाल्या, महापौर भाजपचाच; तर युती होणं शक्यच नाही, राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडकेंचा इशारा https://tinyurl.com/2rjdssfj
9. खेडमध्ये जगबुडी नदीच्या पुलावर अपघात, कार 100 फूट खाली कोसळली, 5 जणांचा मृत्यू https://tinyurl.com/yjsc57hx कोल्हापुरात सशस्त्र दरोडेखोरांच्या हल्ल्यात पत्नी जागीच ठार, पती गंभीर जखमी; साडेदहा लाखांची लूट https://tinyurl.com/3wy3jnv3 जालन्यात भीषण अपघात! चालकाचे नियंत्रण सुटले, रस्त्यावरून कार पलटत खाली, मायलेकीचा मृत्यू, 3 गंभीर https://tinyurl.com/bde6daau जुना वाद उफाळला, चाकू कोयते घेऊन एकमेकांच्या अंगावर धावून गेले, 3 जण जागेवरच संपले, 4 गंभीर,मुंबईतील दहिसरमध्ये थरार https://tinyurl.com/2rvybnp4
10. भारत आशिया कप खेळणार नाही या संदर्भातील बातम्या खोटया, टीम इंडियाच्या सहभागासंदर्भात कोणतीही बैठक झालीच नाही; बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/bde9yx75 इंग्लंडच्या कॅप्टन बेन स्टोक्सनं दुखापतीतून सावरण्यासाठी सोडली दारू, भारत आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी मोठा निर्णय
एबीपी माझा स्पेशल
आशियात कोरोनाचा JN1 व्हेरिएंट वेगाने पसरण्यास सुरुवात; सिंगापूरमध्ये 14 हजार नवीन रुग्ण आढळले; चीन, हाँगकाँग, थायलंड सतर्क https://tinyurl.com/msxut7n5
सोफिया कुरेशीबाबत भाजपचे मंत्री आधी नको नको ते बोलले; आता कोर्टात हात जोडत गडगडले, न्यायमूर्ती म्हणाले, मगरीचे अश्रू... https://tinyurl.com/4apmrn6k
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w