|| एबीपी माझाच्या तमाम वाचक आणि प्रेक्षकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा ||


ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 फेब्रुवारी 2022 | शनिवार


1. Exclusive : कॉपीबहाद्दरांचा पंचनामा! ABP माझाच्या बातमीनंतर परीक्षामाफियांची घाबरगुंडी; WhatsApp चॅट हाती https://bit.ly/3v3b7P2  ऑनलाइन परीक्षांचा पर्याय टप्प्याटप्प्याने बंद, कॉपीबहाद्दरांच्या पंचनाम्यानंतर मुंबई विद्यापीठाचा निर्णय https://bit.ly/34TphaH 


2.  'शिवरायांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध'; पंतप्रधान मोदींकडून खास फोटो ट्वीट, राहुल गांधींकडूनही वंदन https://bit.ly/3LKY4rq  झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा; शिवरायांच्या जन्मोत्सवानिमित्त शिवनेरीवर उत्साह https://bit.ly/3v2kgHt  'जय भवानी' घोषणेचे उद्गाते डॉ. बाबासाहेब आंबेडकरच, पुरावे दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा https://bit.ly/34T60Gj 


3. केंद्रीय यंत्रणांची कार्यालये खंडणीखोर; पुढील आठवड्यात ईडीचा मोठा घोटाळा काढणार; संजय राऊत यांचा इशारा https://bit.ly/3s1wONm  पालघरमध्ये कोणत्या ईडी अधिकाऱ्याची कोट्यवधींची गुंतवणूक; संजय राऊत यांचा किरीट सोमय्यांना सवाल  https://bit.ly/3oVgf3N 


4. दिशा सालियनची आत्महत्या नाही तर बलात्कार करुन हत्या; त्यावेळी तिथं कोण मंत्री होता? नारायण राणेंचा सवाल https://bit.ly/3s0g1Ku  राणेंकडून दिशा सालियनची मृत्यूनंतरही बदनामी, महिला आयोगाला कारवाई महापौर पेडणेकर यांचं आवाहन https://bit.ly/3s0xwKE 


5.  मी, बाळासाहेब थोरात, वळसे पाटील मराठ्यांच्या पोटचे नाहीत का? भर सभेत मराठा आरक्षणावरुन घोषणाबाजी करणाऱ्याला अजित पवारांनी सुनावले https://bit.ly/3Bzd9HM 


6. 'कोल्हापूर विमानतळाचे 'महालक्ष्मी' नाहीतर 'छत्रपती राजाराम महाराज विमानतळ' असेच नामकरण' : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचं स्पष्टीकरण https://bit.ly/3JyAxb4 


7. म्हाडा पेपर फुटीप्रकरणी तीन दलालांना पुणे सायबर पोलिसांकडून अटक, उमेदवारांकडून उकळले कोट्यवधी रुपये https://bit.ly/355b762  मुंबई पोलीस दलातील तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; तपासणीच्या नावाखाली करायचे वसुली https://bit.ly/3h0MR7I 


8. 'माझ्या घरासमोरचा अवघ्या दोन किमीचा रस्ता पूर्ण करू शकलो नाही', देशभरात हजारो किलोमीटरचे रस्ते बांधणाऱ्या नितीन गडकरींची खंत https://bit.ly/3oVgsnB 


9. गेल्या 24 तासात देशात 22 हजार 270 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 325 जणांचा मृत्यू https://bit.ly/3s0Uxx0  राज्यात शुक्रवारी 2,068 नवे रुग्ण, 15 जणांचा मृत्यू https://bit.ly/34VY5YJ 


10. रोहित शर्मा कसोटी संघाचा कर्णधार! श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराला वगळलं https://bit.ly/3BzYUmb  श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी आणि टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड, पाहा संपूर्ण खेळाडूंची यादी https://bit.ly/3BwhIT8 



ABP माझा कट्टा


तंतुवाद्य निर्मिती क्षेत्रात गेली चार पिढ्या काम करणारं मुल्ला कुटुंब 'माझा कट्टा'वर, पाहा आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर



एबीपी माझा पत्रलेखन स्पर्धा


अनोख्या पद्धतीनं साजरा करा मराठी भाषा दिन; एबीपी माझाची पत्रलेखन स्पर्धा, असा घ्या सहभाग https://bit.ly/3LOGhzE 



अभ्यास माझा दहावीचा


पाहा  विज्ञान भाग 1 चा पेपर कसा सोडवायचा याचं मार्गदर्शन https://bit.ly/3pmlg5N 


उद्याचा विषय - विज्ञान भाग 2



ABP माझा शिवजयंती स्पेशल


Shiv Jayanti 2022 : औरंगाबादमध्ये शिवरायांच्या देशातील सर्वाधिक उंच पुतळ्याचं अनावरण; क्रांती चौक उजळून निघाला https://bit.ly/3p2i9Qe 


Shiv Jayanti : मनसे शिवजंयती तिथीनुसार साजरी करणार, राज ठाकरे यांनी सांगितले 'हे' कारण! https://bit.ly/35cpO7a 


Shiv Jayanti 2022 : शिवकालीन इतिहासाचा वसा जपण्याचा छंद, घरातच निर्माण केलं अनोखं ऐतिहासिक वस्तूसंग्रहालय! https://bit.ly/3H4DVJb 


Shiv Jayanti 2022 : समीर शेख.. 9 वर्षांपासून 'शिवनेरी'वरून शिवज्योत गावी घेऊन जाणारा एक मावळा! https://bit.ly/3sUODwD 


Pawankhind : 'पावनखिंड' सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, लागला हाऊसफुल्लचा बोर्ड https://bit.ly/3IfEGQQ 


Ser Sivraj Hai : ‘शिवजयंती’निमित्ताने खास भेट, महाराजांच्या वैशिष्ट्यांचे गुणगान करणारे 'सेर सिवराज है' रसिकांच्या भेटीला!  https://bit.ly/34TpKJZ 


Shiv Jayanti 2022 : शिवजयंतीनिमित्त शिवरायांवर आधारित 'हे' सिनेमे पाहायलाच हवे https://bit.ly/3GWld6B 



ABP माझा ब्लॉग


बाळासाहेब ठाकरेंच्या हृदयातील पहिले मुख्यमंत्री, एबीपी माझाचे प वृत्तनिवेदक विजय साळवी यांचा लेख https://bit.ly/3JGTfNE 


1946 चा नौदल उठाव अन् ब्रिटिशांच्या सत्तेवर शेवटचा घाव, प्रो. विनय लाल यांचा लेख https://bit.ly/33wBKQO 


BLOG : ज्ञानमंदिरा तुज नमो... https://bit.ly/3rY2i74 



ABP माझा स्पेशल


Beed : आधी लगीन परीक्षेचे! लग्नमंडपातच नववधूने दिली ॲानलाईन परीक्षा, होतंय कौतुक https://bit.ly/3BGIxEo 



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha